एकूण 2680 परिणाम
मे 20, 2019
पुणे - ‘कमवा आणि शिका’ योजनेतंर्गत विद्यार्थ्यांनी दररोज काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात मानधन जमा होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र, बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम लाटण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती...
मे 17, 2019
पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र...
मे 16, 2019
सावनेर - येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सावनेर तालुक्‍...
मे 15, 2019
राजापूर - कडाक्याच्या उन्हाचा रखरखाट, त्यातून अंगाची होत असलेली लाहीलाही अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये फुललेली विविधांगी फुले मनाला उल्हासित करतात. भर उन्हाळ्यामध्ये बहरलेला निसर्गाचा रंगोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. वाढत्या उष्प्म्यामध्ये फेरफटका मारताना जीव नकोसा होतो. आकर्षक...
मे 15, 2019
पुणे - उरुळी देवाची परिसरामध्ये दीडशेहून अधिक गोदामे व दुकाने आहेत. संबंधित दुकानांमध्ये तब्बल पाच ते सहा हजार कामगार काम करत आहेत. असे असूनही गोदामे व दुकानचालकांकडून कामगार कायदा अक्षरशः धाब्यावर बसविला जात आहे. कामगारांना सोयीसुविधा पुरविण्यापासून ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याच उपाययोजना...
मे 14, 2019
आर्णी : विवाह सोहळा म्हटला की देवी देवतांच्या कृपाभिलाषेने संपन्न होत असतात. अगदी मुलगा मुलगी पहाणीची सुरवातच पंचागा पासुन होते. ती शुभ मुहुर्तावर संपते. देवी देवतांना साक्षीदार ठेवून लग्नाला येण्याचे निमंत्रण देण्यात येते. कुळदेवाच्या प्रसन्नतेने सुरू झालेली निमंत्रण पत्रिका चिमुकल्याच्या विनंतीने...
मे 13, 2019
औरंगाबाद : औरंगाबादकरांना दर्जेदार हापूस आणि केसरी आंबा खायला मिळावा, यासाठी पणन महामंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाच दिवसीय आंबा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. यात कोकणातील अस्सल हापूस, देवगडचा आंबा महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यात 21 हापूस व केसर उत्पादकांनी दिड हजार पेटी आंबा...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 13, 2019
पुणे - विधी अभ्यासक्रमाची प्रश्‍नपत्रिका फुटली, रिफेक्‍टरीमध्ये (भोजनालय) आंदोलन झाले, यासह विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत समित्या नेमण्यात आल्या. मात्र, या समित्यांकडून अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. परिणामी, विद्यापीठ...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे...
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र...
मे 10, 2019
सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा...
मे 10, 2019
पुणे - ‘बीआरटी’च्या मार्गात वेगवेगळ्या कारणांमुळे विघ्न येऊ लागली आहेत. त्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते राजीव गांधी पुलादरम्यानचे ‘बीआरटी’चे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे बीआरटीचे थांबे हलविण्याची...
मे 09, 2019
समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या...
मे 09, 2019
पुणे - ‘‘मला अभिप्रेत असलेला धर्माप्पा हा असाच होता...’’ हे ‘अश्रूंची झाली फुले’च्या पहिल्या प्रयोगानंतर नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांनी उच्चारलेलं पहिलं वाक्‍य पन्नास वर्षांनंतर आजही स्पष्ट आठवंतयं... या नाटकात ‘धर्माप्पा’ची भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ बोलतं होते......
मे 08, 2019
उमरगा - कुन्हाळी (ता. उमरगा) येथील शिक्षित शेतकरी वैशाली कैलास आष्टे यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. कृषी विभागाच्या अनुदान तत्त्वावरील पॉलिहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षांपासून जरबेरा फुलाचे उपादन घेऊन समृद्धी साधली आहे....
मे 08, 2019
पुणे - सुक्‍या कचऱ्याच्या एकाच प्रकल्पातून जनरेटर आणि वाहनांच्या वापरासाठी इंधन, वीज, बांधकामासाठी वीटा तयार करण्यात महापालिकेच्या घोले रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात यश आले आहे. केरळ सरकारनेही त्याची दखल घेतली असून, त्रिसूरमध्ये या धर्तीवर प्रकल्प सुरू होत आहे. या पद्धतीचा शहरातील हा पहिलाच...
मे 08, 2019
पुणे - शहरामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेनिमित्त नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. सोने, आंबा आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. मंडईमध्ये फुले खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी होती. गुलाब,...