एकूण 8231 परिणाम
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली...
मे 23, 2019
निघोज (जि. नगर) - किराणा मालाच्या गोदामावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या चक्क एक पोलिसच असल्याचे समोर आले आहे. पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो पुणे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजले. या गुन्ह्याचा ठपका ठेवत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गायकवाड...
मे 22, 2019
चेन्नईः दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीनेसुद्धा चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे त्याला पळ काढावा लागला. इन्स्टाग्रामवर Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या व्यक्तिने चिन्मयीला मेसेज करून न्यूड फोटो मागणी केली...
मे 22, 2019
1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो...
मे 22, 2019
जानेफळ (बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील सारशिव येथील गाजत असलेल्या गुप्तधन व बालीकेचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी शाम वासुदेव मोतेकर व विष्णू ज्ञानेश्वर वाळूकर यांच्यासह चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पैकी दोघांना अटक...
मे 22, 2019
पुणे : ''हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही. काँग्रेसचे हिंदुत्व वारकऱ्यांसाठीचे आहे. काँग्रेसच्या विचाराने देश जोडला जाईल. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सारख्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे." असे मत, वात्रटिकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केेले. अभिनेत्री निर्मिती सावंत यांना...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 22, 2019
वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  नांदगाव तालुक्‍याच्या शिवजवळ...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे तब्बल 4 कोटी 33...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  मराठवाडा...
मे 21, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रॉपटीं व गुंतवणुकीस चांगला दिवस. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  वृषभ : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....