एकूण 860 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.  मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात...
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरला जागा करण्यासाठी ओडिशात तब्बल 1000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मोदींची मंगळवारी (ता. 15) ओडिशात सभा होणार असून, तत्पूर्वीच वाद निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदी मंगळवारी ओडिशाच्या दौऱयावर आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी एक हजार झाडांची...
जानेवारी 14, 2019
एरंडोल : धुळ्याकडून भरधाव वेगाने जाणारी बस व जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी व आई गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर एरंडोल...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. चीन सीमेप्रमाणेच पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाब आणि राजस्थानमध्येही 2100 किमी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार...
जानेवारी 12, 2019
आटपाडी - आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळ गावी माडगुळे येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाड : कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो रस्ता 85 फुटाचा असणार आहे. त्याच्या गॅझेटनंतर तब्बल वर्षाने रस्त्यासाठी जमिनी आरक्षित करण्यासाठी रस्ता मोजणीची प्रक्रीया आजपासून प्रत्यक्षात शहरात सुरू झाली. त्या 85 फुटाच्या रस्त्याच्या आरक्षणात शहरातील भेदा...
जानेवारी 09, 2019
नाशिक - महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून विशेष परवानीच्या माध्यमातून आयुक्त निवासस्थानाचा ताबा मार्च २०१९ अखेरपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी आयुक्तपदाचा कार्यभार सोडल्यापासून त्यापुढे ते जितके दिवस निवासस्थानात राहतील, तोपर्यंत विजेची देयके अदा करावी लागणार आहेत....
जानेवारी 08, 2019
पुणे - मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंहगडावरील रोप-वेचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पाच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून,...
जानेवारी 07, 2019
वानाडोंगरी - 'बेटी बचाओ,  बेटी पढाओ’ असा सर्वत्र नारा गाजत असताना या कडाक्‍याच्या थंडीत शासनाच्या भरवशावर स्वतःच्या मायबापांना व घरादारांना सोडून शिक्षणासाठी आलेल्या या सावित्रीच्या लेकी थंडीमुळे बेजार झालेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या वस्‍तीगृहात खिडक्‍यांना...
जानेवारी 06, 2019
सोलापूर : राज्यातील २०६ स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होणार असून त्यामध्ये सोलापूर शहरातील एक व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे...
जानेवारी 03, 2019
मुंबई - राज्यातील एसटीच्या मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाली असल्याने महामंडळ आता 3500 अद्ययावत निवारे बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे विभागांत 128 निवारे "बांधा-वापरा-हस्तांतर करा' या तत्त्वावर बांधण्यात येतील. या ठिकाणी प्रवाशांना एसटीची तिकिटे काढता येणार आहेत.  आमदार आणि खासदार...
डिसेंबर 29, 2018
पुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....
डिसेंबर 29, 2018
नागपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यिकांना खास वऱ्हाडी आतिथ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि शाळा-महाविद्यालयांसह यवतमाळातील जवळपास पंधरा घरांमध्येही यजमानांनी निवासासाठी "बुकिंग' करून ठेवले आहे. अखिल भारतीय...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे.  मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर...
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे कागदोपत्री टार्गेट पुर्ण होते. प्रत्यक्षात मात्र झाडे जगत नाहीत. त्यावर नियंत्रण आणुन आता 50 कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे टार्गेट कागदोपत्री पूर्ण होते. प्रत्यक्षात जगलेली झाडे दिसतच नाहीत. त्यावर नियंत्रण आणून आता ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...
डिसेंबर 23, 2018
कापडणे (धुळे) : गावातून राज्य महामार्ग क्रमांक 47 जातो. एक किमी रस्त्याची पुर्णतः दूरावस्था झाली आहे. या एका किलोमीटरची कधीच डागडुजी होत नाही. त्यातच सांडपाणी व पाणी पुरवठा जलवाहिनीचे पाणीही रस्त्यावरच वाहत असल्याने अधिकच  दूरावस्था झाली आहे. गेल्या महिन्यापासून ठिकठिकाणी डबके साचतात. आज (ता.23)  ...
डिसेंबर 21, 2018
वेल्हे - छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड व शेवटची राजधानी रायगड. या दोन्ही राजधानींना जोडणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरील वेल्हे तालुक्‍यातील अडीचशे लोकवस्तीची ऐतिहासिक ‘रायदंडवाडी’. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या २५० लोकसंख्येच्या वाडीत पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे...
डिसेंबर 21, 2018
सातारा - गुणवत्तेत सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी राज्यात नावलौकिक मिळविला आहे. मात्र, या शाळांना भौतिक सुविधांसाठी अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. ५६ शाळांतील तब्बल १६५ शाळा खोल्यांची स्थिती धोकादायक बनली असून, त्या पाडण्याची नितांत गरज आहे. दुसरीकडे गुणवत्तेच्या जोरावर शाळांची पटसंख्या...