एकूण 1676 परिणाम
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. राज्यात लोकसभा...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 21, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना...
मे 21, 2019
मुंबई - दहशतवाद्यांनी दोन वेळा समुद्रमार्गे येऊन मुंबईला लक्ष्य केले होते. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नौदल आणि तटरक्षक दल दक्ष आहेत; तसेच लवकरच ‘दर्याचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षित केले जाणार आहे. या विशेष प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जात आहे. ...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 20, 2019
मालवण ः नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार ही आशा नाही तर विश्‍वास आहे. प्रचारानिमित्त 22 राज्यात फिरलो. या काळात लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा मोदींचे सरकार असणार आहे. असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य तथा हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला. प्रभू...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...
मे 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे,...
मे 15, 2019
कणकवली -  नारायण राणेंनी स्वतःसाठी दिल्लीत जाऊन स्वतःसाठी खासदारकी मिळवून घेतली. हॉस्पिटलची परवानगी आणली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय? ते प्रश्‍न सोडविण्यात त्यांच्यासह आमदार नीतेश राणे देखील अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले. येथील भाजप...
मे 15, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
मे 13, 2019
चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झालेली...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...