एकूण 466 परिणाम
एप्रिल 25, 2019
पिंपरी : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रात्री आदित्य संवाद या अराजकीय कार्यक्रमाव्दारे तरुणाईशी संवाद साधून राजकीय हेतू साध्य करून घेतला. मावळ, शिरुरच्या मतदानाला पाच दिवस उरले असताना तरुणांची मते शिवसेनेकडे खेचण्याचा त्यांनी प्रयत्न...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
एप्रिल 20, 2019
बुलडाणा : जिल्ह्यातील नांदुरा बसस्थानक...प्रेमीयुगुल फलाट क्रमांक 4 वर बसलेले... अचानक काही लोक येतात आणि लाथाबुक्क्यांनी व डिस्टबिन डोक्यात घालत मुलाला मारहाण करतात...काही उपस्थित नागरिक चुपचाप चित्रिकरण करतात... काही वेळाने प्रेमीयुगुल आणि मारहाण करणारे दुचाकीवर बसून फुरर होता. परंतु, घटनेच्या...
एप्रिल 20, 2019
वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी सध्या घाटाखालील तालुक्‍यांमध्ये प्रचाराला प्राधान्य दिले असले तरी मावळ तालुक्‍यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. गावभेटीबरोबरच घोंगडी बैठका, विविध...
एप्रिल 16, 2019
पुणे - पती-पत्नी पुन्हा नांदू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा सहा महिन्यांचा कालावधी वगळून कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निकाल देण्यात येतो.  घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर दोघांमधील वाद मिटावा म्हणून किमान सहा महिने दावा...
एप्रिल 11, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी येत असून, उत्साहवर्धक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच, लोक मला पाठिंबा देत आहेत याबद्दल...
एप्रिल 09, 2019
सिंधुदुर्गनगरी - मत्स्य दुष्काळाची कारणे वेगळी आहेत. मात्र, याचे खापर पर्ससीनवर फोडले जाते. हा आमच्यावरचा अन्याय आहे. डॉ. सोमवंशी समितीचा अहवाल कालबाह्य झाल्याने तो रद्दबातल ठरला आहे, असा दावा, पर्ससीन मच्छीमारांतर्फे नेते अशोक सारंग यांनी येथे केला. मत्स्य दुष्काळाचा विषय लोकसभा...
एप्रिल 01, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभेसाठी युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच आहेत. त्यामुळे घटक पक्षात सहभागी असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर खलबते सुरू आहेत. याबाबतचा अखेरचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे...
मार्च 30, 2019
मुंबई - ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेत केतकी चितळे काम करत होती. परंतु, अचानक आपली मालिकेतून हकालपट्टी केल्याचे तिने म्हटले आहे. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत तिने निर्मात्यांवर हे आरोप केले आहेत. तर दुसरीकडे केतकीच्या भूमिकेमुळे मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडत नसल्यामुळे तिला काढून टाकल्याचे...
मार्च 30, 2019
पुणे- वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठी नदीपात्रात केवळ खांब (पिलर) उभारण्यास राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) परवानगी दिली आहे. मात्र, खांबांसह अन्य स्वरूपाचे बांधकाम आणि राडारोडा टाकल्याने नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील राडारोडा काढा आणि तोपर्यंत मेट्रोचे काम...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 28, 2019
फुलंब्री (जि. औरंगाबाद) : भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद वाघ यांचे दीर्घ आजामुळे सुमारे दोन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजपच्या तालुकाध्यक्ष पद आपल्याच नेत्याला मिळावे यासाठी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक आपापल्या पद्धतीने सोशल मिडीयावर पोस्टरबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र...
मार्च 26, 2019
माजलगाव (बीड) - घरी अठरा विश्वे दारिद्र्य, कुटुंबात चार मुली. मोठ्या मुलीचे लग्न ठरले; परंतु हलाखीची परिस्थिती असल्याने गायकवाड कुटुंबीयांना मुलीचा विवाह चक्क राजस्थानी स्मशानभूमीतच करावा लागला. या वेळी स्मशानभूमीत सनईचे सूर निनादले. हा आगळावेगळा विवाह माजलगावात सोमवारी (ता. २५) पार पडला. शहरातील...
मार्च 24, 2019
कऱ्हाड : देशाला भगवा नाही. भाजप सरकारने नागवं केले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पायदळी तुडविण्याचे काम भाजपच्या मोदी सरकारने केले. त्यांची छाती 56 इंच आहे. मात्र, त्या छातीत शेतकऱ्याला जागा नाही. असे सरकार उलथवून लावा, असे आवाहन दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. संयुक्त महाआघाडीच्या...
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
मार्च 19, 2019
धुळे - ध्येय निश्‍चित केले, अन त्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक, मानसिकसह अन्य कोणत्याही अडचणीवर मात करता येते. आर्थिक स्थितीमुळे केटरिंग, हमाली करत पुढे संगणक विषयात पदविका, स्थापत्य शाखेतील पदवी घेणाऱ्या सारंग ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...
मार्च 15, 2019
स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच!  इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती! प्रियांका म्हणजे प्रियांका गांधी. काँग्रेसच्या ‘स्टार’ प्रचारक. काँग्रेस...
मार्च 14, 2019
राशिवडे बुद्रुक - लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच आलेले वैधव्य आणि पोटाला दीड वर्षाचे चिमुकलं पोर, अशा परिस्थितीत तिने आयुष्याशी टक्कर दिली. खडतर प्रवासात अंगणवाडी सेविका म्हणून ती राबली. गावाची मुलं आपलेपणाने सांभाळणाऱ्या त्या माऊलीचं पोर आज फौजदार झालं. गेल्या २० वर्षांत घराला रंगही देऊ न शकणाऱ्या...
मार्च 13, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  एकदा आमच्या "कुकरी शो'मध्ये एक बाई आल्या. त्या एकतर खूप चिंताग्रस्त झाल्या होत्या किंवा त्या मुळातच तशाच होत्या. त्या हसतच नव्हत्या! अत्यंत गंभीर चेहऱ्याने त्या रेसिपी सांगत होत्या. माझा डिरेक्‍टर मला 2-3 वेळा येऊन सांगून गेला "एपिसोड खूप बोअरिंग होतोय. बॅकग्राऊंड म्युझिकनेही...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...