एकूण 925 परिणाम
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 15, 2019
नाशिकः शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर विभागात अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. परिणामी सिडको विभागात पाणीपुरवठा वितरणावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अखेरीस ठेवणीतले म्हणजेच मुकणे धरणातील आरक्षित पाणी शहरासाठी वापरण्यास सुरवात झाली असून, दररोज 50 दशलक्ष...
मे 15, 2019
औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून कोट्यधीश बनविण्याचे आमिष देत गंडवणाऱ्या संशयित भोंदूबाबाला बीड जिल्ह्यातील पोलिसांनी पकडले; परंतु नंतर लगेचच सोडून दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सिडको पोलिसांना हा बाबा अद्याप सापडलेला नाही, हेही विशेष. हैदराबादेतील डोडू सत्यनारायण यांना पैशांचा पाऊस...
मे 15, 2019
औरंगाबाद - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर नेहमीच प्रश्‍नचिन्ह असतात, वरिष्ठ अधिकारी सुटीच्या कारणांवर शंका घेतात. म्हणून एका एसटीचालकाने चक्क भावाचा मृतदेहच मंगळवारी (ता. १४) सिडको बसस्थानकात आणला. या प्रकाराने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.  एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना...
मे 14, 2019
औरंगाबाद : पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ 20 दिवस शिल्लक असताना प्रशासनाने शहरातील नालेसफाईची निविदा प्रसिद्ध केली आहे. 1 कोटी 68 लाख रुपयांची यंत्र सामग्री भाड्याने घेऊन शहरातील नाले सफाई केली जाणार असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मात्र पावसाळा सुरू होण्याची शक्‍यता असल्यामुळे हा निधी गाळात...
मे 14, 2019
औरंगाबाद- शहरात समान पाणीवाटप करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू आहेत; मात्र प्रशासन त्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कुठे आठ दिवसांआड पाणी येते, तर कुठे रोज पाणी मिळते, अशा तक्रारी अद्याप सुरूच आहेत; मात्र आता पाणीटंचाईच्या विषयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लक्ष घालून...
मे 14, 2019
नवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे.  ई-वन...
मे 14, 2019
नवी मुंबई - मोठा उलवे येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा स्थलांतरित करण्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना आल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या वेळी शाळेसंदर्भातील प्रलंबित  मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्याची टाकी हाकेच्या अंतरावर, डोळ्यांदेखत दिवसभर टॅंकर भरून जातात; मात्र एन-सात पाण्याच्या टाकीजवळच्या आंबेडकरनगरात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याच थेंब नाही, असे म्हणत घोषणाबाजी करीत शनिवारी (ता. ११) संतप्त महिलांनी...
मे 11, 2019
औरंगाबाद : भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्या चुलत भावांचा नाचण्यावरून वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसऱ्याच्या छातीत चाकू खुपसल्याने 20 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता 10) साडे दहाच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे घडली. आकाश मारोती शेळके (रा मुकुंदवाडी,...
मे 10, 2019
औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून नारेगावातील एका ‘बाबा’ने अनेकांना गंडवल्याचा प्रकार तीन-चार वर्षांपूर्वी घडला. अगदी तीच ‘मोडस’ वापरून या ‘बाबा’ने पुन्हा ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या व्यक्तींचे लाखो रुपये हडपले. हा प्रकार चार मे रोजी घडला...
मे 09, 2019
औरंगाबाद - आधीच पाणीटंचाईचे दिवस, त्यात शहरातील वितरणाचे नियोजन कोलमडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीच्या प्रसंगी बुधवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्‍तांनी सिडको-हडकोसह शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल, असा शब्द दिला. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची...
मे 09, 2019
नवी मुंबई - शहरातील रस्त्यावर लावलेले सिडकोकालीन विद्युत दिव्यांचे खांब बदलण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे. परिमंडळ एकमधील वाशी व नेरूळ विभागात हळूहळू खांब बदलण्यास सुरुवात केली आहे. सिडको प्रशासनाने २५ वर्षांपूर्वी (एमएस) माईल्ड...
मे 07, 2019
औरंगाबाद - एकीकडे ऑनलाइन कारभाराला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाइन पावत्यांऐवजी चक्क शंभर रुपयांची मागणी काही वाहतूक पोलिसांकडून होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त झाल्या. याला वेळीच आवर घालण्याची गरज...
मे 07, 2019
शहरासाठीचा पाणीपुरवठा दहा एमएलडीने घटल्याने उपाययोजना औरंगाबाद - जायकवाडी धरणातून शहरात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. रमजानच्या महिन्यात जनतेची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या; तसेच एन-१ येथील एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकीवरून सकाळी आठऐवजी...
मे 06, 2019
औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका...
मे 06, 2019
औरंगाबाद - ज्या मुलांना पोटात नऊ महिने सांभाळले त्यांनीच तिला घरातून हाकलले. त्या माऊलीचे हे हाल पाहून शेजाऱ्यांनी तिला आसरा दिला. नाईलाजास्तव पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवून तिला मुलांविरुद्ध तक्रार द्यावी लागली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तीन मुलांसह एका सुनेविरुद्ध गुन्हा नोंद...
मे 05, 2019
खारघर : खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. सिडको अधिकाऱ्यांकडून कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची योग्य ती माहिती नागरिकांना दिली जात नाही. ज्या लोकप्रतिनिधीला नागरिकांनी निवडून दिले. तेही छुपी साधून बसल्यामुळे नागरिकांमध्ये...