एकूण 67 परिणाम
जून 23, 2017
रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत बसला होता म्हणे. या नीरोचा भारतीय अवतार म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह. मध्य प्रदेशमध्ये मंदसौर येथे आंदोलन करत असलेले शेतकरी छाताडावर बंदुकीच्या गोळ्या झेलत होते, तेव्हा राधामोहन बाबा रामदेवांच्या शिबिरात योगक्रीडा करण्यात मग्न होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं...
जून 21, 2017
लोणखेडा (ता. शहादा) - साने गुरुजींना कृतिशील अभिवादन करण्याच्या हेतूने शहादा येथील युवकांनी एक हजार कुटुंबांत ‘श्‍यामची आई’ पुस्तक पोहोचविण्याचा संकल्प केला.  पूज्य साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेरच्या संलग्नीत शहादा केंद्राच्या युवा...
जून 20, 2017
पुणे - "पालखी सोहळ्यात विघ्न आणणाऱ्या भिडे गुरूजी आणि त्याच्या बगलबच्च्यांना या पुढे पुण्यात प्रवेश करण्यापासून रोखावे', अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केली. दरम्यान, शहर...
मे 05, 2017
उत्पादकशक्तींची वाट अडविणाऱ्यांना झिडकारून, त्यांची वाट मोकळी करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हा मार्क्‍स यांचा विचार आजही प्रस्तुत ठरतो...मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त त्यांच्या विचारांची सद्यःस्थितीच्या संदर्भात समीक्षा. लहरीपणाने भलभलते आदर्श मानायचे आणि...
मार्च 14, 2017
पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची झालेली निवड अमान्य करून पक्षाच्या विरोधात ३६ पैकी २४ नगरसेवकांनी पुकारलेला बंडाचा पवित्रा कायम ठेवत सभागृहात वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १४) निवडीनंतर तसे पत्र महापौरांकडे दिले जाणार आहे. बंडखोर गटाचे नेते व...
फेब्रुवारी 10, 2017
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मतदार असलेल्या या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना भाजपने उमेदवारी दिल्याने या भागातील चित्र बदलणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या भीमराव खरात या माजी नगरसेवकानेही आव्हान निर्माण करण्याचा...
फेब्रुवारी 01, 2017
नाटुकलं लिहिण्याचा आनंद झाला होता. नाटुकलं बसवताना धमाल आली होती. पण हे नाटुकलं करताना मुलांनी मिळवलेला आनंद पाहताना मला अधिक आनंद झाला.  आमच्या शाळेतील नाट्यशिक्षिका भैरवीताई यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि म्हणाल्या, ‘‘लिहा नाटक!’’ लहान मुलांच्या विश्‍वाभोवती फिरणारं एक नाटुकलं अवघ्या तीन-चार...