एकूण 1959 परिणाम
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण...
मे 22, 2019
रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. ...
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप व...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 18, 2019
मायणी : कलेढोण गणातील १४ गावांना सिंचनासाठी टेंभुचे पाणी मिळावे. अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यांनी कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र टेंभुऐवजी पाटबंधारे विभागाने उरमोडी प्रकल्पाचे पाणी देण्यात येणार्‍या समस्यांचा पाढा सातारा पाटबंधारे विभागाने वाचुन दुष्काळग्रस्तांच्या...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 18, 2019
पारशिवनी  (नागपूर) : पेंच जलाशयाच्या उजव्या कालव्यांच्या वितरिकेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना त्याचा बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले असून दुरुस्तीदरम्यान करण्यात येणाऱ्या अस्तीकरणाला भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा "धुशींनी फोडले अस्तरीकरण' असे...
मे 17, 2019
नागपूर : बोगस बीटी बियाण्यांची विक्री धडाक्‍यात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मौदा तालुक्‍यातील अडेगाव येथे छापा घालून 109 पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. सर्व पॅकेट येथील बंद शासकीय गोदामात ठेवून होती, हे विशेष. सिंचन विभागाचे हे गोदाम असल्याचे सूत्रांकडून समजते....
मे 17, 2019
सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन...
मे 17, 2019
उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापुर) : आम्ही काम बघावं की, लेकर बघावं. रोज उठून आमच्या आयुष्याला हिच चाललंय. पहाटे तीन-चार ला उठून नंबरला भांडी ठेवूनही नंबर तर मिळत नाही पण भांडण होतयात सारखी. या पाण्यामुळे आणपाणी कवा कराव व लेकराला कवा घालाव. पाणी बघावं तर काम बुडतय व काम बघावं तर पाणी मिळत नाय. आम्हा...
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश मराठवाडा वसलेला...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक...
मे 16, 2019
ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड  करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते; परंतु...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडीचा प्रयत्न भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलाय. विधानसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होतील. राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील; तर माण-खटाव व...
मे 15, 2019
आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची...