एकूण 466 परिणाम
डिसेंबर 19, 2016
इंदूर हे देशाच्या नकाशावर विविध कारणांनी गाजणारे मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर! मात्र, १९८१च्या दशकात या शहरात माफिया गुंडांनी थैमान घातले होते आणि सट्टा तसेच जुगार यांना ऊत आला होता. नेमक्‍या त्याच काळात या शहरात एक नवे पोलिस अधीक्षक नियुक्‍त  झाले. ‘एसपी’ म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्‍ती होती....
डिसेंबर 19, 2016
पुणे - कुमार गटाच्या 43व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या शुभम शिंदे आणि ठाण्याच्या माधुरी गवंडी यांच्याकडे महाराष्ट्राच्या कुमार आणि कुमारी संघांचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 डिसेंबरपासून बडोद्यात मंजलपूर येथे सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या संघात पुण्यातील खेळाडूंचा...
डिसेंबर 16, 2016
भाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा लोणावळा - पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा नंदकुमार जाधव या विराजमान झाल्या आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या लढतीत सुरेखा जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार शादान चौधरी यांचा १ हजार ६३१...
डिसेंबर 12, 2016
प्रसूतिपूर्व काळ आणि बाळाच्या संगोपनासाठी पगारी रजा वाढविण्याची नितांत गरज होती. त्यामुळेच प्रसूतीच्या कारणासाठी पगारी रजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून (तीन महिने) 26 आठवड्यांवर (सहा महिने) नेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारी सेवेत ही सुविधा होतीच; आता खासगी क्षेत्रासाठीही या सुविधा लागू होणे...
डिसेंबर 03, 2016
अयोध्येत राममंदिर बांधण्याची हाक देऊन एका उन्मादात हिंदूत्ववाद्यांनी तेथील पाचशे वर्षांपूर्वीची पुरातन "बाबरी मशीद' जमीनदोस्त केली, त्या दुर्दैवी घटनेस येत्या मंगळवारी 24 वर्षे पूर्ण होतील आणि हिंदूत्ववाद्यांसाठी अयोध्येतील "बाबरीकांडा'चं "रौप्यमहोत्सवी वर्ष' सुरू होईल! याच अयोध्येतील कांडाच्या...
डिसेंबर 03, 2016
प्रश्‍न : बासरीवादनाची सुरवात कशी झाली?  आमच्या कुटुंबाचे कुलदैवत कृष्ण असल्याने कला होतीच. मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे आईला वाटत होते. त्यातून तिने मला सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर "राष्ट्रगीत' वाजविले. तीच माझी सुरवात. त्यानंतर बासरी माझ्या शरीराचा अंग...
नोव्हेंबर 28, 2016
भारत-पाकिस्तान सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार, जम्मू-काश्‍मीरमधील अशांतता, आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेले अविश्‍वासाचे वातावरण आणि कट्टर भारतद्वेषी समजले जाणारे लष्कप्रमुख जनरल राहिल शरीफ यांची उद्या (ता. 29) होणारी निवृत्ती, या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट...
नोव्हेंबर 27, 2016
पुणे : 'आपल्या धर्म, संस्कृती व परंपरेमध्ये भारतीयांनी नद्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. मात्र सरकारच्या विविध योजना व स्वयंसेवी संस्थांकडून नद्यांसाठी केल्या जाणाऱ्या कामामुळे देशातील नागरिकांनी नद्यांकडे दुर्लक्ष केले. हे चित्र बदलून नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या नद्यांकडे आणण्यासाठी 'मुठाई...
नोव्हेंबर 24, 2016
भाजप सध्या शिवसेनेला हवं तसं नाचवत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र "टोकाचा निर्णय घ्यायची वेळ आणू नका!' हेच पालुपद आळवत आहेत. उद्धव हे टोकाचा निर्णय घेण्यास योग्य वेळेची वाट बघत आहेत; पण ही योग्य वेळ नेमकी येणार तरी कधी?  तिकडे महाराष्ट्रदेशापासून दूरवरच्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र...
नोव्हेंबर 24, 2016
अशी हवी ‘मुठाई’; नदीविकास प्रकल्प प्रारूप स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण पुणे - खळखळत वाहणारे नदीतील शुद्ध पाणी... नदीकाठी करण्यात येणारी शेती... ओढ्यांमधून येणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी असणारा ‘टॉवर’... ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार... अन्‌ नदीचे भले मोठे पात्र... आम्हाला अगदी अशीच ‘मुठाई...
नोव्हेंबर 23, 2016
लग्न सराई आता सुरु झाली आहे. एखादी लग्नाची पत्रिका पाहिली तर त्यात शेवटी एक वाक्य अगदी हौसेनी लिहिलेले असते. आमच्या ... लग्नाला यायचं हं..! आणि त्यात घरातल्या लहान मुलांची नावं आवर्जून घातलेली आसतात. पण ही लहान मुलांची स्पेस आपल्याकडे पत्रिकेपुरताच असते. त्यामुळे प्रत्यक्ष लग्न समारंभात मात्र...
नोव्हेंबर 19, 2016
कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू...
नोव्हेंबर 19, 2016
कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू...
नोव्हेंबर 18, 2016
पुणे - "नव्या नोटांचा तुटवडा, जनतेच्या हाल-अपेष्टांचा आठवडा' अशा स्वरूपाच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गुरुवारी आंदोलन केले. पूर्वनियोजन न करता नोटा बंद करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे...
नोव्हेंबर 17, 2016
कोल्हापूर - सिंगापूरला झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल वडणगेची सुवर्णकन्या रेश्‍मा माने हिचा सत्कार न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात झाला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी रेश्‍माचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला. या वेळी श्रीमंत शाहू महाराज...
नोव्हेंबर 14, 2016
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित विजयाबरोबरच कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (वय 52) यांनीही भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच, त्यांच्यामध्ये अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याची क्षमता असल्याचे मत...
नोव्हेंबर 11, 2016
सोसायट्यांचा सुमारे 80 टक्के आणि वस्ती विभागाचा 20 टक्के भाग असलेल्या राजीव गांधी उद्यान, बालाजीनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना आव्हान कोणाचे? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण भाजप, शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेसमध्येही तुल्यबळ इच्छुकांची...
नोव्हेंबर 07, 2016
सिंगापुरातील आशियाई हॉकी स्पर्धेतील भारत आणि चीन महिला संघातील अंतिम सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच शनिवारी कुस्तीत कोल्हापूरच्या रेश्‍मा अनिल मानेने सुवर्णपदकावर, तर बीडच्या सोनाली महादेव तोडकरने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. भारतीय महिला हॉकी संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी चीनला धूळ चारत...
ऑक्टोबर 30, 2016
कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चानंतर परस्परातील एकोपा कायम राहावा, सकल मराठा समाजाच्या मावळ्यांनी आज पुढाकार घेतला. सर्व समाजबांधवांनी एकत्रित करून दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळाचा आस्वाद दिला. मराठा क्रांती मूक मोर्चानंतर सर्वच समाजातील लोक एकत्रित आले आहेत. शेतीमालाला हमीभाव, कोपर्डी घटनेतील...
ऑक्टोबर 10, 2016
औरंगाबाद जिल्ह्यात १५ व १६ ऑक्‍टोबरला होणार मतदान, महिलांत मोठा उत्साह, भेटीगाठी सुरू औरंगाबाद - तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान व्यासपीठातर्फे औरंगाबाद जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली आहे. निवडणुकीसाठी तनिष्का उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्या घरोघरी जाऊन महिला...