एकूण 67 परिणाम
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - देखभाल दुरुस्तीअभावी शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. वाढलेले गवत, झाडेझुडपे, घाण यामुळे नागरिकांना उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी (ता. १७) उद्यानात प्राण्यांची चित्रे लावून महापालिकेचा निषेध केला.  नागरिकांना उद्यानामध्ये जाऊन मोकळी हवा घेता यावी,...
सप्टेंबर 17, 2018
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा 132 वे वर्ष आहे. 1887 साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे...
सप्टेंबर 17, 2018
पुण्यात तसे तालमींचे खुप गणपती आहेत. पहिलवानासारखे अंग असलेली मूर्ती या गणपतींची असते. अशीच गुरुजी तालीम गणपतीही मूर्ती आहे. उंदरावर बसलेल्या गुरुजी तालीम गणपतीची मूर्ती चतुर्भुज आहे. पद्मपुराणामध्ये गणपतीची 32 वर्णनं सांगितली आहे. त्यापैकी हा गणपती विजय गणपती आहे. या...
सप्टेंबर 17, 2018
आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील फुलांचा रथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य असते. शताब्दी महोत्सव झाल्यानंतर या मंडळाने वर्गणी घेणे बंद केले आहे. गेली 32 वर्ष हे मंडळ वर्गणी घेत नाही. ‘मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते स्वखर्चातून गणेशोत्सव साजरा करतात. वर्गणी बंद करणारे हे पहिले मंडळ आहे. सर्व सभासद झालेला खर्च...
सप्टेंबर 12, 2018
1887 साली म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळात गुरुजी तालीम गणपती मंडळाची स्थापना झाली. त्या काळात विविध मेळे आयोजित केले जात होते. गुरुजी मेळे म्हणून ते प्रसिध्द होते. अशाच एका मेळ्यातील तालमीत सुरु झालेल्या या मंडळाचे नाव गुरुजी तालीम असे पडले.   सभासद आणि...
सप्टेंबर 12, 2018
नांदगाव - २०१६-१७ व २०१७-२०१८ ची घरकुले पूर्ण होत असतानाच आगामी २०१८-१९ करता जिल्ह्यासाठी घरकुलांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यासाठी सध्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या...
सप्टेंबर 11, 2018
मानाच्या तिसऱा गुरुजी तालीम गणपतीच्य़ा आगमनाची तयारी
सप्टेंबर 11, 2018
पुणे : मानाच्या तिसऱा गुरुजी तालीम गणपतीच्य़ा आगमनाची तयारी 
सप्टेंबर 11, 2018
  पुणे  : मानाचा तिसऱा गुरुजी तालीम गणपतीच्य़ा आगमनाची तयारी 
सप्टेंबर 11, 2018
पुणे : मानाच्या तिसऱा गुरुजी तालीम गणपतीच्य़ा आगमनाची तयारी
सप्टेंबर 11, 2018
मानाचा तिसरा : गुरुजी तालीम मंडळमिरवणूकीची वेळ : सकाळी दहा वाजता  मिरवणूक मार्ग : गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक मार्गे उत्सव मंडप.  सहभाग : जयंत नगरकर यांचे नगारावादन,गुरुजी प्रतिष्ठान, नादब्रह्म, गर्जना,नादब्रह्म ट्रस्ट, शिवरुद्र...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - संभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण मांडल्याने भिडेंना सुखरूप बाहेर काढण्यास पेच निर्माण झाला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना बाजूला करून भिडेंना सभास्थळापासून बाहेर काढण्यात आले.  चितळे मंगल...
जुलै 30, 2018
My Father, the hero. तसे हिरो वगैरे काही नाही कारण मला बाबा (अरविंद साने) हे कायम बाबाच वाटले. अर्थात वेगवेगळ्या आठवणीत बाबा आहेत. कधी रुबाबदार बँक एक्झिकेटीव च्या रुपात तर कधी वेगवेगळ्या नाटकांच्या पात्रांच्या रुपात, कधी एकाग्र होऊन लेखन करताना तर कधी मंडईतून फळे-भाज्या आणताना....
जून 19, 2018
टिळकनगर : सध्या दिल्लीपासून नागपूरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा सांगणाऱ्या भाजपची सत्ता आहे. पण, त्याच नागपुरातील टिळकनगरात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असलेल्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनाही या स्मारकाबाबत काहीही माहीत नाही. ...
जून 17, 2018
परभणी - लहानपणी ज्या गुरुजीने हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवले, संस्कार दिले, त्यांच्या विषयीचा असलेला आदरभाव काळजाच्या कोपऱ्यात पक्का वसलेला असतो. हाच आदरभाव एका विद्यार्थ्याने रमजान ईद निमित्त आपल्या शिक्षकाला आहेर करून व्यक्त केला.  पूर्णा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १९७८ साली...
जून 14, 2018
औंध (पुणे) : आज मानवी जीवन धकाधकीचे बनले असून एखाद्या गोष्टीत अपयश आले की, माणसाला नैराश्य येते. परंतु, यश अपयश हे जीवनात येतच असते याचा सारासार विचार करून व अंधश्रद्धेला बळी न पडता आपण पुढे गेले पाहिजे. त्यावर मात करायची व समाजसेवा करत रहायचे यातून मनाला आधार मिळतो व  नैराश्यातून मानवी मन बाहेर...
मे 09, 2018
पिंपरी - महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची मंगळवारी (ता. 8) नेमणूक करण्यात आली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे तशी नोंदणी केल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.  महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक आहेत....
मार्च 28, 2018
बुलडाणा - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज (ता. 28) शिवप्रतिष्ठानसह जिल्ह्यातील विविध अशा तब्बल 15 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 12.15 वाजता संगम चौक येथून मोर्चा काढण्यात आला....
मार्च 28, 2018
सांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात...