एकूण 2149 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
परभणी : अलहाबाद (प्रयागराज) येथे सोमवारी (ता.20) झालेल्या इंदिरा मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची सुवर्णकन्या ज्योती गवतेने सलग सहावे व विक्रमी विजेतेपद पटकावले.  अलहाबाद येथे अखिल भारतीय प्राईजमनी इंदिरा मॅरेथॉन स्पर्धेचे हे 34 वे वर्ष होते. या स्पर्धेत देशभरातील नामांकीत धावपटू सहभागी होतात.  सोमवारी...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- आयआयटी-हैदराबादमधील संशोधकांनी दुधातील भेसळ शोधून काढण्यासाठी कमी खर्चिक पर्याय शोधला आहे. स्मार्टफोनचा उपयोग करून येथील संशोधकांनी नवी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे दुधातील भेसळ शोधण्याचा सोपा मार्ग उपलब्ध झाला असल्याचा संशोधकांचा दावा आहे. दुधातील आम्लाचे प्रमाण दर्शविणारा...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे- माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात किंवा पोलिसांच्या आरोपपत्रात दिग्विजय सिंह यांचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांचा तपास करीत नसून, आमचा तपास प्रतिबंधित सीपीआय माओवादी सदस्यांवर...
नोव्हेंबर 18, 2018
अमृतसर- अमृतसरमधील राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : राजस्थान कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचे असा निर्धार केलेल्या कॉंग्रेसने एक मोठा डाव टाकला आहे. भाजपच्या हेविवेट मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात याच पक्षाचे माजी मंत्री जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे झालडपाटन विधानसभा मतदारसंघाकडे...
नोव्हेंबर 17, 2018
पंजाबचे एक जहाल नेतृत्व म्हणून लाला लजपतराय यांची ओळख होती. सिंहासारख्या त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणून संबोधले जायचे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता हा सिंह जखमी झाला, पण त्यांनी पेटवलेल्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले आणि ब्रिटीश हुकुमत हदरून गेली. 
नोव्हेंबर 17, 2018
मेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी! - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि क्रांतिकारकांनी या मृत्यूचा बदला घेण्याचं मनात पक्कं केलं. चित्तरंजन दास यांच्या वीरपत्नीने तरूण क्रांतिकारकांना आव्हान केलं, ‘लालाजींच्या चितेची आग थंड...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 15, 2018
मोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.  मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली....
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली : पाकिस्तानबाबत माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने जे विधान केले ते योग्यच आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार ? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला आज (गुरुवार) पुन्हा एकदा...
नोव्हेंबर 15, 2018
यवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर राज्य मिझोरममध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक 2019 च्या लोकसभेची नांदी असल्याने त्यासाठी केंद्रातील भारतीय जनता पक्षाने सर्वशक्ती एकवटली आहे...
नोव्हेंबर 15, 2018
वॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (ता. 13) व्यक्त केला.  ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये काल दिवाळी साजरी केली. या प्रसंगी भारतीय व अमेरिकी उच्चपदस्थ उपस्थित होते....
नोव्हेंबर 14, 2018
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव '...
नोव्हेंबर 14, 2018
अमरावती - येत्या १७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे आकाशमंडलात चार दिवस दिवाळीसारखे वातावरण राहणार आहे. या उल्का वर्षावाचे लिओनिडस हे प्रसिद्ध नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना एखाद्या वेळी क्षणार्धात एखादी...
नोव्हेंबर 14, 2018
जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी राज्यातील विविध शहरे व गावांमध्ये 31 डिसेंबर 2018 पर्यंत जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश वनसचिव विकास खारगे यांनी दिले आहेत....
नोव्हेंबर 11, 2018
कांकेर : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील कोयली बेडा भागात नक्षलवाद्यांनी आयईडीचे 6 स्फोट घडवून आणले. यामध्ये सीमा सुरक्षा दलातील (बीएसफ) एक जवान जखमी झाला. या नक्षलवाद्यांनी कोयली बेडा भागात आयईडीचे सीरीज प्लांट केले होते. या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात बीएसएफला यश आले. छत्तीसगडमध्ये...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - बागांमध्ये फिरायचे. लहानग्यांसोबत खेळायचे आणि त्यांना वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल दाखवायचे! याचसाठी दिवाळी पर्यटनाला नागरिक घराबाहेर पडत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीची सुटी लागल्यापासूनच देश-विदेशातील पर्यटक बहुसंख्येने येत आहेत. शनिवारी तर वीस...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : बागांमध्ये फिरायचे. कुटुंबीयांसमवेत भोजन करायचे. लहानग्यांसोबत खेळायचे आणि त्यांना वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल दाखवायचे! याचसाठी दिवाळी पर्यटनाला नागरिक घराबाहेर पडत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीची सुटी लागल्यापासूनच देश-विदेशातील पर्यटक...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या "मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची "मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने नवाझुद्दीन सिद्दीकी, साजिद खान आणि भूषणकुमार यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "मिस लव्हली' या चित्रपटामुळे...
नोव्हेंबर 10, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात यंदा घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे सर्वत्र उल्लंघन झाले असले तरीसुद्धा सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि कायदाक्षेत्रातील तज्ज्ञांनी एक सुरवात म्हणून ही एक चांगली बाब असल्याचे मत मांडले आहे. न्यायालयाच्या आदेशांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की...