एकूण 12506 परिणाम
मे 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 23, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह, उमेद वाढेल. धाडस, जिद्द यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभणार आहे.  वृषभ : अडचणी कमी होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्त्वाला विशेष संधी लाभेल. विद्यार्थ्यांना विशेष यश लाभेल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात...
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख असेल. दरम्यान,...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम,...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
नाशिक - नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची मतमोजणी अंबड वेअर हाउसमध्ये 23 मेस होणार आहे. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या असुविधांची ओरड या वेळी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी मतमोजणीस्थळी असलेल्या सुविधांवर...
मे 22, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे.  बाह्यरुग्ण विभागातील वॉटर कुलर बंद असल्याने...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 22, 2019
पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे...
मे 22, 2019
आजचे दिनमान मेष : मूल्यवान वस्तू खरेदी करण्याकरिता दिवस चांगला आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अडचणीवर मात कराल.  वृषभ : आरोग्याकडे लक्ष हवे. आर्थिक क्षेत्रात व एकूणच कार्यक्षेत्रात धाडस कटाक्षाने टाळावे. जागरूकता व सावधगिरी हवी.  मिथुन : हाती घेतलेल्या कामात अडचणी जाणवतील....
मे 22, 2019
पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप फक्त पाच...
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने आवाज...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक...
मे 22, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. शहरातील...
मे 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर इंडियन ऑइलने 6.17...
मे 21, 2019
पुणे : स्वारगेट येथे स्वामी विवेकानंद मार्गावर कँनरा बँकेकडून स्वारगेटच्या दिशेला रहदारीच्या विरूध्द कोडगे रिक्षा, दुचाकीचालक जात असतात. स्वारगेट बाजूच्या दिशेला कारवाई करणारे पोलिस निरीक्षक ५० मीटर पुढे उभे दिसले की, त्यांना चुकवून समोरच्या दुभाजकामधल्या राजमार्गानं अशी वाहनं रस्त्याच्या दुसऱ्या...
मे 21, 2019
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.  स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते....