एकूण 129 परिणाम
मार्च 25, 2019
मेरठ (उत्तर प्रदेश): एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या 30 वर्षांच्या महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी (ता. 24) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली...
मार्च 07, 2019
मेरठ (उत्तर प्रदेश): एका 25 वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करताना त्यांनी व्हिडिओमध्ये शूट केले. बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस काहीच करत नसल्यामुळी पीडित युवतीने स्वताःवरील बलात्काराचा व्हिडिओ घेऊन पोलिस चौकी...
मार्च 06, 2019
नागपूर - शाळकरी मुलीला फ्लॅट स्किमच्या निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना मानकापुरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. गॅंगरेप करणारे सर्व आरोपी स्टार बसमध्ये वाहक म्हणून नोकरीवर आहेत. उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन दोषींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला आणि संबंधित कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. हत्येच्या गुन्ह्यातही सरसकट फाशी सुनावली जात नाही; मग...
फेब्रुवारी 12, 2019
लुधियाना (पंजाब): एका 21 वर्षीय युवतीला मोटारीबाहेर ओढून 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना इस्सेवाल गावाजवळ घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक तरूण रतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत युवती तिच्या मित्रासोबत मोटारीमधून शनिवारी (ता. 9) रात्री प्रवास...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : बिहारमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीच्या वडिलांसमोरच हा प्रकार घडला. या घटनेमुळे राज्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घडली. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात झालेल्या बलात्कार खटल्यातील दोषींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी आणखी मुदत मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 6) राज्य सरकारला सांगितले.  सत्र न्यायालयाने या प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्लीः राजधानीमध्ये एका 19 वर्षीय युवतीने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युवतीने बलात्कार करण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला होता. 'मी, बिझनेस प्लानमध्ये छोटे गुंतवणूकदार मिळवण्याचे...
जानेवारी 03, 2019
माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं, खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले. संपूर्ण...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली जाणार आहेा. या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून, ही शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय कायदामंत्री...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : दोन युवकांनी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. शारिरीक संबंधाची अश्‍लिल चित्रफित बनविली. व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून महिलेला अनेकांशी शारिरीक संबंध ठेवण्यास बाध्य करीत देहव्यापारात ढकलले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. "तुम्ही कशा प्रकारची प्रार्थना करीत आहात? न्यायालयाची तुम्ही थट्टा करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने...
डिसेंबर 12, 2018
यवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेची मिळाल्यानंतर पीडित तरूणीच्या वडिलांचा आज हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची...
नोव्हेंबर 23, 2018
जालना - अहंकार  देऊळगाव (ता. जालना) येथे चाळीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांना तालुका पोलिसांनी गुरुवारी (ता. २२) अटक केली आहे. त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोन जण फरारी आहेत. दरम्यान, अत्याचार केल्यानंतर संशयितांनी...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...
नोव्हेंबर 04, 2018
नागपूर - हायवेवर अंधारात प्रियकरासोबत गप्पा करीत बसलेल्या प्रेमीयुगुलावर दोन आरोपींनी हल्ला केला. युवकाला मारहाण केली तर युवतीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर युवतीला अर्धनग्नावस्थेत सोडून पळ काढला. अनिल वसंता थेटे (43, रा. खरसोली गाव, बुटीबोरी) व बाबा रामदास भगत (35, रा...
नोव्हेंबर 04, 2018
बरेली : एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित बालिका उत्तरप्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. त्यादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर ...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : शंभर वर्षांच्या वृद्ध महिलेवर एका 21 वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात घडली. पीडित महिला घरात एकटी झोपली असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केले, अशी माहिती आज (बुधवार) पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित...