एकूण 171 परिणाम
डिसेंबर 09, 2018
फुरसुंगी : पुणे - सासवड रस्त्यावरून ग्रामदैवत श्री भेकराईमाता देवी मंदिराकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी.   
डिसेंबर 07, 2018
सासवड - गराडे (ता. पुरंदर) हद्दीतील दरेवाडीच्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये व्याजाने देऊन त्याबदल्यात जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहनअप्पा जगताप या खासगी सावकारास पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार मात्र फरारी झाला आहे.  सासवडचे पोलिस निरीक्षक मुगुटलाला पाटील यांनी ही माहिती दिली....
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : सासवड कापुरहोळ रस्त्यावर भोंगळे मळा ते भिवडी दरम्यान झाडांच्या फांद्या कमी उंचीवर आहेत. १४-१५ फुट उंची असनारे कंटेनर फांद्या चुकविण्यासाठी रस्ता सोडून वाहने नियम तोडून डावीकडे-उजवीकडे घेतात. समोरुन येणारे वाहन चालकांना याची कल्पना येत नाही. त्यामुऴे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : पुणे महानगराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असल्याने वाहनांनाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. एस.टी, पीएमपी, दुधगाड्यांसह हजारो वाहने या घाटरस्त्याने ये-जा करत असतात. पुणे-बोपदेव घाट सासवड मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहरातुन पुरंदर तालुक्याकडे जाण्यासाठी हा...
नोव्हेंबर 20, 2018
सासवड (जि.पुणे) - येथील राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील हे रुग्णालय आता 30 खाटांवरुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याबाबत शासनाने `खास बाब` म्हणून सासवड ग्रामीण...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे.  शहाबाज फिरोज खान (वय २८), सुयश राजू वाघमारे (वय २६), अरबाज फिरोज खान (वय २७, रा. तिघेही रा. भवानी पेठ), फरदीन परवेज खान (वय १९), साहिल अब्दुल...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : हडपसर येथील परिवहन स्थानकासमोरील वाहतुक नियंत्रक दिवे हे दिशाभुल करणारे आहेत. हडपसर उड्डाणपुलाखाली वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे.  या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येतात. चार  रस्ते हे समोरासमोर आहेत. एक रस्ता सोलापुर-पुणे, दुसरा सासवड-पुणे, तिसरा पुणे-सोलापुर,...
ऑक्टोबर 09, 2018
माळीनगर - येथील प्रगतशील बागायतदार व दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरीचे माजी मॅनेजिंग डायरेक्‍टर अरुण ऊर्फ बापूसाहेब अनंतराव पांढरे (वय 75) यांचे रविवारी रात्री 10.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्यावर आज (सोमवारी) सकाळी 9.30 वा. नीरा नदीकाठच्या वैकुंठ...
ऑक्टोबर 08, 2018
गराडे - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यात काही तालुक्‍यांत पवारविरोधी वातावरण आहे. मागील वेळी महादेव जानकर यांच्या माध्यमातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण, या वेळी मात्र आपली सत्ता आहे. याचा फायदा घेत येणाऱ्या सर्वच निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. हा मतदारसंघ जिंकण्याचे...
ऑक्टोबर 06, 2018
मांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 27, 2018
मांजरी - एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असलेल्या सहकारा समोर टिकून राहण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचाच एक भाग असलेल्या सहकारी बँकांना सध्या मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. असे असले तरी जनसामान्यांना पुढील काळातही सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखविली आहे. फेरनिविदा प्रक्रियेत याच एकमेव ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने त्यांना हे काम देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.  कात्रज-...
सप्टेंबर 24, 2018
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या चोविस तासाच्या आतच मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पाचपैकी तीनजण अल्पवयीन असुन, दोघांना अटक...
सप्टेंबर 22, 2018
जुन्नर: सासवड जि.पुणे श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भोसरी येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट  अंधशाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना अष्टविनायकाचे दर्शन घडविण्यात येत असून आज शनिवारी ता.22 रोजी सकाळी या मुलांनी लेण्याद्रीच्या अष्टविनायक गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेतले....
सप्टेंबर 15, 2018
सासवड (पुणे) : कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रकरणे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील व वीजजोड मिळतील; असे जलसंपदा, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथे स्पष्ट केले. सर्व ग्रामपंचायतीत यापुढील काळात वीजविषयक तक्रारी...
सप्टेंबर 11, 2018
सासवड (पुणे) : गणोशोत्सवात पावित्र्य राखून डीजेबंदीसह गुलाल व फटाकेबंदी पाळावी. तसेच लोकवर्गणीचा काही भाग सामाजिक उपक्रमावर वापरावा. असंस्कृत प्रकाराला थारा देऊ नये. चांगले काम करणाऱया मंडळांना त्यातूनच गणराया अॅवार्ड यंदा देणार असल्याचे बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक डाॅ. संदीप...
सप्टेंबर 04, 2018
सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - चाकणच्या तळेगाव चौकात 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन शांततेत पार पडले. मात्र, त्याचवेळी काही समाजकंटकांनी तोडफोडीस सुरवात केली. कर्तव्य बजावीत असताना एकाने फेकलेली वीट भापकर यांच्या डोक्‍याला लागली. काही कळण्यापूर्वीच लोखंडी रॉड, काठ्या हाती घेतलेल्या 20-25 जणांच्या जमावाने...
ऑगस्ट 27, 2018
सासवड : सासवड मधील सुशिलानंद सोसायटी व मयुरेश्वर सोसायटी दरम्यान सासवड नगरपालिकेने कडून बसविण्यात आलेले विद्युत पथदिवे गेल्या १ महिन्यापासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रात्री वाहन चालविणाऱ्या वाहन...