एकूण 254 परिणाम
मे 20, 2019
नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात. माणसं, जनावरं जशी तहानलेली, भुकेली असतात, तसंच पाखरंही अन्नपाण्याविना कासावीस असतील, या...
मे 08, 2019
या लेखाचे मूळ लेखक डॉ. नझीर महमूद यांचा लेख इथे वाचता येईल. मूळ लेखाबद्दल व लेखकाबद्दल पूर्ण माहिती लेखाच्या शेवटी दिलेली आहे. १८ एप्रिल २०१९ रोजी कराचीहून ग्वादरला बसमधून प्रवास करणार्‍या कमीत कमी १४ प्रवाशांना ग्वादर जिल्ह्यातील व ओरमारा या समुद्रकाठावरील शहराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारले....
एप्रिल 24, 2019
नांदेड : पोलिस खात्यात प्रशंसनीय व उल्लेखनीय सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी पोलिस महासंचलक पदक देण्यात येत असते. हे पदक यावर्षी जिल्ह्यातील आठ पोलिस कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे. एक मे रोजी त्यांना हे पदक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.  पोलिस सेवेत असतांना उत्तम...
एप्रिल 22, 2019
खोपोली - एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या पेण येथील भक्तांची जीप बोरघाटातून खोपोलीकडे येताना रविवारी (ता.21) मोठा अपघात घडला. या अपघातात  जीपमधील 12 प्रवासी जखमी झाले असून, यातील चार जण गंभीर आहेत. ब्रेक निकामी झाल्याने खोपोली पोलिस ठाण्याच्या नजीक असणाऱ्या गतिरोधकावरून आदळून...
एप्रिल 13, 2019
धुळे ः लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात आज झालेल्या माघारीअंती उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. चार जणांनी माघार घेतल्याने एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. यात तीन उमेदवार नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षांचे, 11 उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे तर 14 उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना चिन्हांचे वाटप झाले.    उमेदवारी...
एप्रिल 11, 2019
धुळे ः लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी काल (ता. 9) मुदतीअखेर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली. यात पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले.  लोकसभेच्या धुळे मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 36 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले होते. या...
एप्रिल 08, 2019
रोजगाराच्या शोधात खेड्यातून शहराकडे, पूर्वेकडून पश्‍चिमेकडे, विकसनशील देशांकडून विकसित देशांकडे तरुणांचे फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हल्ली सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गरज आहे त्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. अशावेळी तन्वीर ...
मार्च 25, 2019
बुद्धीची निर्यात म्हणजे "ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग बाहेरील देशांना होतो, असा आक्षेप घेतला जातो. यातील पुष्कळशी मंडळी आपल्या मिळकतीचा काही हिस्सा कुटुंबीयांसाठी मायदेशी पाठवतात....
मार्च 22, 2019
मलकापूर : पूर्णा नदी पात्रात आंघोळ करीत असताना एका ३३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २१ मार्च रोजी दुपारी अडीजच्या सुमारास घडली. नरवेल परिसरातील कोटेश्वर येथे ही दुर्दैवी घटना घडली. पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे थोरले सुपुत्र राजकुमार वर्मा वय ३३ वर्ष रा. स्टेशन रोड...
मार्च 15, 2019
पुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए)...
मार्च 15, 2019
‘अॅग्रोवन समृद्ध शेती’ बक्षीस योजना २०१८ ची सोडत जाहीर; १ हजार ७३८ बक्षिसांची लयलूट पुणे - सकाळ अॅग्रोवनच्या `समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८` च्या सोडतीमधील २ लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे पहिले बंपर बक्षीस नांदेड येथील विनायकराव पंडितराव देशमुख यांना मिळाले आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक रकमेच्या...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्करे तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याला 'ईडी' दणका दिला आहे. हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त करण्यात आला असून, या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते. हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने...
मार्च 03, 2019
कारवाईच्या तयारीसाठी आम्हाला तीन, चार दिवस पुरेसे होते; पण संयमानं काम करणं आणि नंतर वाट पाहणं आवश्‍यक होते. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्या भागाची आमच्या टीम्सनी नियमितपणे जाऊन नीट माहिती घेतली. आमच्या उपयोगी पडेल अशी छोट्यातली छोटी बाबही नजरेतून सुटणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - भारत आणि पाकिस्तानच्या वादात काश्‍मिरी माणूस सापडला आहे. यात हिंदू किंवा मुसलमान नाही तर माणूस मारला जात आहे. तेथील अस्थिरतेला आम्ही कंटाळलो आहोत. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, सततच्या हिंसाचारातून बाहेर पडून आम्हालाही पुढे यायचे आहे. म्हणूनच काश्‍मीरबाहेर इतर राज्यांमध्ये आम्ही...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 18, 2019
नवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार राजा सिंह यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. राजा सिंह म्हणाले, 'सानिया मिर्झा...
फेब्रुवारी 17, 2019
मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "...
फेब्रुवारी 04, 2019
नागपूर - मला मत मिळेल किंवा नाही, याची चिंता करीत नाही. काम आवडलं तर मला  मत द्या, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘विदर्भ मुस्लिम इंटेलेक्‍युच्युअल फोरम’तर्फे अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी सनदी अधिकारी...
जानेवारी 30, 2019
नांदेड : निवृत्त न्यायाधिशाचे घर फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका निवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडले. या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या घटनामुंळे नागरिक भयभीत झाले आहेत.  भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत एका निवृत्त न्यायाधिशाचे घर फोडून...
जानेवारी 28, 2019
पुणे - २०१४च्या आधीचा संधिकाल ओळखायला आपण चुकलो. त्यामुळे आज अंधाराचे बळी झालो असून, दहशतवादाच्या विळख्यात सापडलेलो आहोत, अशी खंत अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आज येथे व्यक्त केली.  महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे (अमेरिका) केशव गोरे स्मारक ट्रस्ट (मुंबई) आणि साधना ट्रस्ट (पुणे) यांच्या सहकार्याने...