एकूण 1303 परिणाम
मे 25, 2019
महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी बावरले होते. गोंधळले होते. त्यामुळे शब्दही गडबडले होते. महाविद्यालयातील माझे पहिले पाऊल गांगरलेपणानेच पडले. एकदम मोकळ्या वातावरणात वावरणारे भावखाऊ कॉलेजकुमार आणि कॉलेजकन्या पाहता मी शाळकरी नवीन साडीचा लफ्फा सावरत प्रवेश करीत होते. आईने एक कंपास बॉक्‍स टाईप पर्स मला...
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत बिघडल्याने ते...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 20, 2019
पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे.  या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात...
मे 19, 2019
पुणे - लाकडी घोडा अधांतरी धावतोय... त्यावर बसलेला अंकित आनंदाने ओरडतोय. दोराला लोंबकळत आर्या निघाली या टोकापासून त्या टोकापर्यंत. उंच अंतरावरून अन्वयची सायकल चाललीय अशा विविध दृश्‍यांनी पेशवे उद्यान सध्या गजबजून गेले आहे.  पेशवे उद्यानातील ६५ क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून मुलांमधील...
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या साहित्याचा लिलाव करणे आणि...
मे 18, 2019
आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता. अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या...
मे 15, 2019
मिरज - येथील स्थापत्य अभियंता शरद कुंभार यांनी व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेचा किताब मिळवला. मिरजेतील ते पहिले आयर्नमॅंन ठरले आहेत.  व्हिएतनाममध्ये झालेल्या आयर्नमॅन 70.3 एशिया-पॅंसिफीक ट्रॉंयथॅंलॉंन अजिंक्‍यपद स्पर्धेत ते सहभागी झाले होते.  7 तास 47 मिनिटे व 34 सेकंदांत स्पर्धा...
मे 15, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा, पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना सध्या येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करुनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव ग्रामस्थांना...
मे 15, 2019
अंबरनाथ - कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या मानहानीकारक कुप्रथेच्या विरोधात संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
मे 11, 2019
जळगाव : राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उदासिनतेसह प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्‍यातील असोदा, भादली, चिंचोली यासह अनेक गावांमध्ये दुष्काळ व पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. गेली अनेक वर्षे या गावांमधील पाणीप्रश्‍न मार्गी न लागल्यामुळे अनेक कुटुंबीयांनी स्थलांतर करून शहराकडे धाव घेतली...
मे 10, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली...
मे 09, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर पोलिस स्टेशन हद्दीतील घोटसुर वरुन कारका गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सड़क योजना निर्माण कामावरील एक टँकर व सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन (ता. 8) बुधवारी रात्री दरम्यान आग लाऊन जाळून टाकले. यात ठेकेदाराचे एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. सदर रस्ता...
मे 08, 2019
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे खातेदार-ठेवीदारांना केवळ एक हजार रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. कोणाला मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, कोणाच्या घरी लग्न समारंभ आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्‍न...
मे 07, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील तेंडोळी येथील शेतमजूर संतोष सकरू राठोड (वय 40) हा दाभडी जंगलात जळतन आणण्यासाठी गेला होता. मात्र, त्याच्यावर रानडुकराने हल्ला केल्याने तो ठार झाला. ही घटना आज मंगळवारी (ता.7) सकाळी साडेसहाच्या सुमारास दाभडी जंगलात घडली. संतोष हा जळतन आणण्यासाठी दाभडी जंगलात सकाळी पाच...
मे 05, 2019
शिर्सुफळ - काश्‍मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ४५० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून शिर्सुफळ (ता. बारामती) येथील तीन तरुणांनी पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. प्रवासादरम्यान त्यांनी हुतात्मा जवानांच्या स्मृती जागविल्या. यासोबतच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशही दिला. शिर्सुफळ (ता...
मे 04, 2019
पुणे - त्या संग्रहालयात फारच मजेशीर सायकली आहेत. घडी (फोल्ड) करून, पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून सैनिक पॅराशूटमधून उडी मारताना सोबत आणत असत अशी भन्नाट सायकल इथं आहे. दुसऱ्या महायुद्धात ती वापरली गेली आहे. कर्वेनगरमधल्या सहवास सोसायटीतील हर्ष या बंगल्यात विक्रम पेंडसे यांचं खासगी स्वरूपाचं...