एकूण 104 परिणाम
मार्च 03, 2019
बिबवेवाडी : येथली ईएसआय हॉस्पिटलच्या विरूद्ध बाजूस एक पान टपरी आहे. रोझरी स्कूल जवळ गुटका, सिगारेट आणि पानटपऱ्या परिसराती भिंती आणि रस्त्यांवर थुंकुतात. सर्व भिंती आणि र #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
फेब्रुवारी 26, 2019
नवी मुंबई - ‘शिक्षणाची पंढरी, स्वच्छ शहर’ असा लौकिक असलेल्या नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि पान-गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. त्याची दखल खुद्द नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दखल घेतली असून अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यांनी अवघ्या दोन...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : पु. ल देशपांडे चेन स्मोकर होते, त्यांनी मद्यपानावर एक लेखही लिहिला होता. ते मद्यपान करायचे, सिगारेट ओढायचे याचा अर्थ असा नाही, की त्यांची प्रतिभा कमी होती. ते जसे होते तसेच चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरण "भाई- व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचे दिग्दर्शक महेश...
जानेवारी 03, 2019
औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी आहे. तसेच गुटखाबंदी आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, जर्दा आणि माव्याच्या विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात सहजरीत्या गुटखा, सिगारेट आणि इतर...
जानेवारी 02, 2019
नागपूर - शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी घातली आहे. मात्र, कारवाईसाठी यंत्रणा सज्ज नसल्यामुळे कारवाई शून्य आहे. नागपूर शहर पोलिसांनी केवळ ४६ जणांवर धूम्रपान बंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली असून हुक्‍का पार्लरला मात्र टार्गेट केले आहे. गुन्हे शाखेचा वचक असल्यामुळे शहरातील हुक्‍का...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - कमला मिल कंपाउंडमधील भीषण आगीच्या घटनेनंतर कायद्यात दुरुस्ती करून हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कायदा केला आहे, असे राज्य सरकारने सोमवारी (ता. 17) उच्च न्यायालयाला सांगितले. हुक्का पार्लरमध्ये "स्मोकिंग' आणि...
डिसेंबर 17, 2018
पुणे - शहरातील शाळा-महाविद्यालयांचे परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. ‘सिगारेट्‌स तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (कोटपा) ही कारवाई करणार...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 16, 2018
नालासोपारा : कोट्यवधी रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला वालीव पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. विदेशी सिगारेटचे तब्बल 150 बॉक्‍स पोलिसांनी या वेळी जप्त केले असून भिवंडीमार्गे एका ट्रकमधून ही अवैध वाहतूक करण्यात येत होती. राज्यात या सिगारेटच्या विक्रीसाठी परवानगी नाही....
नोव्हेंबर 30, 2018
प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक वेळी रक्तदाब मोजणे अपेक्षित असते. रक्तदाब मोजताना काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. या गोष्टींकडे दर वेळेस लक्ष जातेच याची खात्री देता येत नाही. पुढील मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे. प्रथम रुग्णाच्या उजव्या आंगठ्याच्या मुळाशी असणाऱ्या रेडियल...
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
नोव्हेंबर 14, 2018
दौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात ह्रदयरोग तज्ज्ञ डॅा. जगदीश हिरेमठ यांनी दिला आहे. दौंड शहरातील महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल अॅण्ड डेन्टल क्लिनिकचे उद्घाटन डॅा. जगदीश हिरेमठ...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये', असे म्हणतात; पण तरीही देशाच्या चार स्तंभांपैकी एक असलेल्या न्यायसंस्थोबद्दल सामान्यांमध्ये कुतूहल असतेच. या न्यायसंस्थेचे शिखर म्हणजे सर्वोच्च न्यायालय. याच्या इमारतीची "पायरी' चढणे ही "सबके बस की बात' नसली तरी, हे न्यायालय आतून पाहणे आता...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : रस्त्यावर, जागा मिळेल तिथे सिगारेट ओढणाऱ्यांवर आता पोलिस हवालदारही कारवाई करू शकणार आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनाही हे अधिकार मिळावेत, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.  सिगारेट...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - ऑनलाइन मद्यविक्री अद्याप राज्य सरकारच्या विचाराधीनच आहे, पण महाराष्ट्राच्या उपराजधानीत डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून आधीच हा प्रकार सर्रासपणे सुरू झाला आहे. बर्गर, पिझ्झा व इतर खाद्य पदार्थांसोबत दारूच्या बॉटल्सच्या अवैध डिलिव्हरीवर पोलिस प्रशासनाचे अद्याप कुठलेही नियंत्रण नाही. नागपूर...
ऑक्टोबर 28, 2018
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी उपचाराच्या नावाखाली व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे कासकर हा रुग्णालयाच्या आवारात आलिशान मोटारीमध्ये बसून अनेकांशी तब्बल सहा तास गुफ्तगू करत होता. याची गंभीर दखल घेत पोलिस...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. सरासरी एका कुटुंबातील एक तरी व्यक्ती व्यसनाधीन आहे, असा अंतरिम निष्कर्ष व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचने आपल्या सर्वेक्षणाच्या...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई -  राज्याला तंबाखूमुक्त  करण्यासाठी  सर्व जिल्ह्यांत ‘कोटपा’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद व्हावेत, यासाठी पोलिसांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजाण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आयोजित बैठकीत दिले. सिगारेट व अन्य...