एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 30, 2018
हैद्राबाद- भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकीस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घरी ज्युनिअर शोएबचे आगमन झाले आहे. सानियाने आज (ता.30) मंगळवारी पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शोएब मिलकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शोएब मलिकने आज...
जून 21, 2018
आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सोशल मिडीयावर सगळीकडे लोक आपले योग करतानाचे फोटो अपलोड करत आहेत. योग प्रसार आणि प्रचारासाठी बरेचजण प्रयत्न करत आहेत. आज चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींमध्ये योग...
जून 05, 2018
नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अनुभवी लिअँडर पेसचे १२ वर्षांनी पुनरागमन झाले असून, ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सहभागासाठी युकी भांब्रीला आशियाई स्पर्धेत सहभागी न होण्याची सूट देण्यात आली आहे. भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) सोमवारी भारतीय संघ जाहीर केला. पेसने आतापर्यंत आशियाई...
मे 25, 2018
नवी दिल्ली - सानिया मिर्झाला ऑलिंपिक पदक लक्ष्य योजनेतून (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम-टॉप्स) वगळण्यात आले आहे. तिच्यासह पाच कुस्तीगीर आणि दोन बॉक्‍सरनाही डच्चू देण्यात आला आहे. सानिया सध्या गरोदरपणामुळे टेनिसपासून दूर आहे. त्यामुळे तिला साह्य मिळणार नाही हे अपेक्षितच होते...
एप्रिल 24, 2018
नवी दिल्ली - भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा टेनिसपासून दूर असल्याचे कारण आता समोर आले आहे. सानिया मिर्झा गोड बातमी देणार असल्याचे पती शोएब मलिक याने ट्‌विट केले आहे. ऑक्‍टोबर २०१७ पासून गुडघ्याच्या दुखापतीने सानिया टेनिसपासून दूर...
डिसेंबर 17, 2017
नवी दिल्ली - दुखावलेल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यामुळे सानिया मिर्झाने पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्यातील काही स्नायू फाटले असल्याची शक्‍यता आहे. अशा दुखापतीतून सानिया रॉजर फेडररसारखी पुनरागमनाची अपेक्षा बागळून...
ऑक्टोबर 16, 2017
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू...
ऑगस्ट 06, 2017
नवी दिल्ली - दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने ‘आयटा’विषयीचा संताप व्यक्त केला. आपला अर्ज निर्धारित मुदतीत...
ऑगस्ट 06, 2017
नवी दिल्ली : दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने 'आयटा'विषयीचा संताप व्यक्त केला.  आपला अर्ज निर्धारित मुदतीत...
जुलै 10, 2017
लंडन - विंबल्डन टेनिसमधील सर्वांत अनुभवी रॉजर फेडरर याने आपली आगेकूच कायम राखत अखेरच्या सोळा जणांत सहज स्थान मिळविले. सेंटर कोर्टवर झालेल्या लढतीत त्याने जर्मनीच्या मिशा झ्वेरेव याचा ७-६(७-३), ६-४, ६-४ असा पराभव केला.  फेडररने कारकिर्दीत पंधराव्यांदा विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला...
जून 19, 2017
मुंबई - आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे, की क्रिकेटमध्ये पराभव झाला असला तरी, हॉकीमध्ये आपण जिंकलो आहोत. अंतिम सामन्यात भारताला...
जून 07, 2017
पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाची सहकारी गॅब्रिएल डॅब्रोवस्की हिच्यासह फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी द्वितीय मानांकित सानिया मिर्झा-इव्हान डॉडिंग जोडीचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला. यंदाच्या फ्रेंच टेनिस...
जून 01, 2017
पॅरिस - रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने जोरदार खेळासह आगेकूच केली. नदालने नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासीवर ६-१, ६-४, ६-३ अशी मात केली. जोकोविचनेही आरामात विजय मिळविला. त्याने पोर्तुगालच्या जाओ सौसाला ६-१...
एप्रिल 21, 2017
न्यूयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश...
एप्रिल 04, 2017
  मायामी, फ्लोरिडा - भारताची सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकाची बार्बरा स्ट्रीकोवा यांना मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. कॅनडाची गॅब्रिएला डॅब्रोस्की आणि चीनची झू यिफान यांच्या बिगरमानांकित जोडीने त्यांना 6-4, 6-3 असे हरविले. हा सामना एक...
मार्च 16, 2017
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताची सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकाची बार्बरा स्ट्रीकोवा यांचा इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तैवानची युंग-जॅन चॅन आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने त्यांना 6-4, 6-4 असे हरविले. हा...
फेब्रुवारी 09, 2017
हैदराबाद- टेनिसपटू सानिया मिर्झा हिला सेवा कर न भरल्याबाबत सेवा कर विभागाने नोटीस बजावली असून, 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे. हैदराबादमधील सेवा कर विभागाच्या प्रधान आयुक्तांनी 6 फेब्रुवारी रोजी सानियाला समन्स बजावले असून, 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे...
जानेवारी 29, 2017
मेलबर्न - भारताच्या सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सानियाचे कारकिर्दीतील सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. सानिया-डॉडीग या...
जानेवारी 26, 2017
मेलबर्न - सानिया मिर्झाने क्रोएशियाचा जोडीदार इव्हान डॉडीग याच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. या जोडीने भारताचा रोहन बोपण्णा आणि कॅनडाची गॅब्रिएला डॅब्रोवस्की यांच्यावर 6-4, 3-6, 12-10 अशी मात केली. सुपर टाय-ब्रेकमध्ये सानिया-डॉडीगने दोन...
जानेवारी 25, 2017
मेलबर्न - रिओ ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेली सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांची जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत प्रतिस्पर्धी बनली आहे. या दोघांत उपांत्यपूर्व सामना होईल. सानियाने क्रोएशियाच्या जोडीदार इव्हान डॉडिग याच्या साथीत साईसाई झेंग (चीन)-अलेक्‍...