एकूण 709 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जाहिर करण्यात आलेल्या व प्रथमच साजरा करण्यात आलेल्या वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त "सकाळ'तर्फे सातपुर कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी (ता.15) आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कतृत्वाची दखल...
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्येही आवश्‍यक त्या प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, त्यांच्या वापराने...
ऑक्टोबर 14, 2018
खारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे यांनी खारघर येथे व्यक्त केली. भारतीय नागरिक मंचच्या वतीने शनिवार (ता.13) प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची...
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद - शहरातील सिडको-हडको भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी नागरिकांसह सिडको एन- सात येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत कार्यालयासमोरून हलनार नाही, असा इशारा...
ऑक्टोबर 09, 2018
शहरालगतच्या 26 गावांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी झालर विकास आराखडा तयार करण्यात आला. वर्ष 2006 मध्ये "सिडको'ची विशेष प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यातच गरीब शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण; तर धनदांडग्यांच्या जमिनी मोकळ्या (यलो) ठेवण्यात आल्याने 2006 पासून 26 गावांतील...
ऑक्टोबर 05, 2018
वज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून पैसे मिळविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. पेट्रोलची सततची दरवाढ करूनच भाजपने आपले सरकार चालविले आहे.  चार वर्षे पेट्रोलची दरवाढ करून शेवटच्या चार महिन्यात...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - म्हाडा आणि "सिडको'च्या परवडणाऱ्या घरांना विक्रमी प्रतिसाद मिळत असताना मुंबई महानगर प्रदेश परिक्षेत्रात (एमएमआर) खासगी विकसकांनी बांधलेली टूबीएचकेपेक्षा मोठ्या आकाराची एक कोटीहून अधिक किमतीची अडीच लाखांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. एकूण किमतीवर आकारली जाणारी सात टक्के...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वर्षभरात जमा होणाऱ्या सुमारे 83 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या संस्था दोन हजार 840 कोटी रुपये खर्च करतात; मात्र तरीही त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होतच नाही. कचरा व्यवस्थापनासाठी...
ऑक्टोबर 01, 2018
नवी मुंबई - नातेवाइकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधी राहत असतील तर तेसुद्धा जबाबदार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयाच्या आधारे नवी मुंबई महापालिका आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामप्रकरणी अपात्र ठरलेल्या...
सप्टेंबर 28, 2018
या आहेत समस्या  चौकास चारही बाजूंनी रिक्षांनी घेरले  पोलिसांकडून रिक्षांवर कारवाईचा अभाव  सिग्नल सुटण्यापूर्वीच वाहनांची धावाधाव  सर्व्हिस रस्त्यावरून येतात राँगसाईड वाहने  सिग्नल वेळी-अवेळी बंद पडतात  वाहतूक नियमनापेक्षा दंडवसुली जास्त  उड्डाणपुलाखालील एकाच बाजूच्या रस्त्याचा वापर  दुसरा वे...
सप्टेंबर 27, 2018
सिडको : गेल्या वीस वर्षापासून येथील सिडको प्रशासनाच्या कार्यालयाने मोरवाडी येथील संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला थकविल्याच्या कारणावरुन न्यायालयाने  कार्यालयातील सामान जप्त करण्याचे आदेश दिले. आज या कार्यालयावर नामुष्कीची वेळ आली होती, पण संबधित अधिकाऱ्यांनी तक्रार...
सप्टेंबर 27, 2018
औरंगाबाद - ‘भर पावसाळ्यात अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके हातची गेली असून, होरपळणाऱ्या मराठवाड्यात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी तब्बल तिप्पट रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरमधील २१ दिवसांत १२६ डेंगीबाधित रुग्ण असून, महापालिकेला प्राप्त झालेली आकडेवारीपेक्षाही अधिक रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. वर्षभरात डेंगीसदृश आजाराचे एक...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
सप्टेंबर 25, 2018
औरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी वॉर्डातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेत रविवारी (ता. २३) गणेश मंदिरात दोन तास ठिय्या दिला. आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे...
सप्टेंबर 24, 2018
औरंगाबाद : कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना विलंब व निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्यात आली. सहकार विभागातील सात अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी निवेदन सहकार आयुक्तालयातील अप्पर निबंधकांनी खंडपीठात सादर केले. सदर निवेदनाच्या आधारे...
सप्टेंबर 21, 2018
औरंगाबाद : औरंगाबादेतील सिडको भागात राहणाऱ्या एका वाहनचालकाचा खून झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 21) पहाटे उघडकीस आली. मृत व्यक्ती कचऱ्याच्या हायवे ट्रकवर चालक म्हणून कार्यरत होती. नितीन भीमराव घुगे (वय 23, रा. देवपूर, ता. कन्नड, ह. मु. टीव्ही सेंटर, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे. तो...
सप्टेंबर 21, 2018
औरंगाबाद - शहराच्या पाणीपुरवठ्याची साडेसाती सुरूच आहे. गेल्या आठवड्यात वारंवार तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता गुरुवारी (ता.२०) फारोळा येथे वेलीमुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अडीच तास शहराचा पाणीपुरवठा बंद पडला होता. तातडीने दुरुस्ती केल्यानंतर पाणी उपसा सुरू झाला असला तरी अनेक भागांत उशिराने, तर...