एकूण 332 परिणाम
मार्च 26, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलली आहे. विद्यापीठाचा २०१९-२० वर्षातील अर्थसंकल्प या मुख्य विषयावर ही अधिसभा होणार होती. मात्र, ती पुढे ढकलल्याने आता विद्यापीठाला आर्थिक...
मार्च 25, 2019
आपणही नाटकाचा एक घटक आहोत, त्यात सामावलेले आहोत, असा विरळा अनुभव देणारा ‘बिकट वाट वहिवाट’चा प्रयोग लक्षवेधी होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात (गुरुकुल) नाट्य प्रशिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या यंदाच्या...
मार्च 23, 2019
पुणे - आपल्यापासून तास-दीड तासाच्या अंतरावर असणारा हडपसर, सोलापूर हा गवताळ प्रदेश होता. तेथे चित्ता, चिंकारा, लांडगा यांचे वास्तव्य होते. पण, या जागेवर आता टोलेजंग इमारती उभारल्याचे दिसते. वेगाने होणाऱ्या शहरीकरणात वनांच्या संरक्षणाचे मोठे आव्हान आहे, असे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर...
मार्च 22, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, या...
मार्च 22, 2019
पुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे. महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा...
मार्च 22, 2019
पुणे - सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब, असा अनुभव घेत पुण्यातील रमेश काशीद गेली चार वर्षे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी सरकारी उंबरे झिजवत आहेत; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद देत नाही. त्यांनी उद्विग्न होऊन मंत्रालयात जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. माझ्यानंतर तरी कुटुंबाला न्याय द्या,...
मार्च 16, 2019
पुणे - ‘मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,’ असे म्हणत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी या वेळी घेतली. सकाळ माध्यम समूह, राज्य...
मार्च 16, 2019
पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांत बदल होत आहे. हा बदल अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने होत आहे. त्यातही चुंबकीय उत्तर ध्रुव अधिक वेगाने सरकत आहे. उत्तर ध्रुवाच्या स्थितीबाबतची घोषणा शास्त्रज्ञ दर पाच वर्षांनी करत असतात. या वेळी मात्र एक वर्ष आधीच त्याची दखल शास्त्रज्ञांना घ्यावी लागली. या बदलामुळे जीपीएस आधारित...
मार्च 15, 2019
पुणे : 'मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,' असे म्हणत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली.  सकाळ माध्यम समूह, राज्य...
मार्च 14, 2019
पुणे - ‘जागतिक समाजाचा आत्मा आजारी पडला आहे की काय, असे वाटत असतानाच तरुण कलाकारांना दिली जात असलेली अभ्यासवृत्ती महत्त्वाची आहे. ती मिळालेल्या कलावंतांनी स्वतःची व्यावसायिक नीती ठरवून जगात चाललेला कला व्यवहार समजून घ्यावा,’’ असे चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी...
मार्च 13, 2019
पुणे :  नागपूर येथे  2 मार्च ते 7 मार्च दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय 58 व्या संस्कृत नाट्य स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवत रौप्य पदक पटकावले.  महाराष्ट्र राज्य...
मार्च 13, 2019
पुणे - व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्याच महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याची छेड काढत असाल किंवा त्याला मानसिक त्रास देत असाल, तर सावधान..! सोशल मीडियावरून मानसिक छळ करताय म्हणून तुमच्यावर रॅगिंग केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो आणि तुमची चौकशी होऊ शकते. होय...
मार्च 13, 2019
पुणे - व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्याच महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याची छेड काढत असाल किंवा त्याला मानसिक त्रास देत असाल, तर सावधान..! सोशल मीडियावरून मानसिक छळ करताय म्हणून तुमच्यावर रॅगिंग केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो आणि तुमची चौकशी होऊ शकते. होय...
मार्च 12, 2019
पिरंगुट  - "पर्यावरण संरक्षणाची जाणीव ठेऊन देशाचा शाश्वत व संधारणीय विकास साधला पाहिजे. मनुष्याने औद्योगिक क्रांतीपासून खूप मोठ्या प्रमाणात विकास केला पण त्याचबरोबर पर्यावरणाची अपरिमित व न भरून येणारी हानी केली व या सर्वांसाठी आपण अभियंतेही जबाबदार आहोत. त्यामुळे आता जो विकास साधायचा आहे तो...
मार्च 12, 2019
पुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्यंत एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी "जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे.  या संबंधीचा...
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित...
मार्च 11, 2019
पुणे  : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे.  पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित...
मार्च 11, 2019
बारामती - इस्माचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दुष्काळग्रस्त व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळीची (मेस) सुरवात केली आहे. त्याचा फायदा मराठवाडा व दुष्काळी भागातील ४० विद्यार्थ्यांना पुढील दोन महिने...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत...
मार्च 08, 2019
पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्‍युबेशन ॲण्ड लिंकेजेस्‌ यांच्या वतीने शुक्रवारी (ता. ८) आणि शनिवारी (ता. ९) ‘सहयोग’ या इनोव्हेशन कॉनक्‍लेव्हचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन सकाळ माध्यम समूहाचे...