एकूण 29304 परिणाम
मे 23, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. 20 व्या फेरी अखेर उदयनराजे भाेसले यांना 7 लाख 73 हजार 673 मते, नरेंद्र पाटील यांना 4 लाख 47 हजार 656 तसेच वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांना 40 हजार 418 इतके मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत...
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे पाटील यांना...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. ...
मे 23, 2019
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडीओ'ची खिल्ली उडवितानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'लाव रे फटाके'.  राज्यात आणि देशात युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मातोश्रीवर आले होते....
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते...
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले असून, मनसेला चोहोबाजूने टीकेला सामोरे जावे लागत आहे.  यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला. ...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  अजित पवार...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव झाला आहे. मावळातील मावळ्यांनी पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया मावळचे विजयी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.  मतमोजणी केंद्रात 15 व्या फेरीनंतर विजय...
मे 23, 2019
पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांना...
मे 23, 2019
पुणेपुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा मतदारसंघातील पर्वती विधानसभा मतदार संघात मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनच्या बॅटरी फुल चार्ज कशा, यावरून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आक्षेप घेतला. मतदानानंतर एक महिना ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मशीन बाहेर काढल्या नंतर त्याची...
मे 23, 2019
मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघातून दुपारी पावणे दोन वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर या चार तालुक्यात आघाडीवर आहेत तर, शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भोसरी व हडपसर मतदार संघातून आघाडीवर आहेत.   डॉ. अमोल कोल्हे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : पुणे : जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अर्थात, 23 एप्रिलला मतदान झाले. रावेरची लढत एकतर्फी वाटत होती आणि निकालाच्या दिवशीही तसेच चित्र स्पष्ट दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या राज्यातील सर्वात...