एकूण 35 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने सवलती जाहीर केल्या. परंतु, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारच्या आदेशानुसार ऑक्‍टोबर-2018 पूर्वीच्याच परीक्षांचे शुल्क माफ करण्यात आले आहे. आता मार्च-...
डिसेंबर 26, 2018
पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी-२०१९’चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांसाठी एमएच-सीईटी २ ते १३ मे २०१९ दरम्यान होणार आहे. या वर्षी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिले आहेत; परंतु या नियमाला हरताळ फासून अनेक...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचा किंवा प्रत्यक्ष प्रवेशाचा अर्ज भरताना तुमचा गोंधळ उडत असेल, तर येत्या वर्षापासून हे होणार नाही. होय, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा आणि प्रत्यक्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज बिनचूक भरता यावा, यासाठी आगामी वर्षापासून...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - विधी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरूनही अद्याप प्रवेश न मिळाल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत. प्रवेशयादीच्या क्रमवारीत नाव असतानाही महाविद्यालयामार्फत प्रवेश नाकारले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांच्या प्रवेशापासून पात्र...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ‘एमएचटी-सीईटी २०१९’ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विद्यार्थी, तज्ज्ञ, नागरिक यांचे अभिप्राय मागविण्यात...
सप्टेंबर 15, 2018
मुंबई - तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात चुकीचे गुण भरल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे पुढील सुनावणीनंतरच...
सप्टेंबर 08, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रस घेण्यास उद्युक्त करून त्यांच्यात निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान या त्रिसूत्रातून वैज्ञानिक दृष्टिकाेन तयार व्हावा, या उद्देशाने शनिवारी (ता.८) ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील १७६ केंद्रावर हाेणार आहे....
ऑगस्ट 31, 2018
पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या, यादीत नंबर लागूनही प्रवेश न घेणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या फेरीत संधी मिळणार आहे. या फेरीत आतापर्यंत तीन हजार ५०४ विद्यार्थ्यांना प्रवेश...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयातील कट ऑफ नव्वदीतच असल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही महाविद्यालयांमध्ये पहिल्या, दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या, चौथ्या फेरीत कट ऑफ कमी होण्याऐवजी एक ते दोन टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. आता वाढता वाढे ‘कट ऑफ’ असे म्हणायची...
जुलै 30, 2018
नागपूर - अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसीसाठी प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारीपासून (ता.२७)  विद्यार्थ्यांना नव्याने अर्जाचा पहिला व दुसरा टप्पा भरण्याची देण्यात आली. मात्र, यात केवळ ३९० विद्यार्थ्यांनीच त्या संधीचा फायदा घेतला....
जुलै 03, 2018
पुणे, ता. 3 : विधी शाखेतील पाच वर्षांच्या पूर्णवेळ एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारपर्यंतची (ता.5) मुदत दिली आहे.  सीईटी सेलने राज्यातील विधी महाविद्यालयांतील पाच वर्षांच्या...
जून 27, 2018
कोल्हापूर - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशीही विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली. या शाखेसाठी चार हजार ५१७ इतक्‍या अर्जांची तर वाणिज्य शाखेसाठी दोन हजार ३२ इतक्‍या अर्जांची विक्री झाली. प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. कोणत्याही तीन महाविद्यालयांना...
जून 15, 2018
मुंबई - बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणांनी हैराण झालेला आदिवासी विभाग उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाऊ नये यावर ठाम आहे. उच्च शिक्षणासाठी राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या...
मे 23, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फोर्मेटिक्‍स ऍण्ड बायोटेक्‍नॉलॉजी याबरोबरच भारती अभिमत विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीची सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना...
मे 21, 2018
नाशिक - राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशा वेळी विद्यार्थ्यांकडून पुढील वर्षाच्या शुल्कापोटी बॅंक गॅरंटीची मागणी केली जाते. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित महाविद्यालयास एक वर्ष वैद्यकीय सेवा देण्यासाठी बंधपत्र मागण्यात येते. सरकारने ही पद्धत बंद...
मे 11, 2018
पुणे - बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी "एमएचटी-सीईटी' ही सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारी झाली. राज्यातील सुमारे चार लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, परीक्षेचा निकाल...
मे 10, 2018
नाशिक - इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी.एस्सी (कृषी) आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुरुवारी (ता.10) एमएचटी-सीईटी परीक्षा होत आहे. राज्यभरातून चार लाख 35 हजार 606 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेला सकाळी सव्वा नऊपासून सुरवात...
एप्रिल 26, 2018
नाशिक - राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयांत प्रवेशासाठी सीईटी देणे बंधनकारक आहे. चार वर्षांच्या पदवी व दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत...