एकूण 379 परिणाम
डिसेंबर 16, 2018
कुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी "कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन...
डिसेंबर 15, 2018
पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे...
डिसेंबर 14, 2018
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...
डिसेंबर 14, 2018
शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे...
डिसेंबर 13, 2018
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र...
डिसेंबर 13, 2018
बारामती - उद्याचा तरुण आशावादी, ध्यास घेऊन यशस्वी झालेला बनवायचा आहे. गेली आठ वर्षे राज्यातील युवतींमध्ये सर्व क्षेत्रांतील नेतृत्व विकसित करण्यासाठी, त्यांना दिशा देण्याचे काम करण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ सुरू आहे, असे मत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी शारदानगर येथे...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः राम हे मनुवादी आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर ते दलित नव्हते तर त्यांना मनुष्य का बनवले नाही? त्यांना वानरच का बनवले? त्यांचा चेहरा काळा का ठेवला. हनुमान दलित होते म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले होते, असे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा सदस्य सावित्रीबाई...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - देशातील आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारीला राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राज्यभरात सावित्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी रांगोळी काढून, कंदील लावून आणि दारात ज्ञानाची एक पणती पेटवून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. फुले...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - 'लेखनीच्या संदर्भातील अधिकार ज्यांचा आहे, असे सांगितले जाते, ते वास्तव नसून, अशा चौकटीत न बसणारी उत्तम कादंबरी भारस्कर यांनी लिहिली आहे. या कादंबरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन एका वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहे. लेखणी हातात...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या...
नोव्हेंबर 27, 2018
मंगलोर : येथे सुरू असलेल्या 79 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरती पाटीलने महिलांची दहा हजार मीटर शर्यत जिंकून दुहेरी यश संपादन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेला रौप्य पदकावर...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे : भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकुन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर पडलेल्या मोटारीला टेम्पो ट्रव्हलरने धडक दिली. या भीषण अपघातात मोटारीमधील दोनजण जागीच ठार झाले, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 22) मध्यरात्री दीड वाजता पुणे विद्यापीठ ते औंध दरम्यानच्या...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नागरिक सभेतर्फे येत्या सोमवारी (ता. 12) शहरात 12 ठिकाणी सार्वजनिक चर्चेचे आयोजन केले आहे. दुपारी बारा वाजता ही चर्चा सर्वत्र होणार आहे.  टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालयासमोर शिक्षण या विषयावर लोकेश...
नोव्हेंबर 06, 2018
पहूर (जामनेर)- आपण समाजाचे एक देणे लागतो, या कृतार्थ भावनेतून पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेने खर्चाणेवाडी (ता. जामनेर ) आणि राजेश्री कोटेक्स जिनिंगवरील 70 गोर-गरीब महिलांना साड्या व फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. महात्मा फुले यांच्या...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऐन दिवाळीच्या दिवसात एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीनुसार पावणे पाच लाख रुपयांची आत्तापर्यंत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : ''कलेने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : ''साहित्यात समाजाचे प्रतिबिंब येत असते. त्यामुळे त्यातील अनेक अनुभव प्रेरणा देणारे ठरतात. म्हणजेच एका अर्थाने साहित्य जगण्याची प्रेरणा देते'', असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाच्यावतीने दुर्गम...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या नवीन वसतिगृहाचे २०१४ पासून रखडलेल्या काम सुरू झाले आहे. विद्यापीठातील प्रलंबित बांधकामाबाबत अधिसभेत हा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी मुलींच्या नविन वसतिगृहाचे कामकाज लवकरात लवकर...