एकूण 1 परिणाम
October 24, 2020
कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : कोरोना आजारामुळे मागील सहा महिन्यांपासून एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पन्न डबघाईस आले आहे तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने बसमधुन मालवाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाबरोबरच आता तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांची देखभाल व दुरुस्ती आगाराच्या यांत्रिक कर्मचाऱ्याकडे...