एकूण 24 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (ता. ११) जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्‍...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए)...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्र प्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्रप्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व...
ऑगस्ट 27, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली आहे का, या बाबतच्या दुव्यांवर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, संशयित आरोपी सचिन अंदुरे याच्या मेहुण्याकडून काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या पिस्तुलातून या हत्या झाल्या असल्याचा संशय असला तरी,...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध असून, लंकेश प्रकरणातील 3 आरोपींनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी रेकी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच दाभोलकर प्रकरणातील संशयित मारेकरी सचिन अंदुरेचा साथीदार शरद कळसकर यालाही तपासासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता असून,...
ऑगस्ट 20, 2018
पाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍यांना पकडा या मागणीसाठी रायगड जिल्हा महा. अंनिसच्या वतीने सोमवारी (ता.20) अलिबाग येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाला...
ऑगस्ट 20, 2018
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या विचारांच्या घटकांना सहभागी करून घेण्यात आले, असे केंद्रीय आणि राज्य तपास संस्थांच्या तपासात उघड झाले आहे. कडव्या विचारसरणीच्या स्लीपर सेलवर आता तपास...
ऑगस्ट 20, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंधुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याबाबत सीबीआय कसून तपास करीत आहे. अंदुरेचे हे "कर्नाटक कनेक्‍शन' दाभोलकरांच्या...
ऑगस्ट 20, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंदुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याबाबत सीबीआय कसून तपास करीत आहे. अंदुरेचे हे ‘कर्नाटक कनेक्‍शन’ दाभोलकरांच्या हत्येच्या मूळ कटापर्यंत घेऊन जाणारे...
ऑगस्ट 19, 2018
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता त्याचे कर्नाटक कनेक्शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अंदुरेचे सनातन संस्थेशी संबंध...
ऑगस्ट 19, 2018
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला अटक करण्यात आली असून, या हत्येमागील मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे हाच असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी छडा लावण्यात...
ऑगस्ट 12, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या बेळगावातील भरत कुरणे याच्या शेतात केवळ एअर गनचेच नाही, तर खऱ्या बंदूक व काडतुसांचा वापर करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय तपास पथकाने मोस्ट वांटेड म्हणून जाहीर केलेला कोल्हापूरचा प्रवीण लिमकरसुद्धा...
जून 18, 2018
पुणे - गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटीने नऊ महिन्यांत केला. मात्र, आपले राज्य सरकार पाच वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण करू शकला नाही, ही नामुष्कीची बाब आहे, असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सद्य घडामोडींबाबत "सकाळ'च्या...
जानेवारी 05, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय पवार व सारंग अकोलकर यांना जिल्हा न्यायालयाने आज फरारी घोषित केले. या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव...
डिसेंबर 22, 2017
कोल्हापूर - 'ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे आरोपी सापडत नाहीत, ही पोलिसांच्या दृष्टीने आणि सरकारच्या दृष्टीनेही शरमेची बाब आहे. विचारवंतांच्या हत्या होऊनही सरकार याबाबतीत गंभीर नाही, तपासात सातत्य नाही,' असा आरोप प्रा. डॉ. एन. डी....
डिसेंबर 22, 2017
लातूर - 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 52 महिने, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 34 महिने पूर्ण झाले आहेत. हत्येच्या कटाचे सूत्रधार म्हणून आरोपपत्र दाखल झाल्याने सनातन व हिंदू जनजागरण समितीचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे तुरुंगात आहे; पण फरारी आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. शासनाने विशेष...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू व ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या नियोजनबद्ध कटकारस्थान करून झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फरारी आरोपींना एखाद्या विशिष्ट संघटनांचे पाठबळ असल्याचेही उघड होत आहे, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज...
ऑगस्ट 20, 2017
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या (रविवार) चार वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही शासन, सीबीआय, पोलिस प्रशासन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडू शकलेले नाहीत.तसेच पानसरे व कलबुर्गी यांचे मारेकरीही मोकाट आहेत. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
ऑगस्ट 19, 2017
सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून सर्व तपास यंत्रणा ही खुनी आरोपी व या घटनेचा सूत्रधार शोधण्यात अपयशी ठरल्या आहेत नव्हे सुस्त आहेत. सरकार व तपास यंत्रणा यांनी दाखवलेला निरूत्साह  व नंतर कर्नाटक येथील पुरोगामी...