एकूण 136 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी (पुणे) : बहुचर्चित मोशीतील नियोजित सफारी पार्कला राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (ता. 3) मान्यता दिली. सिंगापूर येथील सेन्टॉसा पार्कच्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने प्रकल्प साकारणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा खर्च...
ऑगस्ट 27, 2019
11 ऑगस्टला पहाटे कॅथे पॅसिफिकच्या विमानाने हाँगकाँगमार्गे बीजिंगला निघालो, त्या दिवशी सकाळी दिल्लीच्या "हिंदुस्तान टाईम्स"ने ठळक बातमी छापली होती, की हाँगकाँगच्या विमानतळावर तणाव असून, तिथं सावळा गोंधळ आहे. आदल्या दिवशी शांघायमध्ये "लेकीमा" वादळ आले, आणि शांघाय व बीजिंगहून तब्बल 3200 उड्डाणे रद्द...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांमधील बिबट आणि अस्वल सफारीचे उद्‌घाटन पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही तारीख निश्‍चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाघ आणि तृणभक्षक सफारीचे लोकार्पण डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनात...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येथील 2016 मध्ये पोलिसांनी कारवाई केलेल्या हाय प्रोफाईल डब्बा ट्रेडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2016 मध्ये डब्बा व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा संपूर्ण तपास केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या...
ऑगस्ट 18, 2019
मलेशियाई जेवणात  मुख्यतः तांदळापासून तयार केलेले प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळच्या जेवणात आपल्याला तांदळाचे पदार्थ नक्कीच दिसतील. मलेशियात भाज्यांमध्ये मसाल्यांचा आणि जडी-बुटींचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. मलेशियात मांसाहारी जेवणात ‘सी-...
जुलै 29, 2019
मुंबई : सिंगापूर येथील सहलीतील नाश्‍त्याची रक्कम परत मिळण्याच्या नावाखाली लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी चांदिवली येथील कुटुंबाच्या दोन खात्यांतून दीड लाख रुपयांची रक्कम काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, याचा अधिक तपास सुरू आहे....
जुलै 28, 2019
ःमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बाजरीच्या भाकरीची शिदोरी सोबत घेऊन देशाच्या संरक्षण विभागात काम करून गुजराण करणाऱ्या येथील नानासाहेब वाघ यांनी तुटलेल्या बांगडीच्या काचेपासून विविध शोभेच्या वस्तू तयार करण्याची कला आत्मसात केली आहे. आपल्या कलेचे प्रदर्शन विदेशासह संपूर्ण भारतात केले आहे. सुमारे सहा...
जुलै 16, 2019
पुणे : सिंगापूरवरून तस्करी करून आणलेले सोने गोवा मार्गे पुण्यात आणणाऱ्या एका महिला प्रवाशाला लोहगाव विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने (कस्टम) ताब्यात घेतले. तब्बल 19 लाख रुपये किमतीचे सोने महिलेने पादत्राणात लपवून आणले होते. उषा सिंग असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध भारतीय...
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर...
जुलै 01, 2019
झुरीच : स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत 74 व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या...
जुलै 01, 2019
झुरीच - स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत ७४ व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या...
जून 27, 2019
सामाजिक समस्यांची सोडवणूक तीही समाजातून पैसे उभारत केली जात आहे. राज्याच्या विविध भागांत दुष्काळमुक्तीपासून ते शिक्षण अन्‌ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मदत केली जात आहे. ‘क्राउड फंडिंग’चेसुद्धा निरनिराळे स्वरूप पुढे आले आहेत. संस्था, व्यक्तिगत स्तरावरील...
जून 15, 2019
परवा आम्ही मित्र-मैत्रिणी भेटलो होतो. कश्‍मिरा म्हणाली, ‘‘ऐका, माझी बदली बंगळूरला झालीय. पुढच्या आठवड्यात निघतेय. म्हणून आजची ही पार्टी.’’ त्यावर वैष्णवी लगेच म्हणाली, ‘‘कश्‍मिरा, आता पुन्हा नवं शहर, वेगळे वातावरण, अपरिचित माणसं... कसं जमवणार आहेस तू?’’ आधी सिंगापूर आणि नंतर दिल्लीत...
मे 23, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलॅंड सिंगापूरच्या शिक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा आणि बलस्थानांचा विचार आपण करत आहोत. या मालिकेत आज सिंगापूरच्या अजून एका वैशिष्ट्याचा विचार करू. बालवयीन शिक्षणावर भर : सिंगापूर या देशात बालवयीन शिक्षणावर अधिक भर दिला जातो...
एप्रिल 18, 2019
जावे त्यांच्या देशा गेले काही आठवडे आपण विविध देशातील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी या लेखमालेतून माहिती घेत आहोत. फिनलंड या देशाविषयी चर्चा केल्यानंतर जपान या देशातील शिक्षणपद्धतीविषयी काही बलस्थानांचा आपण विचार केला. जपानच्या शिक्षणपद्धतीचा धावता आढावा आज घेऊयात. जपानच्या शिक्षणपद्धतीचे...
मार्च 10, 2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या वाटाघाटी कसल्याही ठोस तोडग्याविना गुंडाळल्या गेल्या. उत्तर कोरियाला त्यांची सर्वांत मोठी अणुनिर्मिती कार्यक्रमाची जागा नष्ट करण्याच्या बदल्यात 2016...
मार्च 08, 2019
लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा  जळगाव  : एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुषाचा हातही महत्त्वाचा असतो. भरतकाम करणाऱ्या हातांनी मशिनरी वाईंडींगचे धडे घेत पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून एक ठसा निर्माण...
फेब्रुवारी 25, 2019
पाली - शिवाजी ट्रेल व शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागड यांच्या तर्फे रविवारी (ता.24) किल्ले सुधागड आणि सरसगडावर दुर्गमहापुजा करण्यात आली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. शिवाजी ट्रेलच्या वतीने देशभराती 131 किल्ल्यांवर तसेच अमेरिका, ओमान, कॅनडा, सिंगापूर व दुबईतील...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणात ५ टक्‍क्‍यांनी, तर प्रवाशांच्या संख्येत ११ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यातच लुफ्तांसा एअरलाइन्सची फ्रॅंकफर्ट मार्गावरील सेवा शनिवारपासून बंद झाली आहे....
जानेवारी 18, 2019
बारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील १२५ कोटींचा खर्चाचा भार सिंगापूर येथील टाटा टेक्‍नॉलॉजी उचलणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी शारदानगर येथील...