एकूण 1346 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनामुळेच आदिवासी व नक्षलग्रस्त भागांचा विकास जलदगतीने होत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केला. येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आदिवासींना ट्रक वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ...
फेब्रुवारी 19, 2019
उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषण व आंदोलनानंतर आज दुपारी तीनच्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. या पाण्याचे शेतकऱ्यांनी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.  बारामतीच्या जिरायती भागातील गोजुबावी, उंडवडी...
फेब्रुवारी 18, 2019
दाभोळ - मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी विविध मंत्रिमंडळांतील खाती सांभाळूनही नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला? त्यांनी केवळ आपली हॉटेल, बंगले बांधले, मात्र कोकणी माणसाच्या पदरात काहीच पडले नाही, अशी टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. दापोली तालुक्‍यातील बुरोंडी...
फेब्रुवारी 18, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होणार असूम, धरण जवळपास रिते झाले आहे. पाठबंधारे विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. लघू पाठबंधारे विभागामार्फत १९७२ साली...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला....
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे : धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी; तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत' बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्...
फेब्रुवारी 16, 2019
सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण, यावर एकमत न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोलापूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंतच्या एकोणीसपैकी केवळ सहा...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
फेब्रुवारी 15, 2019
लेवाबहुल रावेर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे निर्विवाद वर्चस्व आहे. पण खडसेंना भाजपने अडीच वर्षांत न्याय दिला नसल्याने नाराजी आहे. दुसरीकडे त्यांच्या स्नुषा रक्षा यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघाचा अद्याप निकाल लागलेला...
फेब्रुवारी 14, 2019
नांद्रा (ता. जळगाव) - शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, आज शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, तर दुसरीकडे त्याला ऐनवेळी आलेली संकटे, दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत अडकत आहे. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढून त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खासदार निधीतून जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागामार्फत दौंड तालुक्‍यात करण्यात आलेली बंधाऱ्यांची तीनही कामे निकृष्ट असल्याचा निष्कर्ष पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) दर्जा तपासणी समितीने काढला आहे. मात्र, जिल्हा...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना "पवार मॅनिया' झाला आहे. त्यांना आता रात्री झोपही लागत नाही. त्यांनी बारामतीत जरूर जावे, त्यांचे स्वागतच आहे; परंतु त्यांनी प्रथम जळगाव जिल्ह्याचा विकास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत...
फेब्रुवारी 12, 2019
राज्यात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खर्च झालेले १५० प्रकल्प पूर्ण होणार मुंबई - राज्यातील महत्त्वपूर्ण अशा गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, महानदी आणि पश्‍चिम वाहिनी नद्या या खोऱ्यांच्या एकात्मिक जल आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली. राज्य जल परिषदेने व जलसंपदा विभागाने...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुष्काळ आणि शेतकरी यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यातील या संभाव्य संकटावर मात शेतकऱ्यांमधील अस्वस्थता कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
फेब्रुवारी 11, 2019
सांगली  - काल आमच्यापासून बाजूला गेलेले लोक आमच्यावर बेताल आरोप करत आहेत. असली नाटकं आम्हालापण करायला येतात. हिंमत असेल तर इलेक्‍शनला उभे राहा, असे खुले आव्हान खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले.  मिरज येथे निवडणुकीसंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात संजयकाका आणि...
फेब्रुवारी 09, 2019
उंडवडी : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या जिरायती भागाला जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यात यावे, अशा लेखी सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे येत्या दोन - तीन दिवसात जनाई शिरसाई...
फेब्रुवारी 08, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच गडद झाला आहे. मंत्री महाजन...