एकूण 5421 परिणाम
मे 26, 2019
सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघात विजयाप्रित्यर्थ उभारण्यात आलेले शुभेच्छा फलक एका रात्रीत उतरविण्याचे आदेश नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भाेसले यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे आदेशाचे पालन करीत रस्त्याचे कडेला उभारलेले बहुतांश फलक कार्यकर्त्यांनी काढले. सातारा...
मे 26, 2019
कोल्हापूर - राज्यातील गड-किल्ल्यांचे आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गॅझेटियर ग्रंथांच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यावर भर दिला असून, विविध विभागनिहाय लेखनाची जबाबदारी तज्ज्ञांना दिली गेली. राज्य शासनाच्या गॅझेटियर विभागातर्फे हे...
मे 26, 2019
सातारा : उत्तर भारतात पर्यटनास निघालेल्या ट्रॅव्हल्सला वाठार स्टेशन येथे अपघात झाल्याने आठ जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 40 पर्यटक उत्तर भारतात पर्यटनास निघाले होते. शनिवारी रात्री 11 वाजता ही बस कोल्हापूर येवून पर्यटकास घेत निघाली होती. आज सकाळी...
मे 26, 2019
कोरेगाव (जि. सातारा) - ‘सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सोय केली जात नाही. ही बाब चांगली नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. काळ कठीण आहे. मात्र, आपण हरायचं नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाय...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
सातारा - लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला १९९६ च्या निकालाची पुनरावृत्ती करायची होती; पण ती थोड्या फरकाने हुकली. परिवर्तनाच्या प्रयत्नात त्यांच्या उमेदवाराला मिळालेली साडेचार लाख मते  ही सेना- भाजप युतीची आगामी विधानसभेची बांधणी आहे. पाटणला १८ हजार, तर कऱ्हाड दक्षिणेत चार हजार ८२८ मतांची...
मे 25, 2019
कऱ्हाड उत्तर दुसऱ्या, कोरेगाव तिसऱ्या स्थानावर; पाटणमध्ये पाटील अव्वल सातारा - अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालात शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये बॅकलॉग भरून काढत सातारा विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्‍य...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला...
मे 24, 2019
सातारा : माढ्यात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंहानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजयमामाची दांडी गुल करत त्यांचा 85764 मतांनी पराभव केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजाला जायचा या बालेकिल्ल्याला भाजपकडून सुरुंग लावण्यात आला आहे. पण, सुरुंग पक्षांतर्गत...
मे 24, 2019
सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार...
मे 24, 2019
नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची आवक १३२८ क्विंटल...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी ...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
सातारा ः सातारा लाेकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांना सर्वाधित पाच लाख 71 हजार 770 मते मिळाली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीचाअनेकांमध्ये नाराजीचा सूर हाेता...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...