एकूण 624 परिणाम
जानेवारी 15, 2019
सांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील दुचाकीस्वाराला चुकविताना एसटीवरील ताबा सुटून ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 40 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.  अपघातानंतर स्थानिक आणि वाहन धारकांनी ...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा...
जानेवारी 02, 2019
जिल्हा परिषदेची कारी येथील शाळा पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रीय मल्लखांबपटू घडविणारी शाळा ठरली आहे. या गावातील अंगणवाडीपासूनच येथे छोट्या छोट्या मुलींना दोरीवरील मल्लखांब कलेत तरबेज केले जाते. मल्लखांबपटूंची ‘शाळा’ ठरणाऱ्या कारी गावातील मुली दरवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. सध्या या...
डिसेंबर 26, 2018
पुणे : ''भूसंपादनासह सर्व्हिस रोडची जबाबदारी पीएमआरडीएने घेतल्याने रिंगरोडसाठी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सांमजस्य करार ( एमओयू ) केला जाईल'', असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आज नवी दिल्ली येथे ...
डिसेंबर 26, 2018
सातारा - पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे, तर पर्यायी रस्त्यांवर रुंदीकरण, दुरुस्तींची कामे सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या दैना उडत आहे. त्यातच वाहतूक शाखेची क्रेन गेली तीन महिने बंद असल्याने वाहनांच्या पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी वाहनधारकांच्या बेशिस्तीचा कहर दिसत असल्याने...
डिसेंबर 17, 2018
सातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र कागदावर रेषा आणि इंद्रधनुष्याला लाजवतील अशा विविध रंगांच्या ठिपक्‍यांतून आकारास येणाऱ्या चित्रांनी बालचमूंच्या कल्पनेच्या भावविश्‍वाला जणू...
डिसेंबर 13, 2018
कऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाजारावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी करण्यासह प्रत्येक गॅस एजन्सीची नियमित तपासणी करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यात प्रत्येक एजन्सीची सहा महिन्यांतून एकदा तपासणी करण्यात...
डिसेंबर 07, 2018
सातारासातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात तीन कोटी ३६ लाख रुपये निधीची तरतूद...
डिसेंबर 04, 2018
सातारा - आयुष विभागाचा विस्तार करत नागरिकांना या उपचार पद्धतींचा अधिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तो मंजूर झाल्यावर आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारांचा फायदा नागरिकांना मिळण्यास...
डिसेंबर 03, 2018
कोरेगाव - तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने तालुक्‍याच्या आरोग्याची काळजी वाहणारा आरोग्य विभाग सध्या ‘सलाईन’वर आहे. याशिवाय शिक्षण, कृषी विभागांसह पंचायत समिती कार्यालयातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने...
नोव्हेंबर 26, 2018
सातारा -  देशात  सर्वत्र हिंदूप्रेरक शहरांची नावे पुन्हा ठेवायला हवीत. समर्थ सेवा मंडळाच्या वेदांचे रक्षण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वेदांचा प्रचार व प्रसार होत आहे. त्यामुळे निश्‍चितच समर्थ रामदास स्वामींना प्रेरित भारत देश साकारेल,’’ असे प्रतिपादन ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य  स्वामी...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड : येथील शनिवार पेठेत झाडावरील पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्षाची पालिकेच्या अग्नीश्यामक दलाच्या जवानांनी सुटका केली. नागरीकांना सतर्कतेने ती घटना कळविल्याने अवघ्या काही कालवधीत घारीची सुटका करण्यात यश आले. येथील देसाई गल्लीत हा प्रकार घडला. त्याबाबत तेथील नागरीकांनी पत्रकार राजू सनदी यांना...
नोव्हेंबर 21, 2018
सातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता सात-बारा उताऱ्यावर सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव लागल्यानंतर कॉलेज उभारणीसाठी ‘डिपीआर’ तयार...
नोव्हेंबर 16, 2018
सातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये धान्य न उचलणाऱ्या तब्बल ५५ हजार शिधापत्रिकांची नोंद ई-पॉस मशिनद्वारे संगणकावर झाली आहे. या शिधापत्रिकाधारकांना...
ऑक्टोबर 25, 2018
ढेबेवाडी (जि. सातारा) - लेकीकडून घरी परतताना वाघ आणि लांडग्यात भांडणे लावून टुणूक टुणूक भोपळ्यातून घर गाठणाऱ्या चतुर आजीची काल्पनिक कथा पुस्तकांतून अनेकदा वाचली आणि ऐकली होती. मात्र, काठीच्या धाकाने बिबट्याला पळवून लावून शेळीचे प्राण वाचविणाऱ्या धाडसी आजीला भेटण्यासाठी जिंती (ता. पाटण...
ऑक्टोबर 24, 2018
सातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन क्रीडाधिकाऱ्याच्या मदतीने मिळवून शासकीय नोकरीच्या आरक्षणाचा फायदा उठविल्याचे प्रकरण समोर येत आहे. या प्रकरणी आता संबंधित महिला खेळाडू...
ऑक्टोबर 22, 2018
काशीळ - आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या जुन्या आल्याच्या प्रतिगाडीस सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होऊन 30 ते 31 हजार रुपये, तर नवीन आल्याच्या प्रतिगाडीस 23 ते 25 हजार दर मिळत आहे. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यातील आले सातारी आले म्हणून देशभर प्रसिद्ध...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - " साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा...! सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...
ऑक्टोबर 16, 2018
सातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस मुख्यालयात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. अचानक आलेल्या बदलीच्या टांगती तलवारीमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे.  पोलिस अधीक्षक...
ऑक्टोबर 15, 2018
कोरेगाव - तो तसा जन्मतः पूर्ण अंध. पण, जात्याच हुशार. अंधाऱ्या आयुष्यात पांढऱ्या काठीच्या साथीने त्याने वाटचाल केली. ‘डीएड’ पर्यंत शिक्षण घेतले. तरीही नोकरी नव्हती म्हणून तो रडत बसला नाही. चार वर्षे खेड्यापाड्यात फिरून शाळांना खडू विकून त्याने आपल्या चरितार्थासाठी कुटुंबाला मदत केली. नोकरीही लागली...