एकूण 1127 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून लोकसभा मतदारसंघातून नीलेश राणेच आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणा अध्यक्ष नारायण राणे यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा झाल्यामुळे अवघा देश...
फेब्रुवारी 15, 2019
देवरूख - आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. दोन्ही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वेगळ्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे. युती...
फेब्रुवारी 15, 2019
वैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत. पर्यटनवृद्धीकरिता...
फेब्रुवारी 14, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढली आहे. भाजपने सुरेश प्रभूंना पुढे केल्याने चौरंगी लढतीची शक्‍यता निर्माण झाली आहे. सेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, भाजपकडून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, तर महाराष्ट्र...
फेब्रुवारी 14, 2019
चिपळूण - नरेंद्र मोदी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवार रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल, असा विश्‍वास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवसेना व नारायण राणे एनडीएबरोबर राहतील, अशी...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - बड्या उद्योगपतींच्या भल्यासाठी सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचे अनिर्बंध धोरण सरकारने स्वीकारले आहे. एअर इंडिया, महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सार्वजनिक क्षेत्रानंतर आता भारत संचार निगम लिमिटेडचा (बीएसएनएल) क्रमांक आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांची ५जी सेवेकडे वाटचाल सुरू आहे...
फेब्रुवारी 13, 2019
कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे आहेत अशी मागणी भाजप महिला...
फेब्रुवारी 12, 2019
सिंधुदुर्गनगरी - संपुर्ण राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांनी आज जेलभरो आंदोलनाचे आयोजन केले होते. त्यानुसार आज सिंधुदुर्गातही जेल भरो आंदोलन झाले. राज्यभरात विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सिंधुदूर्गातील सुमारे एक हजार सत्तर अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.  अंगणवाडी...
फेब्रुवारी 12, 2019
देवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी - ...
फेब्रुवारी 12, 2019
सावंतवाडी - जालना येथे झालेल्या अखिल भारतीय महापशुधन एक्‍स्पो २०१९ च्या पशुधन व पक्षी प्रदर्शनात कोकण कन्याळ या शेळीच्या जातीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला; मात्र जातीच्या शेळीचा विकास जिल्ह्यात मात्र योग्य प्रकारे झाला नसून पशुपालकांत पशुधनातून रोजगार निर्माण करण्यास उदासीनता दिसून येत आहे. मात्र...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष...
फेब्रुवारी 11, 2019
लांजा - आपली लढाई कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार, अशी...
फेब्रुवारी 11, 2019
कुडाळ - जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर थरारक पाठलाग करीत पकडला. ही कारवाई उद्यमनगर येथे काल मध्यरात्री करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महसूलने तत्काळ पावले उचलली आहेत. सिंधुदुर्गात गेले काही महिने वाळू लिलाव होत नसल्यामुळे चोरट्या वाळू...
फेब्रुवारी 11, 2019
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खनन परवाने बंद असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महसूलने कडक मोहीम राबवली आहे. मात्र दुसरीकडे तेरेखोल नदीत गोव्यातील वाळू माफीया बेसुमार लूट करत आहेत. यामुळे तेरोखोलचे पात्र धोक्‍यात आले आहे. कर्ली खाडीत अनधिकृत वाळू...
फेब्रुवारी 10, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित चिपी (ता. वेंगुर्ले) विमानतळावरून रोज तीन विमानफेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्‌डाण मंत्रालयात बोली मागविली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक अशा तीन शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे. ही निवड प्रक्रिया २७ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. उडान योजनेतून या...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
फेब्रुवारी 08, 2019
कोल्हापूर - ना स्वतःची जमीन, ना कार्यालय, ना कोणता स्टाफ. ही अवस्था आहे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालन करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राची. पूर्वी येथे केंद्र समन्वयक होते मात्र चार महिन्यांपासूनच त्यांनाही कार्यमुक्त केले आहे. एका अर्थाने आरोग्य विद्यापीठाचे...
फेब्रुवारी 08, 2019
सावंतवाडी - कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन व इतर कामांना सुरवात होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत झाला.  कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या...
फेब्रुवारी 08, 2019
ठाणे : दस्त नोंदणी करण्यासाठी फ्रॅंकींगच्या सुविधेचा वापर केला जातो. मात्र, मुद्रांक विभाग आणि बँकांच्या दुर्लक्षामुळे फ्रॅंकींग करणाऱ्या कोकण विभागातील बॅंकांची संख्या घटली आहे. मुद्रांक विभागाच्या लेखी कोकण विभागात फ्रॅंकींग करणाऱ्या 22 बँका असून ठाणे शहरात केवळ दोनच बँकामधे ही सेवा उपलब्ध आहे....