एकूण 449 परिणाम
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 18, 2019
अंधश्रद्धेपोटी वाढली तस्करी कऱ्हाड - काळ्या जादूसह अंधश्रेद्धेपोटी सामान्यपणे अनेक शेतात आढळणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी नुकतीच मालखेड येथे पोलिसांनी रोखली. त्यावेळी ‘रेड सॅण्डबो’ जातीच्या मांडुळासह दुचाकी जप्त केली आहे. सर्वसाधारण शेतात आढळणाऱ्या रानातील मांडूळाची पोलिसांनी ३० लाखांची...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 17, 2019
मुंबई - मानवी वस्तीत आलेल्या सापांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून परीक्षा घेऊन सर्पमित्र निवडले जातात. परंतु, मागील चार वर्षांत अशी परीक्षा झालेली नाही. त्याचप्रमाणे 2015 मध्ये झालेल्या परीक्षेची पुढील प्रक्रियाही झालेली नाही. परिणामी, बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, त्यातूनच राजू सोळंकी...
मे 16, 2019
कधी एकदा संपतं इलेक्‍शन असं वाटून ऱ्हायलं आहे पुलाखालून बराच मैला, पाणी वाहून ऱ्हायलं आहे संपेल सगळा खेळ सारा, हवा होईल थोडी गार तडकलेल्या माहौलावर बरसेल केव्हा पाण्याची धार जिंकणाऱ्याची फुगेल छाती हारणाऱ्याची होईल माती पुरे आता, झालंय अती किती विखार, किती बुखार असा चढून ऱ्हायला आहे कधी एकदा संपतं...
मे 13, 2019
कऱ्हाड -  मांडूळाची तस्करीने विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना मालखेडला अटक झाली. दोघेही मांडूळासह लॉजवर थांबले होते. तेथे पोलिसांनी सापळा रचून काल सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे ( वय 33, दोघेही रा. कासेगाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत....
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 09, 2019
मुंबई - मेट्रो मार्गाबरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेल्या वाढत्या बांधकामाच्या त्रासाने मुंबईकर हैराण झालेला असतानाच सतत हादरे बसत असल्याने जमिनीखाली राहणारे सरपटणारे प्राणीही बिथरले आहेत. त्यातच कडाक्‍याच्या उन्हामुळे जमिनीत पाणीसाठाही आटत असल्याने ओलाव्याच्या शोधात नाग, साप आणि अजगरासारखे...
मे 06, 2019
अहमदाबादः सापाने दंश केल्याच्या रागातून एका ज्येष्ठ नागरिकाने (वय 70) सापाचा चावा घेतला. या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील अजन्वा या गावात ही घटना घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी पर्वत गाला...
मे 06, 2019
जळगाव शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश होऊ शकला नाही, त्याचे दु:ख जळगावकरांना मुळीच झाले नाही. कारण, मुळातच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असलेल्या जळगावकरांनी आपलं शहर "स्मार्ट' होईल, ही अवाजवी अपेक्षा कधीच ठेवली नाही. त्यातही काहीतरी चांगलं होईल म्हणून "अमृत' योजनेकडून अपेक्षा होती. अडथळ्यांची शर्यत...
मे 02, 2019
रायबरेली : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चक्क विषारी सापांशी खेळण्याचा अनुभव घेतला.  समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्या सध्या प्रचार करत आहेत. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या प्रियांका यांनी रायबरेली मतदारसंघात...
एप्रिल 24, 2019
कोईंबतूर : तमिळनाडूमधील कोईंबतूरमधील थनिरपंडल रस्त्यावरील एका एटीएममध्ये चक्क कोब्रा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. थनिरपंडल रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला एटीएममध्ये कोब्रा गेल्याचे दिसले. याची माहिती सर्पमित्राला देण्यात आल्यानंतर एटीएम खोलून...
एप्रिल 23, 2019
कन्नूर (केरळ) : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी कन्नूर मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू असताना एका मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये अचानक साप निघाला. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया स्थगित करावी लागली.  कन्नूर मतदारसंघातील मय्यिल कंडक्काई येथे एका मतदान...
एप्रिल 22, 2019
नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वैयक्तीक अन्‌ राजकीय हल्ले चढवत होते. आज पिंपळगाव बसवंतच्या कृषीपंढरीत अन्‌ खुद्द शरद पवार बाजार समितीच्या आवारात मोदी यांची सभा झाली. मात्र, या सभेत ते शरद पवार...
एप्रिल 19, 2019
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी(२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजारसमितीच्या मैदानावर सभा होत आहे. या सभेच्या तयारीसह सुरक्षा व अन्य नियोजनात प्रशासन सध्या व्यस्त आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सभेसाठी सध्या सभेचा मंडपाचा काम सुरु असतांनाच सकाळी अचानक नाग निघाले. कोब्रा...
एप्रिल 17, 2019
भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते. प्रजासत्ताकदिनी पहाटेच राजगुरुनगरहून वाड्याला गेलो. तेथे ध्वजवंदन झाल्यावर जुन्नरमार्गे ओतुरला पोचलो. तेथील मित्रांशी चर्चा करून सात-आठ जणांसह बदगी बेलापूर गाठले. छोटी बैठकच झाली. मग पुन्हा ओतूर....
एप्रिल 16, 2019
मुंबई - मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुटका करण्यात आलेल्या या सापाची काळ्या बाजारात किंमत दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मांडूळाची विक्री करण्यासाठी दोन जण कांदिवलीत येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षकांना...
एप्रिल 13, 2019
पुणे - खायला अन्न नसले तरी भुकेला नाही, गरिबी आहे; पण कधीही चोरी केली नाही, ज्या समाजात कधीही बलात्कारासारखे प्रकरण घडले नाही, असा सुसंस्कृत आदिवासी समाज हीच आमची प्रेरणा आहे, असे मत डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रात(एनसीसीएस) शुक्रवारी आयोजित व्याख्यानात ते...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 26, 2019
जळगाव : "पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला "ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा "गेम' खेळतात. "पबजी गेम'चे तरुणाईत इतके "फॅड' आहे की सध्याची तरुणाई सतत या गेममध्येच व्यस्त असते. बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत आहेत. आधुनिक युगात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे....