एकूण 28 परिणाम
January 14, 2021
सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी पाच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती सोडून उर्वरित 56 ग्रामपंचायतींच्या 539 जागांसाठी 265 मतदान केंद्रांवर 1 लाख 64 हजार 044 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1 हजार 450 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची...
January 08, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : फोटो काढण्याच्या निमित्ताने कोंडमळा येथील एका महिलेने आपल्याच नणंदेकडून दागिने घेतले ते परत केलेच नाहीत. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे तसेच २५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सावर्डे पोलिस...
January 07, 2021
सातारा : वीस टक्के अनुदानावरील शाळेत शिक्षक म्हणून काम करत कुटुंबाचा गाडा चालविताना ऐन उमेदित निधन झालेल्या संभाजी जाधव (उमदी, ता. जत. जि. सांगली) येथील आपल्या मित्राच्या कुटुंबास 30 हजार रुपयांची मदत (कै.) जाधव यांच्या वर्गमित्रांनी नुकतीच दिली. आपल्या मित्राचे कुटुंब काहीसे सावरले जावे, यासाठी...
January 06, 2021
चिपळूण - तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत एकूण 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 61 ग्रामपंचायतीसाठी 674 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तालुक्‍यात कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्यांनी ग्रामपंचायती किती ताब्यात आल्या याबाबत दावा केलेला नाही.  तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायतींच्या...
December 23, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यात खेर्डीनंतर सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक स्तरावर बिनविरोधच्या चर्चा सुरू आहेत. सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. सेनेकडून ७...
December 18, 2020
रत्नागिरी/खेड - स्थानिक गुन्हे शाखेने आज जिल्ह्यात अंमली पदार्थविरुधी मोहीम राबवली. हातखंबा तिठा, खेड येथे कारवाई करून 57 हजारांचा सुमारे 3 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी तीन संशयिताना अटक केली असून खासगी बससह एकूण 14 लाख 46 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मासुम मुनावर कालवे (वय 23, रा....
December 09, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण : कोकणी माणूस तत्त्वाला जागणारा..! एकदम रोखठोक असा..! याचा प्रत्यय आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने येऊ लागला आहे. निमित्त आहे, चिपळूण तालुक्‍यातील खेर्डी ग्रामपंचायत निवडणूक याद्यांवरील हरकतींचे. एकट्या खेर्डीतील मतदार याद्यांवर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23...
December 09, 2020
कोल्हापूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. जिल्ह्यातील 1025 पैकी 602 ग्रामपंचायतीत सरपंचपद खुल्या प्रभागासाठी (सर्वसाधारण) आरक्षित असेल. दरम्यान, जिल्ह्यातील यापैकी अनुसूचित जाती, जमाती, मागास व सर्वसाधारण प्रवर्गातील 50 टक्के महिला व सर्व साधारण आरक्षणाची सोडत मंगळवारी...
December 06, 2020
साडवली (रत्नागिरी) : सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असलेली देवरुख सोळजाई देवीची देवदिवाळीची होणारी लोटांगण यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत अध्यक्ष बापु गांधी यांनी ही माहीती दिली. देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवस्थानची लोटांगण यात्रा प्रसिद्ध आहे. नवस बोललेले...
December 05, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा रणसंग्राम पुढील दीड - दोन महिन्यात रंगणार आहे. यासाठी तालुक्‍यातील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील खेर्डी, सावर्डेसह ८३ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचे सरपंच आरक्षणाकडे...
December 04, 2020
तासगाव (जि. सांगली) : दिल्ली येथे केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शन आंदोलनात तालुक्‍यातील शेतकरीही सहभागी झाले आहेत. काही तर संघटनांच्या विविध बैठकांतही सहभागी झालेत. जिल्ह्यातील बारा-पंधरा जण आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.  दिल्ली येथे आठ दिवस पंजाब, हरियाणा...
December 02, 2020
चिपळुण (रत्नागिरी) : चिपळुण तालुक्यातील असुर्डे येथील धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. असुर्डे येथील एकाच कुटुंबातील बहिण, भाऊ, आणि आई अशा तिघांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघेजण मृत्यूमुखी पडल्याने असुर्डे पंचक्रोशीत सन्नाटा पसरला आहे. याबाबत...
December 01, 2020
नागाव (कोल्हापूर) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून डॉक्टर युवती ठार झाली. राजलक्ष्मी सयाजीराव जाधव- पाटील ( वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले )  असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.    वडील सयाजीराव चिमासाहेब जाधव-पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यासाठी...
November 27, 2020
बीड : मध्यवर्गीय दाम्पत्याने कधीही मुलगाच व्हावा अशी धडपड केली नाही. चारही मुलींना शिकविण्याची धडपड आणि मुलींनीही आई - वडिलांच्या कष्टाचे चीझ करत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. दोघींचे वैद्यकीय शिक्षण सुरु असून आता जुळ्या दोघींचाही एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला. मात्र, भरमसाठ...
November 26, 2020
सांगोला (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 45 हजार 716 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 28 कोटी 62 लाख 60 हजार 145 रुपयांची रक्कम थेट बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 92 घरांसाठी पाच लाख 52 हजार रुपये निधीही संबंधित नागरिकांच्या खात्यावर जमा केले जाणार...
November 25, 2020
इचलकरंजी : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना बंधनकारक केलेल्या कोरोना चाचणीचा ताळमेळ अद्याप लागत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील कोरोना चाचणी किटच्या कमतरतेचा परिणाम शाळा सुरू होण्यावर होत आहे. आयजीएम रुग्णालयात कोरोना चाचणी किट उपलब्ध नसल्यामुळे मंगळवारी सुमारे 80 शिक्षकांना परत जावे लागले. शिक्षण...
November 23, 2020
चिपळूण - चिपळूण तालुक्यात गांजा आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. या नशाबाजीच्या विळख्यात तरूण पिढी सापडून अनेक किशोरवयीन मुले आणि तरुण बरबाद झाले आहेत. अनेकजण त्याच मार्गावर आहेत. गांजी विक्रीवर कारवाई कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्ठमंडळ आज पोलिस ठाण्यावर धडकले. चिपळूण...
November 21, 2020
चिपळूण - परशुराम ते आरवली दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण करणार्‍या कंपनीने रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार शेखर निकम आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या सूचनांचे पालन कंपनीने पाऊस संपल्यानंतर तत्काळ खड्डे भरण्यास...
November 11, 2020
चिपळूण - येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मुंबई-गोवा महामार्गाचे खड्डेमुक्त डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र महिना झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता त्या खड्ड्यांतच झाडे लावून निषेध करत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी बोंबाबोंब...
November 08, 2020
चिपळूण ( रत्नागिरी) - महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी सावर्डे येथे केले. त्याचबरोबर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत...