एकूण 171 परिणाम
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रात...
मे 09, 2019
चौघींना अटक; दोघी गेल्या पळून  नागपूर - जरीपटका येथे महिलांच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. दोन महिलांनी खिडकीतून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी येथून ३० हजार रोख व पत्ते ताब्यात घेतले आहे. शहरात महिलांच्या जुगारअड्डा प्रथमच उघडकीस आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष...
एप्रिल 20, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर एका खासगी सावकाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पतीला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित महिलेला सिगारेटचे चटके देऊन त्याने अमानुष मारहाणही केली. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने...
एप्रिल 16, 2019
हेल्थ वर्क एखाद्या आडव्या बांबूला लोंबकळून आपल्याला चार-पाच वेळा शरीर उचलता येते का? तीन-चार डिप्स काढता येतात का? गाडी बंद पडली तर ढकलता येते का? पाचसहा किलोचे डम्बेल सरळ डोक्‍यावर किती वेळा उचलता येते? आपली ताकद किती कमी झाली आहे, हे त्यावरून कळेल. तुमचा दमश्‍वास किती कमी झाला आहे, हे देखील पाहता...
एप्रिल 16, 2019
देशाचे प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांनी आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे प्रचार सभा घेतली. त्या सभेसाठी ज्या हेलिकॉप्टरमधून ते आले, त्यातून एक संशयास्पद, गूढ एवं काळ्या रंगाचा एक पेटारा गपचूप बाहेर काढण्यात आला व जवळच उभ्या असलेल्या आणखी एका संशयास्पद, गूढ एवं पांढऱ्या रंगाच्या...
मार्च 07, 2019
आरोग्यमंत्र ‘व्यसन’ हे मोठ्यांना असते, असा समज एकेकाळी होता. व्यसन म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जाणे, असे समजले जायचे. गेल्या दोन दशकांतील संगणक युगाच्या क्रांतीपासून व्यसनांचे नवीन प्रकार सुरू झाले. पाश्‍चात्त्य देशांना याचा फटका आधी बसला. किंबर्ले यंग या संशोधिकेने १९९६...
मार्च 03, 2019
बिबवेवाडी : येथली ईएसआय हॉस्पिटलच्या विरूद्ध बाजूस एक पान टपरी आहे. रोझरी स्कूल जवळ गुटका, सिगारेट आणि पानटपऱ्या परिसराती भिंती आणि रस्त्यांवर थुंकुतात. सर्व भिंती आणि र #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
फेब्रुवारी 26, 2019
नवी मुंबई - ‘शिक्षणाची पंढरी, स्वच्छ शहर’ असा लौकिक असलेल्या नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि पान-गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. त्याची दखल खुद्द नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दखल घेतली असून अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यांनी अवघ्या दोन...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 03, 2019
स्मरणशक्तीमध्ये चार प्रकार पाहायला मिळतात. आयमेमरी किंवा व्हिज्युअल मेमरी किंवा     फोटोग्राफिक मेमरी इअर किंवा ऑडियल मेमरी मोटर किंवा मसल मेमरी    लॉजिकल मेमरी. पहिल्या आयमेमरी किंवा व्हिज्युअल मेमरी किंवा फोटोग्राफिक मेमरीमध्ये वाचलेले लक्षात राहते,  पण ते फक्त मनात. म्हणजेच आयमेमरीमध्ये वाचलेले...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : पु. ल देशपांडे चेन स्मोकर होते, त्यांनी मद्यपानावर एक लेखही लिहिला होता. ते मद्यपान करायचे, सिगारेट ओढायचे याचा अर्थ असा नाही, की त्यांची प्रतिभा कमी होती. ते जसे होते तसेच चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरण "भाई- व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचे दिग्दर्शक महेश...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात भिंतीजवळ कचऱ्याला आग लागल्याची घटना सोमवारी (ता. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यानंतर दोन बंबांद्वारे अग्निशामक दलाच्या जवानांनी पंधरा ते वीस मिनिटांत आग विझविली. ही आग लागली की लावली, याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला.  अग्निशामक दलाकडून प्राप्त...
जानेवारी 13, 2019
पिंपरी चिंचवड : दारूच्या नशेत सिगरेट ओढणं एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. सिगरेट पेटवून पेटती माचीस खाली फेकल्यामुळे गवताला आग लागली. यात ते पन्नास टक्के भाजले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. अशोक जाधव असं 65 वर्षीय भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे. शनिवारच्या रात्री ते दारू पिऊन, एका...
जानेवारी 03, 2019
औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी आहे. तसेच गुटखाबंदी आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, जर्दा आणि माव्याच्या विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात सहजरीत्या गुटखा, सिगारेट आणि इतर...
जानेवारी 02, 2019
नागपूर - शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी घातली आहे. मात्र, कारवाईसाठी यंत्रणा सज्ज नसल्यामुळे कारवाई शून्य आहे. नागपूर शहर पोलिसांनी केवळ ४६ जणांवर धूम्रपान बंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली असून हुक्‍का पार्लरला मात्र टार्गेट केले आहे. गुन्हे शाखेचा वचक असल्यामुळे शहरातील हुक्‍का...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - कमला मिल कंपाउंडमधील भीषण आगीच्या घटनेनंतर कायद्यात दुरुस्ती करून हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कायदा केला आहे, असे राज्य सरकारने सोमवारी (ता. 17) उच्च न्यायालयाला सांगितले. हुक्का पार्लरमध्ये "स्मोकिंग' आणि...
डिसेंबर 17, 2018
‘ब्रॅंड गुरू’ अलेक पद्‌मसी एक किस्सा नेहमी सांगायचे. ‘‘ ग्राहक मला त्यांच्या ब्रॅंडची फेरमांडणी करायला सांगतात. त्यावर मी त्यांना म्हणतो, मी माझ्या ब्रॅंडची कधीच फेरमांडणी करत नाही. मी माझ्या प्रतिस्पर्ध्याच्याच ब्रॅंडची फेरमांडणी करतो.’’ दुर्दैवाने अलेक यांचे नुकतेच निधन झाले; अन्यथा नरेंद्र मोदी...
डिसेंबर 17, 2018
पुणे - शहरातील शाळा-महाविद्यालयांचे परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. ‘सिगारेट्‌स तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (कोटपा) ही कारवाई करणार...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...