एकूण 245 परिणाम
जून 23, 2019
सर्पदंश शेतकरी, शेतमजुरांच्या जिवावर यवतमाळ : खरीप हंगाम कॅश करण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत. या कालावधीत शेतशिवार माणसांनी फुलून जाते. पावसाळ्यात शेतशिवारासह घरात सर्प निघण्याचे प्रमाण अधिक आहे. हा काळ सापांसाठी पोषक मानला जातो. बेसावध क्षणीचा सर्पदंश शेतकरी व शेतमजुरांच्या जिवावर बेतते....
जून 20, 2019
नाशिक ः शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या दिवसात बुधवारी रात्रीपासून सर्व्हर बंद पडल्याने जिल्ह्यात एका दिवसांत 28 हजारावर दाखले अडकून पडले होते. रात्रीपासून पंधरा-सोळा तासात बंद पडलेल्या सर्व्हरमुळे गुरुवारी दुपारपर्यत जिल्हाभरातून एकही दाखला वितरित झालेला नव्हता.  शाळा महाविद्यालयात प्रवेशाची...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
जून 14, 2019
अड्याळ (जि. भंडारा) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथील प्रदीप रोहणकर यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना नागिणीसह अठरा अंडी आढळून आली. काही जण साप मारण्याच्या तयारीत होते. परंतु, शेतमालकांनी सर्पमित्रांना पाचारण केल्यामुळे नागिणीसह तिची अंडी सुरक्षित व सुखरूप आहेत. रोहणकर...
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
जून 08, 2019
बकाल झाली पखाल येथील रिक्‍त मनाची शुभ्र मेघुटे चरचरणाऱ्या चराचरामधि जीवित्वाची शिळी संपुटे कंठकोरड्या आकांताला मुक्‍या मनाची तुटकी ढाल दुष्काळाचे गाणे म्हणता भवतालाचा चुकतो ताल निष्पर्णाच्या फांदोऱ्यावर घरटे शेणामेणाचे मुग्ध कावळी तशात बघते स्वप्न आपुल्या पिल्लांचे उडता उडता एक पारवा धुळित कोसळे...
जून 07, 2019
पाली : पिराचा माळ (ता. सुधागड) येथील रहिवासी बल्लेश सावंत यांच्या घरातील नळातून चक्क वळवळणारे मोठे किडे नुकतेच बाहेर आल्याची घटना घडली. या आधी नळातून अनेक वेळा जिवंत साप देखील आले आहेत. त्यामुळे पालीमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अष्टविनायकापैकी एक...
जून 07, 2019
चाळीसगाव : वातावरणातील वाढते तापमान माणसांप्रमाणेच बिळांमध्ये राहणाऱ्या सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांनाही आता असह्य होऊ लागले आहे. उष्णतेमुळे स्वतःला थंडगार ठेवण्यासाठी विशेषतः वेगवेगळ्या जातीचे साप बिळांमधून बाहेर पडत असून निवाऱ्यासाठी सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. त्यामुळे ...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या...
जून 06, 2019
मुंबई : तुम्ही रात्री बाथरुममधून बाहेर येताना दरवाज्याजवळ विषारी नाग दिसला तर... नकळत त्याच्यावर पाय पडल्यानंतर दरवाज्याजळच दोन नागांचे युद्ध दिसल्यानंतर तुम्ही नाग जाईपर्यंत बाथरुममध्येच बसून राहाल. ही घटना घडली बोरिवलीतील देवीनगर वसाहतीतील उपाध्याय अपार्टमेंटमध्ये. बाथरुमच्या दरवाजाबाहेरच दोन्ही...
जून 03, 2019
अकोला : निर्सगाने तयार केलेल्या प्रत्येक जीवाचे अस्तित्व हे निर्सग संवर्धनासाठी आवश्‍यक आहे. याची जाणीव ठेवत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत बाळ काळणे या सर्पमित्राने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मृत्यूशी झुंज देत असतानाही सोमवारी (ता. 3) त्यांनी गौरक्षण रोड परिसरातील भरतीया यांच्या घरी...
जून 02, 2019
इतर सृजनशील क्षेत्रांप्रमाणेच चित्रकलेच्या क्षेत्रातही बनवेगिरीचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. या वाढत्या प्रकारांमुळे चित्रकलाक्षेत्रावर व त्यासंबंधीच्या बाजारपेठेवर वाईट परिणाम झाला आहे. बनवेगिरीचा असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला, त्यानिमित्त... "ज्यांना कोणत्याही प्रकारची नक्कल (Imitation)...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
मे 26, 2019
नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 18, 2019
अंधश्रद्धेपोटी वाढली तस्करी कऱ्हाड - काळ्या जादूसह अंधश्रेद्धेपोटी सामान्यपणे अनेक शेतात आढळणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी नुकतीच मालखेड येथे पोलिसांनी रोखली. त्यावेळी ‘रेड सॅण्डबो’ जातीच्या मांडुळासह दुचाकी जप्त केली आहे. सर्वसाधारण शेतात आढळणाऱ्या रानातील मांडूळाची पोलिसांनी ३० लाखांची...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 17, 2019
मुंबई - मानवी वस्तीत आलेल्या सापांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून परीक्षा घेऊन सर्पमित्र निवडले जातात. परंतु, मागील चार वर्षांत अशी परीक्षा झालेली नाही. त्याचप्रमाणे 2015 मध्ये झालेल्या परीक्षेची पुढील प्रक्रियाही झालेली नाही. परिणामी, बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, त्यातूनच राजू सोळंकी...
मे 16, 2019
कधी एकदा संपतं इलेक्‍शन असं वाटून ऱ्हायलं आहे पुलाखालून बराच मैला, पाणी वाहून ऱ्हायलं आहे संपेल सगळा खेळ सारा, हवा होईल थोडी गार तडकलेल्या माहौलावर बरसेल केव्हा पाण्याची धार जिंकणाऱ्याची फुगेल छाती हारणाऱ्याची होईल माती पुरे आता, झालंय अती किती विखार, किती बुखार असा चढून ऱ्हायला आहे कधी एकदा संपतं...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...