एकूण 67 परिणाम
मार्च 25, 2018
सांगली : शिवप्रतिष्ठानच्या वतीने 28 मार्चला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जोरात तयारी सुरु आहे. शहरासह जिल्ह्यात मोर्चाची डिजिटल पोस्टर लावण्यात आली आहेत. तसेच विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पुष्पराज चौकातील मोर्चा कार्यालयात संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंब्याची पत्रे सादर केली. ...
मार्च 16, 2018
पुणे - महापालिकेच्या अंबिल ओढा येथील साने गुरुजी वसाहतीची पुनर्उभारणी करण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी तेथील रहिवाशांना सुमारे ४८४ चौरस फुटांची घरे देण्याबाबतचा निर्णय अद्याप रेंगाळला आहे. त्यामुळे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या...
मार्च 15, 2018
मुंबई - 'कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली; मात्र भिडे गुरुजींवर कारवाई का होत नाही, यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते. एकबोटे यांच्याप्रमाणे भिडे गुरुजींवरही तातडीने कारवाई व्हायला हवी,''...
मार्च 13, 2018
माझं मन आनंदाने अगदी भरून गेलं होतं. स्वतःला हवी ती गोष्ट करायला मिळाल्याने होणारा आनंद वेगळा आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणखीनच वेगळा. ते असतं एक आगळं वेगळं समाधान. माझ्या आईची आई गेली बारा-तेरा वर्षं माझ्याजवळ राहते आहे. वय वर्ष 86. मला मुलगा झाला त्या वेळी ती माझ्याबरोबर...
जानेवारी 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी हे जबाबदार नाहीत. त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असून दोघांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी केली.  यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटे आणि भिडे...
जानेवारी 08, 2018
सातारा - पुस्तकांना ग्राहक मिळत नाहीत... विद्यार्थीच नव्हे तर प्रौढही फारसे वाचत नाहीत. शाळकरी विद्यार्थी वाचनापासून दूर गेले... असे आरोप विविध व्यासपीठावरून नेहमीच ऐकावयास मिळतात. मात्र, गुलाबी थंडीत सुखावणारे ऊन अंगावर झेलत जिल्हा परिषदेच्या मैदानावरील ग्रंथमहोत्सवात नव्या ज्ञानाचा धांडोळा घेताना...
जानेवारी 07, 2018
सोनगीर : येथील पंचायत समिती सदस्या आणि तनिष्का गटप्रमुख रुपाली रविराज माळी यांना मुंबईच्या हुंडाविरोधी चळवळीने यंदाचा 'साने गुरुजी युवा पुरस्कार' जाहीर केला आहे. येत्या 12 जानेवारीला विलेपार्ले (मुंबई) येथील साठे महाविद्यालयाच्या नाट्यगृहात पुरस्काराचे वितरण होणार आहे. 10 ...
जानेवारी 05, 2018
इचलकरंजी - कोरेगांव-भीमा येथील दंगलीप्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान‘चे संभाजीराव भिडेंच्यावर दाखल गुन्हा काढून घेण्यात यावा, अशी मागणी आज येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे. बुधवारच्या बंद काळात करण्यात आलेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ आज सायंकाळी पाचच्या सुमारास येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्लीः शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही, असे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगत भिडे यांच्याविषयी आदर व्यक्त केला. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे म्हणाले, 'कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बोलताना संभाजी भिडे...
जानेवारी 03, 2018
सांगली - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा...
डिसेंबर 21, 2017
सावंतवाडी : पालिकेच्या परवागनीनंतर पोलिसांनी परवागनी नाकारल्याने स्वराज्य संघटनेच्यावतीने शहरात 23 ला आयोजित केलेली शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची सभा वादात सापडली आहे. त्या दिवशी नाताळ निमित्त ख्रिस्ती धर्माची मिरवणूक असल्यामुळे आम्ही सभेसाठी परवानगी नाकारली, असे...
नोव्हेंबर 05, 2017
मराठीच्या संदर्भात 1960 नंतरच बोलीभाषांना साहित्यक्षेत्रात स्थान देण्यात आलेले होते. एकरेषीय भाषावापराला सर्वार्थाने धक्का देण्याचे काम स्वातंत्र्योत्तर काळात सर्वप्रथम अनियतकालिकांनी केले. प्रस्तापित माध्यमांमध्ये व्यवहारभाषेला स्थान नव्हते. अलीकडे माध्यमांनीही बोलीभाषेविषयीचे दृष्टिकोन बदलले आहेत...
नोव्हेंबर 02, 2017
दापोली - पालगड येथील मुलांमध्ये मातृभक्ती प्रबळ जाणवते. मातृहृदयी साने गुरुजींचे हे गाव आणि त्यांच्यावर संस्कार करणारी श्‍यामची आई अर्थात यशोदाबाई यांचेही जन्मगाव. गुरुवारी (ता. २) यशोदाबाईंची पुण्यतिथी. श्‍यामच्या आईचे संस्कार पिढ्यान्‌पिढ्या सुरू आहेत. त्यातच भर पडते ती गुरुजींच्या...
ऑक्टोबर 11, 2017
जी माणसं पिढ्यानपिढ्यांच्या अज्ञानाच्या अंधःकाराचा ‘वारसा’ घेऊन वाटचाल करतात, त्यांना उजेडाचं आकर्षण अधिक असतं. पुढं आयुष्य उभं ठाकलेलं असतं, त्याला तोंड कसं द्यायचं, हे सांगणारं त्यांच्या अवतीभवती कुणी नसतं. ‘त्याचं तो बघून घेईल,’ म्हणून त्याला या अटीतटीच्या झुंजीत सोडून दिलेलं असतं. इथली व्यवस्था...
ऑक्टोबर 10, 2017
महात्मा गांधींचे अहिंसा-सत्याग्रहाचे विचार, साने गुरुजींच्या मातृहृदयी प्रेमाचा ओलावा, राष्ट्र सेवा दलाचा प्रागतिक विचार तळागाळात नेण्यासाठी आयुष्याची पाच-सहा दशके व्यतीत केलेले प्रा. डॉ. मुरलीधर बन्सीलाल म्हणजे मु. ब. शहा ऊर्फ भाई यांच्या निधनाने त्या परंपरेतला खानदेशी दुवा निखळला...
सप्टेंबर 24, 2017
अमळनेर : जेथे पावनतिर्थ आहे तेथून नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अमळनेर हे साहित्य संस्कृतीचे पावनतिर्थच आहे. या नगरीत साने गुरुजींसारखे महापुरूष वास्तव्यास होते. म्हणूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेची येथे शाखा सुरू झाली असून, याचा आपणास मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र...
जुलै 20, 2017
स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या ‘फैजपूर काँग्रेस अधिवेशना’चे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध. ‘फैजपूर काँग्रेस’च्या सुवर्णमहोत्सवाच्या आयोजनात भिलारे गुरुजींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यावेळी...
जुलै 08, 2017
सोलापुरात आजपासून कन्नड साहित्य संमेलन होत आहे. सोलापुरातील अनेक साहित्यिकांनी कन्नड भाषेत आपले मोठे योगदान दिले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांपासून ही परंपरा सुरू होते. मराठी आणि कन्नड भाषांवरून राजकीय लोक तंडत असताना या भाषाभगिनींमधील सौहार्दाचं उत्तम दर्शन या संमेलनातून सोलापुरात घडत आहे....
जुलै 07, 2017
कोकणासारख्या मागासलेल्या भागात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक स्कॉटिश तरुण आला. त्याने दापोलीच्या टेकडीवर हायस्कूल उभारले. विस्तारले. कोकणच्या मातीतच चिरशांती घेणाऱ्या गॅडने यांचे थडगे दुर्लक्षित आहे. शे-सव्वाशे वर्षं झाली. अगदी सांगायचे तर 1875-76 चा काळ. एका सायंकाळी एक...
जून 23, 2017
सतीश बागल यांचा ‘वानवा उजव्या विचारवंतांची’ हा लेख संपादकीय पानावर (१७ जून) प्रसिद्ध झाला. या लेखातील प्रतिपादनाच्या निमित्ताने या विषयाच्या आणखी काही बाजू पुढे आणणाऱ्या या निवडक प्रतिक्रिया. सतीश बागल यांचा लेख निरीक्षण म्हणून रास्त असला, तरी त्यात काही संकल्पनांचा घोटाळा झालेला आहे. तो काढायला...