एकूण 790 परिणाम
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
एप्रिल 20, 2019
वारजे - कोथरूड परिसरातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील सभासदांनी अडगळीत व गंजखात पडलेल्या सुमारे पन्नास सायकली गोळा करून त्या पुनर्वापरासाठी परिवर्तन सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केल्या. परिवर्तन संस्था या सायकली स्वखर्चाने दुरुस्त करून त्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत देत आहेत. सोसायटीमधून सायकली शोधून त्या...
एप्रिल 20, 2019
पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.   नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी परस्परावलंबी असतात. ‘...
एप्रिल 18, 2019
जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "...
एप्रिल 16, 2019
हेल्थ वर्क एखाद्या आडव्या बांबूला लोंबकळून आपल्याला चार-पाच वेळा शरीर उचलता येते का? तीन-चार डिप्स काढता येतात का? गाडी बंद पडली तर ढकलता येते का? पाचसहा किलोचे डम्बेल सरळ डोक्‍यावर किती वेळा उचलता येते? आपली ताकद किती कमी झाली आहे, हे त्यावरून कळेल. तुमचा दमश्‍वास किती कमी झाला आहे, हे देखील पाहता...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 14, 2019
"त्या गद्रेबाई म्हणाल्या, की मेषेला गुरू मार्गी झालाय. त्यांचा अभ्यास चांगला आहे. मी काय म्हणते आता आपण कार घेऊ. तुमची स्कूटर आता अजित चालवेल,'' पत्नी. ""पडला म्हणजे?'' मी. ""काहीही काय! अजित सध्या सायकलनं कॉलेजला जातोय. म्हणून मी म्हणते- कार घ्या. परवा प्रमोशनही झालंय. आता कारनं ऑफिसला जात जा.''...
एप्रिल 11, 2019
स्लिम फिट - सुरुची अडारकर, अभिनेत्री फिटनेस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि त्याकडे मी कधीच दुर्लक्ष करत नाही. मी व्यायाम मी रोज करते. सकाळी सहा ते सात असा तासभर मी जिमला जाते. चित्रीकरणामुळे सकाळी वेळ न मिळाल्यास मी संध्याकाळी जिमला जाते. जिमला जाणं सहसा मी टाळत नाही. कामानिमित्त कधी मुंबईबाहेर...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 10, 2019
पुणे - शहरात सायकल योजनेची अंमलबजावणी होऊन वर्ष सरत आले आहे. या काळात सायकलींची संख्या वाढविणे तर दूरच; त्यांच्या दुरुस्तीचीही यंत्रणा महापालिकेने उभारली नाही. गेल्या काही महिन्यांत गहाळ झालेल्या पाचशे सायकलींचाही शोध लागलेला नाही. यामुळे गाजावाजा करून राबविलेली सायकल...
एप्रिल 10, 2019
हेल्थ वर्क आपल्याला आनंद देणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी घडतात, त्या घडतात पण घडवता येत नाहीत. आपल्याला भूक लागते, पोट साफ होते, आपण प्रेमात पडतो या सर्व गोष्टी होतात, पण करता येत नाहीत. त्याचप्रमाणे झोप लागते पण ‘लागवता’ येत नाही. आपल्याला झोप यावी यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. खोलीत अंधार करू शकतो...
एप्रिल 06, 2019
त्या चमूतील ते सर्वांत कनिष्ठ डॉक्‍टर. शिकत असलेले. पण त्यांनी सहज म्हणून सुचवला उपाय आणि काका शुद्धीवर आले. अण्णा माझे चुलते. त्यांचा भुसार मालाचा व्यापार व लाकडाची वखार होती. भाड्याने सायकली देण्याचे दुकान अण्णांनी आजीसोबत सुरू केले. ते सुगीमध्ये खेड्यापाड्यातून धान्य विकत घेत. शहरातील आडतीवर...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - रस्ता सरळ आहे, मग नेहमीप्रमाणे पॅडल मारत ही सायकल चालवा. रस्ता उताराचा आहे, मग आपोआपच आरामात जावा आणि रस्त्यात पुढे चढ लागला, की फक्‍त सायकलचा ॲक्‍सिलेटर फिरवा आणि एखादे दुचाकी वाहन चालवल्यासारखी पॅडल न मारता सायकल चालवा. ही तांत्रिक किमया कोल्हापुरातल्या तीन...
एप्रिल 03, 2019
ऐझाल (मिझोराम): सोशल मीडियावरून कोण कधी व्हायरल होईल अथवा ट्रोल होईल सांगता येत नाही. नेटिझन्स चांगली पोस्ट जरूर शेअर करताना दिसत असून, येथील एका चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.   लहान मुले ही निरागस असतात. मुलांमध्ये असणारा हा निरागसपणा अनेकदा मोठ्यांमध्ये...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
एप्रिल 01, 2019
गोष्ट तशी जुनी. माझी मोठी बहीण मॅट्रिक होऊन फर्ग्युसन कॉलेजला आर्टसला गेली. तेव्हा आम्ही प्रभात रोडला राहात असू. तिला कॉलेजला जायला-यायला वडिलांनी नवी कोरी लेडीज सायकल घेतली. आम्ही अपूर्वाईने त्या सायकलला पाहत असू. पण, बहिणीच्या परवानगीशिवाय हात लावत नसू. आम्ही पाच बहिणी व धाकटा भाऊ...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 25, 2019
नवी दिल्ली : बिग बॉस मालिकेतील माजी स्पर्धक व स्वयंघोषित बाबा स्वामी ओम हे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून, नवी दिल्ली मतदार संघामधून आपण निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून स्वामी ओम यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान ते चर्चेत आले...
मार्च 24, 2019
दिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल असल्यानं ती भारताची "खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे, मिठाया, बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थ खवय्यांना तृप्त करतात. अगदी स्वस्त खाण्यापासून ते महागातल्या महाग पदार्थांपर्यंत सर्व काही मिळणाऱ्या या...
मार्च 23, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊन विहिरीत तासन्‌ तास डुंबायचे, असा बाळगोपाळांचा एकेकाळी आवडता खेळ असायचा. परंतु, काळाच्या ओघात मामाचा गाव आणि विहीर दोन्ही मागे पडले. त्याची जागा निळ्याशार जलतरण तलावांनी घेतली आहे. त्यामुळे सुटी लागताच अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात आबालवृद्धांची...