एकूण 385 परिणाम
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे' पारितोषिक जाहीर झाले आहे....
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या...
मे 10, 2019
फुरसुंगी / लोणी काळभोर - हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) हद्दीत राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील चार कामगार राजस्थानचे असून, एक लातूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात...
मे 10, 2019
पुणे - राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांवर सदोष...
मे 09, 2019
उरुळी देवाची (ता. हवेली): हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची हद्दीतील राजयोग बोलेल साडी सेंटर या कपड्यांचा दुकानाला गुरुवारी (ता. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण लागली. या आगीमध्ये दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, यावेळी दुकानाला बाहेरून कुलुप होते,...
मे 09, 2019
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक...
मे 08, 2019
सासवड : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 63, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडीतील कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. एकबोटे हे कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहेत.  दरम्यान, एकबोटे यांना मारहाण...
मे 02, 2019
पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव धायरी परिसरातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा पिस्तूलाने दोन गोळ्या घालून खून करण्यात आला. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर रस्त्यावर आज सकाळी हा प्रकार घडला. या मागील नेमके कारण समजू शकलेले नाही. हसन शेख हा सिंहगड रोड पोलिस स्टेशन व हवेली पोलिस...
एप्रिल 22, 2019
बारामती शहर - लोकसभा निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यंदा कारवाईचा जोरदार बडगा उगारला आहे. बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, भोर, सासवड, जेजुरी, राजगड या पोलिस...
एप्रिल 20, 2019
पुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.  जीवन बाजीराव खेडेकर (वय 21, रा. झेंडेवाडी, पुरंदर), अनुज रोहिदास भंडलकर (वय19, रा.गुऱ्होळी, पुरंदर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव...
एप्रिल 18, 2019
सासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस फूट खोल कोसळून अपघात झाला. त्यात तीनजण ठार झाले, तर दोनजण जखमी झाले. काल (ता.17) सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद आज पहाटे नोंदविली. तर संबंधित...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
एप्रिल 15, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यांनी हैराण झालेल्या पुणेकरांना गेले तीन दिवस सलग पडणाऱ्या पूर्वमौसमी पावसाच्या सरींनी दिलासा दिला आहे. येत्या मंगळवारीही (ता. 16) दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कल्याणी नगर, सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग, कोथरूडच्या काही भागात सोमवारी...
एप्रिल 15, 2019
बारामती - भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघावर शेवटच्या टप्प्यात सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावरील तर दुसरीकडे राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा बारामतीत आयोजित करुन बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरण निर्मितीचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे. स्मृती ईराणी व...
एप्रिल 12, 2019
जेजुरी : यंदा चांगला पाऊस पडू दे... दुष्काळ हटू दे... शेतकरी सुखी होऊ दे... मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी आम्हाला बळ द्या...असे साकडे जेजुरीच्या खंडोबाला घातल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. ''आज खंडोबाचं एकत्रित दर्शन घ्यायचे आहे...
मार्च 28, 2019
सासवड - मराठी शाळा बंद करणारे आणि डान्सबार सुरू करणारे भाजप सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी काही राज्यांत भाजप हरला अन्‌ न मागितलेले १० टक्के आरक्षण दिले. काही वस्तूंचे थोडे भाव कमी केले. त्यामुळे यांना देशात हरवा, जनतेला बरेच काही मिळेल, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे...
मार्च 19, 2019
सासवड - सध्या दुष्काळी परिस्थितीने सासवड शहरास वीर धरणातून पाणी खात्रीशीर राहीले आहे. घोरवडी जलाशय घटल्याने त्याचे पाणी कालच बंद झाले. त्यामुळे कोणत्याही क्षणी.. दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड नळाव्दारे पाणी देण्याची वेळ येणार आहे. त्यातूनच सासवडकर नागरीकांनी पाणी जपून वापरावे,...
मार्च 18, 2019
पुणे - लांडगा म्हटले की, आपल्याला गोष्ट आठवते ती ‘लांडगा आला रे आला’ची! लहानपणापासून गोष्टीत आवर्जून आलेल्या या लांडग्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या परिसरातील दोन आणि सोलापूरच्या नानल भागातील एका लांडग्याला प्रथमच ‘जीपीएस कॉलर’ बसविण्यात आली आहे.  सासवडला जाताना दिवे घाट चढल्यानंतर...
मार्च 15, 2019
सासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेच्या...
मार्च 11, 2019
पुणे - सासवड, जेजुरी, सुपे ते बारामती हा भाग पुण्यापासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर. अगदी तास-दोन तासांवर. दिसताना हा सगळा माळरान दिसत असला तरीही तेथे अधिवास आहे तो गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावणाऱ्या वुल्फ अर्थात लांडग्यांचा; पण वाढते नागरीकरण, प्रस्तावित...