एकूण 658 परिणाम
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
मार्च 18, 2019
पुणे : ''लोकशाहीचे भवितव्य आम्ही आहोत. तिला फुलवायची जबाबदारी आम्हा तरुणांची आहे. तर निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणारच नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्र यांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू'', असे निश्‍चिय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 14, 2019
मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज 54 वा वाढदिवस. यावेळी नेहमीप्रमाने आमिरणे आमिरने मिडियाशी संवाद साधाला. यावेळी आमिरची पत्नी किरण रावही त्याच्यासोबत होती. तसेच आमिरने वाढदिवसानिमित्त आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात आमिर झळकणार आहे. ...
मार्च 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले, असा सवाल करत नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली : मसूद अजहरला सोडण्यासाठी खुद्द अजित डोवल 1999मध्ये त्याच्यासोबत गेले होते असा आरोप सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. जैशे महंम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला दहशतवाद्यांचा हवाली करण्यासाठी कंदहारला गेलेल्या विमानात अजित डोवल असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु, अजित...
मार्च 12, 2019
पुणे : निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सरकारी कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील...
मार्च 10, 2019
कोल्हापूर - निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) बंद राहणार आहे. कावळा नाका टाकीची दुरुस्ती तसेच आपटेनगर येथील टाकीतील गाळ काढण्याचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा खंडित होईल. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, कणेरकरनगर, आपटेनगर, जिवबा नाना पार्क, रिंग रोड, सुर्वेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर...
मार्च 10, 2019
पुणे : "जंगलात गेल्यावर चांगले छायाचित्र मिळवायचे असेल, तर छायाचित्रकारांनी तेथील परिस्थितीशी समरस होणे महत्त्वाचे आहे. कॅमेऱ्यासमोर असलेल्या वन्यप्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये बदल होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. वन्यप्राण्यांना "कम्फर्ट' वाटेल, यासाठी आपण प्रयत्न...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी...
मार्च 08, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून, भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज उत्तर प्रदेश (यूपी) आणि गुजरात या दोन राज्यांसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून, तर त्यांच्या मातु:श्री आणि "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत. कॉंग्रेस...
मार्च 06, 2019
सध्‍या सगळीकडे देशभक्‍तीचे वारे जोरात वाहू लागलेत. देशभक्‍तीचे वारे वाहणं, चांगलंच आहे. पण ती फक्‍त निवडणुका डोळ्यासमोर दिसतेय म्‍हणून फेसाळतेय. निवडणुकांच्‍या आधी, म्‍हणजे या साडेचार-पाच वर्षात देशभक्‍तीचा इतका फेस कधी फेसाळलेला पाहायला मिळाला नाही. त्‍यामुळं आताची दिखाऊ देशभक्‍ती फेसाळणारी आहे,...
मार्च 05, 2019
डेहराडून: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा झालेल्या जवानाची वीरमाता व्यासपीठावर आल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे पाय धरून दर्शन घेतले. व्यासपीठ व उपस्थितांनी टाळ्या वाजवून...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये सहभागी न होणारे देशद्रोही असतील. असे बरळणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह स्वतःच मोदींच्या रॅलीमध्ये सहभागी न झाल्याने अडचणीत सापडले आहेत. बिहार मधील पाटणा शहरात रविवारी 3 मार्च ला मोदी यांची संकल्प रॅली होती. या रॅलीला सिंह...
मार्च 04, 2019
मुंबई : अभिनेता विकी कौशल हा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातूनव भाव खाऊन गेला. त्याच्या अभिनयाची सगळीकडेच वाहवा झाली. यंदाच्या वर्षातला उरी हा ब्लॉगबस्टर ठरला आहे. याच्या यशानंतर विकीला अनेत चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तो आणखी एक देशभक्तीपर चित्रपटात झळकेल. शूजित सरकार यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : आर्थिक व  सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांची देशातील सुरक्षा संस्थापैकी महत्वाच्या असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी ( एनआयए) मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली येथे चार वर्षासाठी सिंह या प्रतिनियुक्तीवर असणार असून गुरुवारी त्या दिल्ली...
फेब्रुवारी 23, 2019
एक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य! मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता...