एकूण 3213 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : आयुष्यातील "टर्निंग पॉइंट' समजली जाणारी बारावीची परीक्षा उद्यापासून (ता. 21) सुरू होत आहे. त्यामुळे मनावर थोडा ताण असेलच. पण, ही शैक्षणिक परीक्षा आहे, आयुष्याची नव्हे. त्यामुळे आनंदाने सामोरे जा. अभ्यासाचे योग्य नियोजन करा म्हणजे अवघड वाटणारी परीक्षा अगदीच सोपी होऊन जाईल. परीक्षा असली म्हणजे...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली- "मुझ में ढल कर बोल रहे जो वे समझेंगे। अगर दिखेगी कमी स्वयं को ही भर लेंगे।।' असा दुर्दम्य विश्‍वास आपल्या कवितेतून गेली किमान 65 वर्षे जागविणारे विख्यात हिंदी कवी व समीक्षक नामवरसिंह (वय 92) यांचे काल रात्री दिल्लीच्या "एम्स' रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी लोधी रोड...
फेब्रुवारी 20, 2019
निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी विधानसभा मतदार संघात कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चार चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. चेकनाक्‍यामुळे निवडणूक काळातील आंतरराज्य अवैध तस्करीला मात्र लगाम बसणार चारही ठिकाणी नाके उभारण्यासाठी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.  निपाणी विधानसभा...
फेब्रुवारी 19, 2019
इस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर जोरदार टीका केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनाही त्यांनी लक्ष्य केले. येथील लोकनेते...
फेब्रुवारी 19, 2019
वज्रेश्वरी - शहादा येथील अवंतिका फाउंडेशन या राज्य व्यापी संस्थे कडून सकाळचे दीपक हिरे यांची बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली आहे.  शहादा येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सामाजिक प्रश्न, समस्या, कला, समाजातील अंधश्रद्धा, चाली...
फेब्रुवारी 19, 2019
बर्फाच्या चादरीवरून चालण्याचा अनुभव विलक्षण होता. केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकही परीक्षा पाहणारा हा ट्रेक आहे. चद्दर ट्रेक एक खतरनाक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव. लेह विमानतळावर उतरलो तोच शून्याच्या खाली सहा सेल्सिअसवर पारा होता. सायंकाळी बाजारात फेरफटका मारला. या ट्रेकसाठी लागणारे सर्व...
फेब्रुवारी 18, 2019
चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. येथील कन्याशाळेतील शिक्षक अवधूत भोसले यांनी कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश साधले आहे. सरकारचे निर्धारित वजन सुमारे साडेतीन किलो...
फेब्रुवारी 18, 2019
आष्टा - येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत हॅंडबॅगेतील १४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख १४०० रुपये ठेवलेली पर्स लांबवली. याबाबतची फिर्याद अश्‍विनी विश्‍वजित पवार (कऱ्हाड) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली.  पोलिसांनी सांगितले, की विश्‍वजित व अश्‍विनी १५ फेब्रुवारीला...
फेब्रुवारी 17, 2019
बाळानं आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावं तसं तुंबाड जगबुडी नदीच्या काठावर विसावलं आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला समुद्राला मिळते. संथ काळेशार पाणी, पाण्यात पाय सोडून बसलेले मचवे, हिरवेगार डोंगर, पिवळीधम्मक शेती, खाजणात विसावलेल्या सुसरी मगरी, भारभूत होवून...
फेब्रुवारी 17, 2019
चिपळूण - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक भालचंद्र दिवाडकर (वय ६३) यांचे मुंबईत निधन झाले. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.  दिवाडकर यांच्या जाण्याने तर्कशुद्ध विचार आणि...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केवळ निळ्या शाईचा पेन वापरण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मात्र निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. तसेच, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) असल्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 15, 2019
पुलवामा येथील लष्कराच्या बसवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात देशभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मिडीयावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संगीतकार, कवी, लेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 15, 2019
बहुसंख्याकवादाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे हिंदुत्ववादी आणि हिंदुकरणाचे प्रयत्न होत आहेत. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्ववादीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण आणि हिंदूकरण म्हणजे क्षत्रियीकरण. यासाठी राज्यघटनेचाच आधार घेतला जातोय. त्या माध्यमातून एकल संस्कृती (मोनो-कल्चर) लादण्याचा हा प्रयत्न...
फेब्रुवारी 14, 2019
कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सूचना दिल्याची...
फेब्रुवारी 14, 2019
कोथरूड : कर्वे रस्त्यावर अंबर हॉलजवळील पदपथावरील हे उघडे फिड आहे. ऐन पदपथाच्या मधोमध हे फिडर असून त्याचा दरवाजा गायब आहे. येथे कधीही अपघात होऊ शकतो. या धोक्याची ना लोकप्रतिनिधींना ना प्रशासनाला काळजी आहे. हा फिडर पदपथाच्या मधोमध असल्याने प्राणी किंवा लहाण मुलांना याचा धोका आहे. महापालिका व महावितरण...
फेब्रुवारी 14, 2019
वाळवा - सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास एका घरात आग लागली. यात घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली. वाळवा येथील बाराबीगा परिसरात ही घटना घडली झाले. स्फोटांमुळे आग पसरून 24 शेतमजुरांची राहती घरे खाक झाली. आगीत सुमारे पन्नास लाखांची हानी झाली आहे. त्यात सुमारे पाच...
फेब्रुवारी 14, 2019
शहादा ः शिरूड चौफुली नजीक सालदारनगर भागात सूर्या गृहोद्योग कारखान्याला रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत संपूर्ण फॅक्‍टरी जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किटने आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  सूर्या फॅन म्हणून येथील उत्पादक प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे इतर फरसाण व नमकीन पॅकिंग ...