एकूण 331 परिणाम
मे 23, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलॅंड सिंगापूरच्या शिक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा आणि बलस्थानांचा विचार आपण करत आहोत. या मालिकेत आज सिंगापूरच्या अजून एका वैशिष्ट्याचा विचार करू. बालवयीन शिक्षणावर भर : सिंगापूर या देशात बालवयीन शिक्षणावर अधिक भर दिला जातो...
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 10, 2019
सिंगापूर : अनेकदा आपण कोणतीही माहिती न घेता आलेली बातमी (फेक न्यूज) तशीच पसरवित (फॉरवर्ड) असतो. मात्र, आता अशी बातमी पसरविणे सिंगापूरमध्ये चांगलेच महागात पडणार आहे. यासाठी सिंगापुरात नवा कायदा तयार करण्यात आला असून, अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरविणे गुन्हा ठरणार आहे. खोट्या बातम्या...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
मे 08, 2019
नवी मुंबई -  परदेशात नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका भामट्याने कुर्ला येथे राहणाऱ्या 64 वर्षीय सेवानिवृत्त महिलेकडून तब्बल 5 लाख 50 हजार रुपये उकळून त्यांच्या मुलाला बनावट नियुक्तिपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काझी सादीक हुसेन असे या भामट्याने नाव असून खारघर...
मे 05, 2019
शमिंदरनं अलीकडंच एका प्रकरणाची चौकशी करून डिझेलची मोठी चोरी उघडकीस आणली होती, अशी माहिती राझ्वी यांच्याकडून मिळाली. काही लाखांचं नुकसान झाल्यानं काही लोक शमिंदरवर चिडून होते. कंपनीनं गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर काही कारवाई केली होती का? पोलिसांकडं तक्रार केली होती का?...तर, कंपनीनं याबाबतीत काहीच...
एप्रिल 30, 2019
पुणे - डोळ्याला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडल्याने रुग्णाला अंधत्व येण्याचा धोका असतो. यातून येणारे अंधत्व कमी करण्यासाठी ‘टीपीए’ हे इंजेक्‍शन विकसित करण्यात आले आहे. हे इंजेक्‍शन देऊन रक्तवाहिनीची गाठ विरघळवण्याची नवी शस्त्रक्रिया अस्तित्वात आली आहे, अशी माहिती जपान येथील नेत्रतज्ज्ञ डॉ....
एप्रिल 22, 2019
मुंबई - अथांग समुद्रातून जहाजातून फिरण्याची मजा अनुभवणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढत असून, त्यांच्यात क्रूझची क्रेझही वाढते आहे. मुंबईतून मुंबई-गोवा मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आंग्रिया क्रूझ’चे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, कर्णिका या नव्या क्रूझच्या बुकिंगलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत...
एप्रिल 18, 2019
जावे त्यांच्या देशा गेले काही आठवडे आपण विविध देशातील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी या लेखमालेतून माहिती घेत आहोत. फिनलंड या देशाविषयी चर्चा केल्यानंतर जपान या देशातील शिक्षणपद्धतीविषयी काही बलस्थानांचा आपण विचार केला. जपानच्या शिक्षणपद्धतीचा धावता आढावा आज घेऊयात. जपानच्या शिक्षणपद्धतीचे...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक "काम बंद' आंदोलन करणार असल्याचे वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेल्या "जेट'ने...
एप्रिल 03, 2019
सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार'  जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने...
मार्च 29, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.  लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक’ या रिअल...
मार्च 27, 2019
शेगाव : श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऋषिकेश राजेश अम्बुस्कर या विद्यार्थ्याची सिंगापूर येथील 'ब्लॅक हॅट एशिया कॉन्फरन्स 2019' साठी निवड झाली आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता 'सायबर सेक्युरिटी' संदर्भात ही संस्था काम करते. दिलेले टास्क पूर्ण केलेल्या...
मार्च 15, 2019
जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली. कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य...
मार्च 13, 2019
नाशिक ः जागतिकस्तरावर वाइन बाजारपेठेसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये येथील सुला विनियार्डस्‌तर्फे वाइन निर्यातीला सुरवात केली. भारतीय बाजारपेठेत "सुला'चा 65 टक्के हिस्सा आहे. तसेच सुला वाइन आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, जमाईका, बेल्जीयम, डेन्मार्क, इटली, स्लोव्हेनिया, हंगेरी, फ्रांस, रशिया...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली - इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बोइंग 737 हे विमान राजधानी 'आदिस अबाबा' जवळ कोसळले. यानंतर अपघातानंतर तीनच दिवसांत भारतानेही या विमानावर बंदी घातली आहे. या विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात चार भारतीयही होते. या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे...
मार्च 10, 2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या वाटाघाटी कसल्याही ठोस तोडग्याविना गुंडाळल्या गेल्या. उत्तर कोरियाला त्यांची सर्वांत मोठी अणुनिर्मिती कार्यक्रमाची जागा नष्ट करण्याच्या बदल्यात 2016...
मार्च 08, 2019
लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा  जळगाव  : एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुषाचा हातही महत्त्वाचा असतो. भरतकाम करणाऱ्या हातांनी मशिनरी वाईंडींगचे धडे घेत पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून एक ठसा निर्माण...
मार्च 07, 2019
नागपूर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा न देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून, सद्यस्थितीत शेजारी राष्ट्राशी भारताने कोणतेही क्रीडासंबंध ठेवू नये, असे मत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा जलतरणपटू वीरधवल...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर मंगळवारी (ता. 26) 'भारतीय वायुदल' आणि 'बालाकोट' हे शब्द दिवसभर गुगल सर्चच्या ट्रेंडमध्ये अग्रस्थानी राहिले. मंगळवारी "बालाकोट' या नावाने सर्वाधिक पाकिस्तानमधून आणि त्याखालोखाल भारतातून सर्च झाले. देशाचा...