एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
ओतूर (जुन्नर) - परिसरातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात/बाऱ्याची प्रत काढल्यानतंर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. त्यात काही शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यातून नावेच गायब झालेली दिसतात तर काहींमध्ये चूकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी काऱ्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहे....
सप्टेंबर 08, 2018
नाशिक - राज्यातील शेतजमिनींचे सातबारा उतारे ऑनलाइन करण्याचे काम सर्व्हर डाऊनमुळे 25 जूनपासून ठप्प झाले आहे. आता राज्यात "डिजिटल इंडिया' मोहिमेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांतील तांत्रिक अडचणी समजून घेण्यासाठी विभागीयस्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. सध्या सातबारा...
ऑगस्ट 03, 2018
वरवंड - कडेठाण (ता. दौंड) येथील शेतजमीन व ओढ्यात होणाऱ्या बेकायदा वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाने ठोस भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत. येथील वाळुउपसा झालेल्या शेतजमिनी व संबंधित ठिकाणातील १०३ ब्रास वाळू व ४३१ ब्रास माती उपसाचे तत्काळ पंचनामे करून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहेत....
जुलै 30, 2018
पिंपरी - सातबारा नोंदीतील दुरुस्तीसाठी सरकारने एक ऑगस्टपूर्वीची मुदत दिली आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी मंडल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ३० गावांच्या हद्दीतील दुरुस्तीला वेग आला आहे. सध्या या ठिकाणी नऊ गावांच्या दुरुस्ती बाकी असून, एक ऑगस्टपूर्वी ते पूर्ण होणार आहे.  हवेली तालुक्‍यातील...
जुलै 21, 2018
सातारा - राज्यभरातील शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रदिनी ऑनलाइन सातबारा मिळणार असे शासनाने जाहीर केले. मात्र, पुन्हा एकदा सर्व्हरवर ‘स्पेस’ (जागा) उपलब्ध नसल्याने ऑनलाइनच्या कामात अडचण वाढली आहे....
जुलै 21, 2018
सातारा - सातबारा ऑनलाइन करण्याचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. पण, ज्या तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. या ऑनलाइन सातबाऱ्यामध्ये काही चूक राहिली असल्यास ती दुरुस्तीसाठी कोणतीही फी नाही. मात्र, या दुरुस्तीसाठी सध्या दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी सातारा तहसील...
जुलै 05, 2018
फुलंब्री - तालुक्‍यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ऑनलाइन सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची विविध सेवा संस्थांमार्फत कर्ज मिळविण्याची लगबग सुरू आहे. या कर्जाच्या...
डिसेंबर 01, 2017
सातारा - सातबारा व फेरफारचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत १३ लाख ५७ हजार २३५ सातबारा उतारे संगणकीकरणाचे काम झाले असून, ९६ टक्के पूर्ण झाले आहे. आता प्रत्येक संगणकीकृत सातबारा मूळ हस्तलिखितांशी तंतोतंत जुळविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील एक हजार...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे - व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी सर्व शासकीय धान्य खरेदी केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड जोडणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली.  "छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान...
जून 05, 2017
महाराष्ट्रातला शेतकरी संप नुसताच ऐतिहासिक नाही, तर तो भविष्यातल्या ग्रामीण-शहरी संघर्षाची चुणूकही दाखवणाराही आहे. विशेषत: संपाच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपकऱ्यांवर तुटून पडलेले पांढरपेशे, अन्‌ त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारी शेतकऱ्यांची शिकली-सवरलेली मुलं यांच्यातल्या युद्धानं...
जून 01, 2017
जळगाव - जळगाव जिल्ह्यात सरकार व "नाफेड'तर्फे तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यानुसार जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या केंद्रांवर ज्यांनी सर्वाधिक तूर विकली असेल,...
एप्रिल 30, 2017
शिर्डी - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली. आता मुख्यमंत्री संवाद यात्रा काढून कर्जमाफीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,'' असा इशारा विधानसभेतील विरोधी...
एप्रिल 29, 2017
येवला : पालखेड डाव्या कालव्याला सुटणाऱ्या आवर्तनातून पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील बंधारे भरून द्यावेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा झाली. या वेळी ग्रामस्थांनी हात वर करून मागणीला समर्थन दिले.  बोकटे येथील भैरवनाथ मंदिरात...
एप्रिल 26, 2017
22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करण्याचा निर्णय; आतापर्यंत 4 लाख टन खरेदी मुंबई - राज्यातील खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य सरकार खरेदी करणार असून, यासाठी 1 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या...
एप्रिल 19, 2017
नाशिक - ""शेतकऱ्यांची कर्जमाफी "नंबर वनचा अजेंडा' असून, आमदारकी-खासदारकी ओवाळून टाकण्यास तयार आहोत. आमच्यासाठी इतर मुद्दे क्षुल्लक आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्व विरोधकांनी एकजूट केल्याचेही त्यांनी सांगितले.  संघर्ष यात्रेच्या...
एप्रिल 18, 2017
मालेगाव - शेतकरी कधी संपावर गेला होता का? उत्तर प्रदेश सरकारने 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. राज्य शासनाला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्यासाठी 30 हजार 500 कोटींची तरतूद करता आली नाही. कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची गॅरंटी मागणाऱ्या...
एप्रिल 15, 2017
पुणे : जमीन खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सध्याच्या सातबारा उताऱ्यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. जमिनीची पुनर्मोजणी प्रकल्पांतर्गत सातबारा उताऱ्यावर जमीन आणि मालकी हक्काच्या माहितीबरोबरच पीकपाण्याऐवजी जमिनीचा नकाशा व क्‍यूआर कोड रीडर...