एकूण 403 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर हॉटेल मल्हारजवळ तनिष्कच्या समोर पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला त्रास होतो आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. आजही तीच अवस्था होती. चेंबर फुटल्याने सर्व ड्रेनेजची घाण रस्त्यावर साचली होती. वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूंना लागलेल्या होत्या. खड्ड्यात खूप पाणी असल्याने माझी मोटार बंद पडली. कामगारांनी...
फेब्रुवारी 19, 2019
आज १९ फेब्रुवारी! शिवजयंती! महाराजांचा पराक्रम आठवताना त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची बाजी लावून जिंकलेला एकेक गड डोळ्यांसमोर येतो. काळाच्या ओघात गडांचं महत्त्व लोप पावलं असलं तरी, कोणत्याही गडावर गेलं की मनात वीरश्रीची भावना आपसूक जागी होते. त्याची प्रचिती घ्यायची असेल तर रविवारी सकाळी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
फेब्रुवारी 16, 2019
सिंहगड रस्ता - सनसिटी परिसरातील नागरिकांनी पोपटाला जीवदान देउन ‘व्हॅलेंटाइन डे’ अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रेम द्या, प्रेम घ्या, प्रेमाने जगा, असा संदेश देणाऱ्या आजच्या दिवशी पक्षी, प्राण्यांवरही प्रेम केले पाहिजे हा संदेशही नागरिकांनी कृतीतून दिला आहे. अथर्व टेरेसेस येथील झाडाच्या...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता : वडगाव बुद्रुक फाटा ते वीर बाजी पासलकर पुलादरम्यान विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. परंतु, खोदलेली माती, सिमेंट ब्लॉक इतर राडारोडा आजही रस्त्यावर तसाच असल्याने नागरिकांना चालण्यासाठी पदपथाऐवजी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे...
फेब्रुवारी 13, 2019
धायरी : धायरी ग्रामस्थ कित्येक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. धायरीत वाटेल त्या दराने सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करीत आहेत एका टॅंकरसाठी सहाशे ते सातशे रुपये दर लावून चढ्या दराने पाणी विक्री करीत आहेत. हाटे चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत यांच्या टॅंकरच्या फेऱ्या सुरू...
फेब्रुवारी 13, 2019
खडकवासला : सिंहगडावरील महापालिकेच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करताना नरवीरांची देह समाधी मिळाली आहे. नरवीर तानाजी मालुसरे हे धारातीर्थी सिंहगडावर पडले. त्या ठिकाणी देह सोडला. म्हणून तिला धारातीर्थ किंवा देह समाधी म्हणतात. नरवीरांच्या बलिदानानंतर...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या...
फेब्रुवारी 12, 2019
वारजे - बजाज अर्पण ग्रुपतर्फे वारज्यातील ईशान संस्कृती सोसायटीतील लहान मुलांनी मिळून प्रत्येक रविवार निसर्ग संवर्धनासाठी द्यायचा ठरविले आहे. बियांपासून रोप तयार करून ती वारजे भागातील विविध टेकडीवर लावण्याचा उपक्रम ही मुले गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहेत.  सोसायटीतील लहान मुले प्रत्येक रविवारी...
फेब्रुवारी 10, 2019
सिंहगड रस्ता :  सारसबागेसमोरील कल्पना हॉटेलजवळील दुभाजकापाशी सणस पुतळ्याकडून येणारी 80 टक्के वाहने अलीकडून जातात. पलीकडून वळाताना कमी जागा असल्यामुळे कसरत करावी लागते. दुभाजक निरुपयोगी ठरतो. तरी नागरिकांची गैरसोय होत असून संबधितांनी याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई...
फेब्रुवारी 07, 2019
खडकवासला : डोक्यात दगड घालून नऱ्हे येथे मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी येवलेवाडी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.  नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रोड, येथे बांधकामच्या ठिकाणी काम करणारा मजुर रजनीश ऊर्फ पपू राजघर पाटील याने त्याच्या...
फेब्रुवारी 06, 2019
सिंहगड रस्ता : हिंगणे विश्रांतीनगरकडून सिंहगड रस्त्याकडे जाताना पदपथाचे काम अर्धवट केले आहे. एचडीएफसी बँकेबाहेर सगळी खडी, राडारोडा तसाच पडून आहे त्यामुळे वाहने नीट पार्क करता येत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना खुप त्रास होत आहे  आनंद विहारकडून सिंहगड रस्त्याकडे...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - सहाआसनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकास अखेर सिंहगड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संबंधित घटनेमध्ये तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारून जीव वाचविला होता.  जयवंत...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - शहरात खून, घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला आहे. सिंहगड, वारजे परिसरासह अन्य काही भागात सोमवारी (ता.४) सायंकाळी सोनसाखळी चोरट्यांनी पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. अवघ्या अर्ध्या तासात चार आणि दोन तासांच्या अंतरानंतर पुन्हा एक अशा पाच सोनसाखळी...
फेब्रुवारी 05, 2019
जीवनातील साथीदार जातो, तेव्हा इतरांनी सांत्वन करूनही मनाची समजूत घातली जात नाही. अहो, ऐकलंत का? तुम्ही अंतराळात गेल्यावर डॉ. शेखर, वंदना, सुलभाबेन, शीलूताई आल्या होत्या. डॉ. शेखर काय म्हणाले, माहीत आहे? "भाभी, मी डॉक्‍टर आहे. मी असंख्य रुग्ण पाहिले आहेत. कित्येक मृत्यू पाहिले आहेत. रुग्णाच्या वेदना...
फेब्रुवारी 04, 2019
सिंहगड रस्ता - ‘‘पुणे तिथे, पाणी उणे’ असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. कालवा समितीची बैठक पालकमंत्री घेत असत; पण आता ती जलसंपदा खात्याचे मंत्री घेत आहेत. शहरात वीस दिवसांत १७ खून झाले असून आहेत, यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे,’’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
फेब्रुवारी 02, 2019
पुणे (खडकवासला) : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील सहाय्यक दुय्यम निंबधक(खरेदी- विक्री दस्त नोंदणी) क्रमांक 16 कार्यालयाचे 40 लाख रूपयांचे भाडे थकल्याप्रकरणी जागामालक दिवाकर मते यांनी या कार्यालयास सकाळी टाळे ठोकल्याने येथील कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. या विभागाने कोणतेही लेखी पत्र...