एकूण 822 परिणाम
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
सिंहगड रस्ता - आमच्या हक्काचे पाणी आम्हाला तत्काळ द्या, नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा धायरीतील नागरिकांनी सोमवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिला. वडगाव पुलाजवळील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. धायरीतील काळभैरवनाथ मंदिरापासून मोर्चास सुरवात झाली...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 20, 2019
पुणे : कोंढवा बुद्रुक: येथे येवलेवाडी पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. येवलेवाडी प्रमुख रस्त्यावर कामठे नगर तसेच सिंहगड कॉलेज जवळील एचजीएफसी एटीएम समोर या दोन ठिकाणी मोठी पाणी गळती सुरु आहे. परंतु संपुर्ण महराष्ट्र भिषण पाणी टंचाईला...
मे 20, 2019
पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या विजेतेपदावर...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी....
मे 18, 2019
पुणे - राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेत उत्तरपत्रिकेत फेरफार करून गुण वाढवून घोटाळा केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी तेजस रामचंद्र नेमाडे (वय 23, रा. सिंहगड रस्ता, पुणे, मूळ रा. अकोला) याला वर्षभरानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. मार्च 2018 ते एप्रिल 2018...
मे 16, 2019
धायरी : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील सिंहगड फाऊंटन हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसली. संबंधित बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. सिंहगड महाविद्यालयाकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या ...
मे 15, 2019
पुण : मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे.  ''सामाईक व...
मे 15, 2019
पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इव्हीम मशीनबाबत अनेक माध्यमांना काल मुलाखती दिल्या. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर (वय-१८वर्ष, वारणा नगर, कोल्हापूर) याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली. याबाबत विरुध्द पुणे शहर व खडकवासला राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी...
मे 15, 2019
पुणे : महामार्गावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे....
मे 15, 2019
हेल्थ वर्क आपण दहा ते बारा वर्षांच्या मुलांना जमतील तेवढ्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यात ओरिगामीपासून क्रिकेटपर्यंत काय वाट्टेल ते असले पाहिजे. मुले ठरवतील ती गोष्ट आपली आर्थिक कुवत पाहून त्यांना करू द्यावी. आर्थिक कुवत नसल्यास मुलांना नीट सांगितल्यावर समजते. या वयामध्ये मुलांना...
मे 15, 2019
पुणे - अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना १ कोटी ८ लाख २८ हजार ३९१ रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय  दिला...
मे 14, 2019
पुणे : अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना 1 कोटी 8 लाख 28 हजार 391 रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय दिला...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
पुणे : सकाळ माध्यम समूह आयोजित सोसायटी क्रिकेट लीगमध्ये कमालीची रंगत आणि चुरस निर्माण झाली आहे. दोन वीकेन्डमध्ये एकूण १२८ सामने झाले आहेत. त्यानंतर नेट रनरेटचा निकष लागू होणार असल्यामुळे सर्व सोसायट्यांचे खेळाडू कसून सराव करीत आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप अशा  किताबांसाठीसुद्धा कमालीची चुरस निर्माण...
मे 09, 2019
पुणे :  सिंहगड कॅम्पस आंबेगाव पोलिस चौकी कर्मचाऱ्यांअभावी कुलूपबंद झाल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे द्याव्यात, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे धाव घ्यावी लागत आहे. मुख्य म्हणजे पोलिस चौकीचा ठळक फलक असूनही पोलिस...
मे 09, 2019
पुणे - चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची तीन कोटी ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.   नितीन अरविंद राशीनकर (रा. बेलविस्टा, येरवडा) याला अटक केली आहे, तर त्याचे साथीदार रणजित लोंढे, रोहन लोंढे (दोघे रा. कल्याणीनगर), उमेश कोकणे (रा....