एकूण 1407 परिणाम
जानेवारी 20, 2019
कोल्हापूर - येथील टाऊन हॉलच्या हिरव्यागार कॅनव्हासवर आज तब्बल पंचवीसहून अधिक कलाकारांचा कलाविष्कार सजला. कलाकार आणि कलासक्त कोल्हापूरकरांच्या तीन पिढ्या यानिमित्ताने एकवटल्या. निमित्त होते, कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृतिसोहळ्यानिमित्त आयोजित "...
जानेवारी 19, 2019
पुणे - नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा सुरवातीपासूनच विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्यात येणार या केवळ अफवा आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. नाणार रिफायनरीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी भूमिका तीच माझीही भूमिका आहे. त्यामुळे नाणार रायगड जिल्ह्यात आणणार यावर विश्‍वास...
जानेवारी 18, 2019
रत्नागिरी - कोकण व प्रायशः रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध लेणी ही प्रामुख्याने व्यापाऱ्यांनी कोरून घेतली आहेत. धर्मप्रसार असा हेतू त्यामागे प्राधान्याने नसावा. संस्कृतीची देवाणघेवाण, बौद्ध भिख्खूंसाठी निवास व्यवस्था आणि धर्मपठणासाठी ही लेणी उपयोगी निश्‍चित पडली. इ. स. १२०० नंतर या भागात लेणी कोरली...
जानेवारी 17, 2019
युतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग  मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याने दोन्ही पक्षांच्या आमदार-खासदारांच्या गोटात िंचंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामानिमित्त मंत्रालयात आलेले लोकप्रतिनिधी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा...
जानेवारी 17, 2019
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर फोर्स वन...
जानेवारी 16, 2019
कणकवली - राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचा फायदा जिल्ह्यातील ९५०० शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी येथे दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
जानेवारी 16, 2019
940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकडे वळवून आदिवासींचे 361 कोटींचे खावटी कर्ज माफ करत आदिवासी उपयोजनेच्या निधीवर राज्य सरकारने डल्ला मारत आवळा देऊन कोहळा काढला आहे. शेतीसाठी कर्ज...
जानेवारी 15, 2019
सावंतवाडी - महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा; परंतु या खात्याचा मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
जानेवारी 15, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमित रवींद्र देगवेकर (वय 38, कळणे, सिंधुदुर्ग) या आणखी एका संशयितास महाराष्ट्र एसआयटीने अटक केली. सोमवारी रात्री उशिरा बंगळूर न्यायालयातून त्याचा ताबा घेण्यात आला. आज जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता प्रथमवर्ग...
जानेवारी 15, 2019
चिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे....
जानेवारी 10, 2019
कणकवली - घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या अलाईनमेंटमध्ये बदल झाल्याने या घाटमार्गाचा काही भाग राधानगरी अभयारण्य संरक्षित क्षेत्राच्या २.७५ किलोमीटर क्षेत्रात येत आहे. परिणामी या घाटमार्गाच्या कामाला केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. तशी परवानगी मिळाल्यानंतरच घाटमार्गाच्या कामाच्या निविदा...
जानेवारी 10, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांत चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ मधील लढतीत शिवसेनेचे विनायक राऊत दीड लाखाच्या फरकाने निवडून आले; मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्ण मतदारसंघाचा विचार करता काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची स्थिती फारशी चांगली नाही; मात्र...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात 25 जागा काँग्रेसला आणि 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असे सूत्र ठरल्याचे काँग्रेसच्या राज्यपातळीवरील सूत्रांचे म्हणणे आहे. यवतमाळ आणि पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील. समविचारी पक्षांना आपापल्या कोट्यातून दोन्ही पक्ष जागा सोडतील, असेही या सूत्रांचे सांगणे आहे. परंतु...
जानेवारी 09, 2019
मालवण - कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणार्‍या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला राज्य वन्यजीव समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र...
जानेवारी 09, 2019
दोडामार्ग - श्रावणात हिरवाईने नटलेला परिसर, धुक्‍यात गडप झालेले डोंगर, डोंगरमाथ्यावरून फेसाळत कोसळणारा नयनरम्य धबधबा, डोंगर पठारावरून तिलारी धरणाचे दिसणारे विहंगम दृश्‍य हे सर्व निसर्गसौंदर्य आहे, दोडामार्ग तालुक्‍यातील मांगेली गावात. वर्षापर्यटनामुळे हे गाव सहा-सात वर्षांत बऱ्यापैकी चर्चेत आले. पण...
जानेवारी 08, 2019
कलेढोण - मायणी (ता. खटाव) हे गाव इतिहासात पक्षी आश्रयस्थान, ब्रिटिशकालीन तलावामध्ये हजेरी लावणारे फ्लेमिंगो, प्राचीनकालीन महादेव मंदिर, भुईकोट किल्ला, धार्मिकतेत यशवंतबाबा महाराज व सरुताईंचा मठ, राजकारणात माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे आणि डॉ. दिलीप येळगावकर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. या शिवाय...
जानेवारी 07, 2019
कसा असतो बिबट्या बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील प्राणी. दोघामध्ये फरक आहे. चित्ता भारतातून नामशेष झाला आहे, तर बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याच्या अंगावर पोकळ टिपके आढळतात आणि शरीरयष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचे भारतीय बिबट्या, श्रीलंकी बिबट्या, आफ्रिकी बिबट्या,...
जानेवारी 07, 2019
वैभववाडी - पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदुर्ग पर्यटन विकासात मागे राहिला, हे मान्य करीत पर्यटनवृद्धींच्या अनुषंगाने दोन महिन्यांत जिल्ह्यात दोन पंचतारांकित हॉटेल आणि विमानतळ सुरू करण्यात येणार आहेत. रखडलेला सी वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित...
जानेवारी 06, 2019
रत्नागिरी - स्वाभिमान पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. त्याची अस्तित्वासाठी सुरु असलेली चूळबुळ आम्हाला गांभीर्याने घ्यायची गरज वाटत नाही. ज्यांच्यावर कोणतेही संस्कार नाहीत, अशा हैवानी विचाराच्या लोकांनी केलेल्या वक्तव्यांवर आम्हाला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. त्यांचे मतदारच विसर्जन...
जानेवारी 06, 2019
देवगड - ‘माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी राज्याची विधानसभा सोडून आता थेट दिल्लीला गवसणी घालण्याची इच्छा प्रकट केली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनानुसार ते लोकसभेसाठी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग...