एकूण 5185 परिणाम
मे 26, 2019
हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज सुरेंद्रप्रसाद जयस्वाल यांचे घर...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून प्रवेश अर्जाचा...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली...
मे 23, 2019
निघोज (जि. नगर) - किराणा मालाच्या गोदामावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या चक्क एक पोलिसच असल्याचे समोर आले आहे. पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो पुणे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजले. या गुन्ह्याचा ठपका ठेवत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गायकवाड...
मे 22, 2019
जानेफळ (बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील सारशिव येथील गाजत असलेल्या गुप्तधन व बालीकेचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी शाम वासुदेव मोतेकर व विष्णू ज्ञानेश्वर वाळूकर यांच्यासह चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पैकी दोघांना अटक...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे तब्बल 4 कोटी 33...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  मराठवाडा ...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
नागठाणे - अचानक लागलेल्या आगीतून हातावर पोट असलेल्या कातकरी लोकांच्या दहा झोपड्या बेचिराख झाल्या. धान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अशा संकटसमयी माणुसकी त्यांच्या मदतीला धावली. युवकांनी पुढाकार घेत दहा पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य या कुटुंबांसाठी जमा केले. शेंद्रे...
मे 19, 2019
सांगली - भर उन्हाळ्यात मिरचीच्या दरात  १५ ते २० टक्केंनी वाढ झाली आहे. ज्या दिवसात वर्षभराची चटणी करून ठेवायची त्या दिवसातच मिरचीची आवक थंडावली आहे आणि दर भडकला आहे. ज्वारीचेही दर तेजीत आहेत. मिरचीही महागल्याने गरिबांची चटणी-भाकर महागडी झाली आहे. कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची येते. मिरचीला उन्हाळ्यात...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला...
मे 19, 2019
हातकणंगले - कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक झाली. या अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊजण जखमी झाले आहेत. यातील चाैघांची प्रकृती गंभीर आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  पुणे येथून केमिकलचे साहित्य...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी...