एकूण 11 परिणाम
February 07, 2021
महाड - महाडजवळील ईसाने कांबळे गावच्या हद्दीत सावित्री नदीच्या पात्रामध्ये शनिवारी (ता. 6) सकाळी आढळलेला मृतदेह पुण्यातील पिंपरी येथील एका व्यावसायिकाचा असल्याचे निष्पन्न झाले. या व्यावसायिकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुलावरून सावित्री नदीत फेकण्यात आला होता.  भोराव...
January 25, 2021
महाड  : तालुक्‍यातील दासगाव गावाजवळ सावित्री नदीत रविवारी सकाळी होड्यांची स्पर्धा रंगली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रियेश निवाते, धर्मेंद्र पड्याळ आणि सतीश निवाते यांच्या संघाने पटकावला. महाड परिसरात प्रथमच अशी स्पर्धा होत असल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.  सावित्री...
January 18, 2021
सांगली : आयर्विन पुलास उभारण्यात येणारा पर्यायी पूल रद्द करण्याबाबत शासनाकडून कोणतीही सूचना नाही. हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमीजवळून करण्यात येणारा पूल हा मूळ विकास आराखड्यातीलच आहे. तर आयर्विन पुलाशेजारी होणारा पूल हा कापड पेठेतून जाणार नाही; तसेच सांगलीवाडीकडील मैदानालाही धक्का लागणार...
January 12, 2021
वेळास रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील टुमदार कोकणी गाव. हे गाव सावित्री नदीच्या मुखाशी आणि बाणकोट किल्ल्याला लागून. दोन रस्ते आणि दुतर्फा घरे असा आटोपशीर पसारा. मंडणगड तालुक्‍याच्या टोकावरच्या वेळासने गावपण टिकवून ठेवले आहे; काळाच्या ओघात अनेक बदल झाले तरी.  कासव संवर्धन प्रकल्पामुळे...
November 25, 2020
महाड - मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामात महामार्गालगत निर्माण होत  असलेला कचरा नडगाव गावाजवळ सावित्री नदी पात्रात टाकण्यात आल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी संबंधित कंपनीकडे तक्रार करताच हा संपूर्ण कचरा पुन्हा उचलण्यात आला आहे....
October 30, 2020
मंडणगड ( रत्नागिरी ) - शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस ही महाविकास आघाडी फेविकोलने चिकटल्यासारखी घट्ट मजबूत आहे. तटकरे व कदम यांच्यातील संघर्षांसारखे छोटे छोटे अपघात राजकारणात होतच असतात. कुणी काय केलं यावर जास्त भाष्य न करता संबंधित खात्याचा मंत्री म्हणून आंबेत-म्हाप्रळ फेरीबोट सेवेच्या कामाचे...
October 30, 2020
महाड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महाड तालुक्‍यातील सावित्री नदीवरील आंबेत पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना महाडमार्गे 35-40 किलोमीटरचा द्राविडीप्राणायम करावा लागतो. यातून पैशांचाही अपव्यय होत आहे.  हे वाचा : शाळा सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय...
October 23, 2020
मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठे व अनुदानित अशासकीय वरिष्ठ महाविद्यालयांतील अनुसूचित जमाती करिता राखीव असलेली सहायक प्राध्यापकांची पदे भरण्याच्या बिंदूनामावलीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप, ऑल इंडिया अदिवासी एम्पलॉईज फेडरेशन या संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेने अनुसूचित जाती जमाती आयोगाने...
October 23, 2020
मुंबई- उरण, मुंबई येथील खाड्यांमध्ये हमखास दिसणारा रोहित (फ्लेमिंगो) पक्षी रायगड जिल्ह्यातील महाडजवळील सावित्री नदीत पक्षिमित्रांना दिसला. फ्लेमिंगोच्या या पहिल्याच दर्शनामुळे पक्षिमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.  जितेंद्र आव्हाड यांची सूचना तरी ऐका, भाजपची मागणी या आठवड्यात तीन...
October 12, 2020
दाभोळ : रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल असून या कामासाठी 4 हजार 500 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम केले जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली....
September 14, 2020
अलिबाग : मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येत आहे. तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जात आहे. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने रायगड जिल्ह्यातील  कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा या नद्यांच्या पात्रात बदल होत आहे. हा गाळ काढण्यासाठी अनेक...