एकूण 1300 परिणाम
डिसेंबर 14, 2018
वालचंदनगर - दुष्काळी परस्थितीमुळे पक्षांनी ही खाद्यासाठी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला असून गतवर्षी तुलनेमध्ये पक्षांनी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त करीत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.  गतवर्षीपासुन इंदापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला तर... असाच काहीसा प्रयोग नागपुरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार दिलीप चित्रे करीत आहेत. ई-रिक्षावर सौरसंयंत्र बसवून त्या...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
डिसेंबर 08, 2018
पुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात,...
डिसेंबर 06, 2018
पुणे : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पीएमपीसमोर आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पीएमपीला सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) 34 कोटी रुपयांचे बिल थकले आहे. ही रक्कम तत्काळ न भरल्यास सीएनजीचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा एमएनजीएलने...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली- प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौरा संपल्यानंतर...
डिसेंबर 05, 2018
जुनी सांगवी : दापोडी व परिसरात गेली दहा दिवसां पासुन अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने दापोडीकर व प्रभागातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. गेल्या काही दिवसांपासुन अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा ...
डिसेंबर 04, 2018
केतूर(सोलापुर) - यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने आत्तापासूनच चारा टंचाईचा सामना करण्याची वेळ पशुपालकावर आली आहे. करमाळा तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी तालुक्याच्या उजनी लाभ क्षेत्रातील ऊस पट्टयात ऊसतोडणी चालू आहे अशा ठिकाणी जाऊन वाड्याची खरेदी करत आहे.हुमनी तसेच कीड...
डिसेंबर 04, 2018
जळगाव : "किती वाहावे आता दु:खाचे भार, सोसले फार... मी माझे मम म्हणालो, जो कामी कुणा न आला, नश्वर हा देह आता जगण्यास भार झाला...' प्रतिभावंत नवोदित कवी देवानंद गुरचळ यांच्या अखेरच्या कवितेच्या या ओळी त्यांच्याबाबत तंतोतंत खऱ्या ठरल्या. दुर्धर आजाराचा सामना करताना सतत मृत्यूशी दोन हात...
डिसेंबर 02, 2018
औरंगाबाद - सतत कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाचे संकट आले आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राची मदत मिळावी, यासाठी बुधवारपासून (ता. 05) केंद्रीय पथक मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. विभागातील 44 तालुके गंभीर तर तीन तालुके मध्यम स्वरूपाचा...
डिसेंबर 01, 2018
औरंगाबाद : क्रिकेट लीग म्हटले कि, प्रत्येकाचे उद्देश ठरलेले. औरंगाबादच्या सामर्थ्य प्रतिष्ठाननेही क्रिकेटचे सामने भरवले. यांनी मात्र, वेगळेपण जपत सामन्यांमधून उभारलेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा ठरवला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि 106 विद्यार्थ्यांचे आरोग्य विमा...
डिसेंबर 01, 2018
ळे ः शहराचे आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना शहरातील सामाजिक सुरक्षेवर जोरदार हल्ला चढविला. महापालिकेच्या सत्तेतील विरोधकांशी सामना करीत असताना त्यांनी आपल्याच पक्षातील नेतृत्वालाही आव्हान दिले. त्यामुळे येथील महापालिका निवडणूक राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत...
नोव्हेंबर 30, 2018
सिरोंचा : ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी अचानक सिरोंचा तालुक्‍यातील ग्लासफोर्ड गावाला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचा पाढा व लोकांनी केलेल्या सहकार्याची आठवून करून दिली. बस्तर क्षेत्राचे ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकारी...
नोव्हेंबर 29, 2018
नांदेड :  येथील हजूर साहिब रेल्वे स्थानकावर वाढत्या चोऱ्या, पाकिटमारी, बॅग लिफ्टींग, पर्स पळविणे, मोबाईल चोरी यासारख्या घटनांना प्रवाशी बळी पडून नये आणि चोरट्यांना आवर घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यात येत आहेत. देवगिरी व नंदीग्राम रेल्वेच्या सर्वसाधारण...
नोव्हेंबर 29, 2018
वालचंदनगर (पुणे) : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे  मध्ये वनविभागाने ऑक्टोबर महिन्यामध्ये लावलेली झाडे जळून गेली असून केवळ निधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चालू वर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. तालुक्यामध्ये अॉक्टोबर महिन्यामध्येच...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर : कर्ज आणि नापिकाला कंटाळून विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी (ता. 28) उघडकीस आले. यात शिरोली येथील राजू जाधव (वय 47, ता. घाटंजी, जि. यवतमाळ), रोहणा येथील अंबादास मेश्राम (61, ता. आर्वी, जि. वर्धा) यांचा समावेश आहे. घाटंजी (जि. यवतमाळ) : शिरोली येथील शेतकरी राजू जाधव...
नोव्हेंबर 27, 2018
वालुर (सेलू)- येथील रहिवासी मुक्ताराम सखाराम डुमे (वय 60 वर्षे) या शेतकऱ्याने मंगळवारी (ता.27) सकाळी सततच्या नापीकीला कंटाळून स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शेतकरी मुक्ताराम सखाराम डुमे हे सकाळीच गावालगतच्या शेतात...
नोव्हेंबर 27, 2018
सोलापूर - बाळे स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला "डंपिंग ग्राऊंड'चे स्वरूप आल्यासंदर्भातील बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व कचरा हटविला. अंत्ययात्रेच्या वेळी जमा होणारे साहित्य टाकण्यासाठी ठराविक ठिकाणी कचरा पेटी ठेवण्यात आली आहे. दफनभूमीवरीलही कोंडाळे...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण त्या रात्री झालेल्या दहशतवादी...