एकूण 9561 परिणाम
मे 27, 2019
पुणे : भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'जेईई ऍडव्हान्स' परीक्षा देशभरात आज होत आहे.  यंदा ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, रुरकी यांच्या वतीने घेण्यात येत आहे. परीक्षेतील पेपर क्रमांक-एक सकाळी नऊ...
मे 27, 2019
नवी दिल्ली: राजधानीमध्ये एका बंद खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने खबरदारी म्हणून शेजारी राहणाऱयांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांना संशय आल्यामुळे बंद असलेल्या घराबाहेर दहा तास पहारा देण्यात आला. परंतु, घर उघडल्यानंतर आतमध्ये मेलेला उंदिर निघाला. डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हणीचा...
मे 27, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. सुमारे १२ हजार शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे. राज्यात तब्बल नऊ वर्षांनंतर शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. राज्यात डीएड व बीएड बेरोजगार उमेदवारांची...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा निवडणुकीच्या...
मे 27, 2019
पिंपरी - ‘फाइव्ह पॉइंट समवन’, ‘वन नाइट ॲट द कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ’ अशा प्रचंड खपाच्या पुस्तकांचे युवा लेखक चेतन भगत ‘सकाळ विद्या-एज्युकेशन एक्‍स्पो’निमित्त प्रथमच पिंपरी-चिंचवडकरांच्या भेटीला येत आहेत. दोन जून रोजी शिक्षण व करिअरविषयक जागरूक असणाऱ्या युवा वर्गाशी ते संवाद साधतील...
मे 27, 2019
जळगाव जिल्ह्यातील पायल तडवी या युवतीला "एमबीबीएस'ला प्रवेश मिळाला, तेव्हा तिने अनेक स्वप्ने बघितली असणार. डॉक्‍टर तर ती झालीही आणि पुढे ती मुंबईच्या सुप्रतिष्ठित नायर मेडिकल कॉलेजमधून "एमडी'ही करीत होती; पण तेथे तिला अनन्वित मानसिक छळाला सामोरे जावे लागले. त्याची परिणती अखेर तिने...
मे 26, 2019
नवी दिल्ली : पहिल्यांदाच भारतीय लष्करात महिलांंसाठी जनरल ड्यूटी (महिला मिलिटरी पोलिस) च्या 100 पदांची भरती केली जाणार आहे. जर तुम्ही भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करू इच्छित असाल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख...
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा...
मे 26, 2019
'कसौटी जिंदगी की' या मालिकेत आता तब्बल 18 वर्षांनंतर श्री. बजाज या गाजलेल्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होत आहे. 2001 मध्ये या व्यक्तिरेखेने या मालिकेत खूपच उलथापालथ घडवून आणली होती. या मालिकेचे यंदा नव्या संचात प्रसारण सुरू झाल्यापासून बजाजची भूमिका कोणता कलाकार साकारणार, याबद्दल...
मे 26, 2019
बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील...
मे 26, 2019
हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज सुरेंद्रप्रसाद जयस्वाल यांचे घर...
मे 26, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-आर्थिक मागास...
मे 26, 2019
कणकवली - खासदार नारायण राणे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले; मात्र दुपारी खुद्द राणे यांनीच आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला...
मे 26, 2019
शिर्डी - काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या...
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...
मे 25, 2019
आज शनिवार म्हणजेच विक एन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यामध्ये बाळासाहेब...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे....
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...