एकूण 157 परिणाम
एप्रिल 11, 2019
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील चाळीसवर्षीय बांधकाम मिस्त्री असलेल्या गृहस्थाला आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी डॉक्‍टरांकडे दाखल केले. डॉक्‍टरांनी इन्जेक्‍शन देताच संजय गांगुर्डे यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी या प्रकरणी डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गोंधळ घातला...
एप्रिल 01, 2019
महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अस्वस्थ वर्तमान राज्यातील पहिल्या फेरीच्या मतदानाला जेमतेम आठवडा उरलेला असतानाही, संपुष्टात न येणे ही त्या पक्षातील सुंदोपसुंदी आणि कुरघोडीचे राजकारण यावर झगझगीत प्रकाश टाकणारीच बाब आहे. त्यामुळेच अखेर पक्षश्रेष्ठींना या गोंधळाची गंभीर दखल घेणे भाग पडले आणि शनिवारी मुंबईतील...
मार्च 31, 2019
पुणे : काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील गुलबर्गा येथून निवडणूक लढवीत असल्यामुळे काँग्रेस हायकमांडने मधुसूदन मिस्त्री यांची महाराष्ट्रात प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्ये निवडणूक लढवित आहेत....
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल,...
मार्च 31, 2019
मुंबई - महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा; असा सज्जड दमवजा इशारा आज...
मार्च 31, 2019
मुंबई : महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा..! असा सज्जड दमवजा इशारा...
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
मार्च 04, 2019
नवी मुंबई - कळंबोली ते दिघापर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम करणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीज कंत्राटदाराला आर्थिक लवादात केलेल्या दाव्याची रक्कम देण्यास दिरंगाई करणे महापालिकेच्या अंगलट आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पालिकेने संबंधित कंत्राटदाराला रक्कम चुकती न केल्याने अखेर ठाणे सत्र न्यायालयाने...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या  क्रमांकावर आहेत. तर, अमेझॉनचे...
फेब्रुवारी 12, 2019
पौड रस्ता - वाट पाहू नका, जी मिळेल ती बस पकडा आणि पुढे जात राहा. नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल, असा सल्ला कोथरूड बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या सुदेशला (नाव बदलले आहे) शेजारी उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने दिला. सुदेशला खराडीला जायचे होते; परंतु वेळेवर बस येत नसल्याने त्याची गैरसोय झाली. सध्या...
फेब्रुवारी 09, 2019
नाशिकः संकरीत बियाणांवर होणार दुष्परिणा होण्यापासून पुढील पिढीचा बचाव व्हावा. तसेच नव्या पिढीला सकस अन्न मिळावे यासाठी त्यांनी देशी बियाणांची बॅंक सुरू केली. बघता-बघता या बियांचा खजिना तयार झाला अशा भावना बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केल्या.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार...
फेब्रुवारी 08, 2019
सोलापूर : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील गटनेते बदलण्याच्या हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा इच्छुकांकडून सुरू झाली असताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सध्याच्या गटनेत्यांच्याच बाजूने कौल देत या सर्वांचे आसन "स्थिर' असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत फेरबदल नाहीच,...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत म्हणजे नवे संकल्प, जुन्या कटू स्मृतींना निरोप; पण नवे वर्ष म्हणजे केवळ दारूचीच उलाढाल होते की काय, असे चित्र आहे. कारण उद्या (ता. 31) नव्या वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ कितीची दारू रिचवली जाते, हा भाग वेगळा आहे. पण, गेल्या महिनाभरात राज्य उत्पादनशुल्क विभागाने 44 लाख 17...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
डिसेंबर 03, 2018
महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा चालवत खेड कडून...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर ः निवडून आल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंतच जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्‍यक आहे. या कालावधीनंतर प्रमाणपत्र दिल्यास संबंधितांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे मुदतीनंतर प्रमाणपत्र दिलेल्या दोन नगरसेवकांवर गंडांतर येऊ शकते.  सामाजिक...
नोव्हेंबर 15, 2018
नागपूर - राज्यातील चार बीएससी परिचर्या महाविद्यालयात २००६ सालापासून प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापक पदांची प्रतीक्षा आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे १२ वर्षांपासून बीएससी परिचर्या महाविद्यालयातील पदनिर्मितीचा पाळणा लांबला आहे. मात्र...
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : "छोट्या-छोट्या गोष्टींतून विनोदनिर्मिती करत आनंद देण्यात पु. ल. देशपांडे यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळ्या कलांविषयीची आस्था, मिस्कीलपणा आणि सदैव हसरे व्यक्तिमत्त्व असणारे "पुलं' म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार...
नोव्हेंबर 04, 2018
सोलापूर : महापालिकेतील आठ नगरसेवक "साडेसाती'च्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांचे भवितव्य राज्य शासन आणि न्यायालय ठरविणार असल्याने, त्यांच्यावर कायम टांगती तलवार आहे.  जात पडताळणी वैधता प्रमाणपत्राच्या फेऱ्यात सुभाष शेजवाल (भाजप), शहाजीदा बानो शेख (एमआयएम) आणि अनुराधा काटकर (कॉंग्रेस) हे तीनजण अडकले...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार... नाईलाजाने हा शब्दप्रयोग करावा लागत आहे, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शाब्दीक हल्ला चढविला. निमित्त होते प्रभाग सोळामध्ये आयोजिलेल्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे.  खासदार बनसोडे यांनी चपळगावात केलेले...