एकूण 355 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - मुद्रांक शुल्क न भरलेल्या, नियमापेक्षा कमी भरलेल्या सदनिकाधारकांसाठी अथवा म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि सिडकोच्या प्रकल्पातील सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी अभय योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पातील सदनिकाधारकांना मुद्रांक...
फेब्रुवारी 13, 2019
नवी मुंबई - शहराचा विकास करता करता सिडकोच्या पणन विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतःचा विकास करण्याचे काम सुरू केले आहे. आमदार, राज्य सरकारी अधिकारी, पत्रकार आणि कलाकारांसाठी "सिडको'ने 2017 मध्ये काढलेल्या सोसायटी भूखंडांचे वाटप करण्यात "पणन-2' विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. सोडतीत...
फेब्रुवारी 11, 2019
औरंगाबाद : सिडकोमार्फत रहिवासी, वाणिज्य प्रयोजनासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचा भाडेपट्टी कालावधी 99 वर्षांकरिता वाढविताना एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारून, त्या जमिनी फ्री-होल्डसम करण्यास शासनाने मान्यता दिली. या निर्णयाला दीड महिना झाला तरीही प्रत्यक्षात कुठल्याच हालचाली नाहीत. त्यामुळे याची...
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या जागी धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांची नियुक्‍ती करण्यात...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद : सिडकोने 1992 साली वाळूज महानगर एक, दोन तीन व चार विकसित करण्याचे राजपत्राद्वारे घोषित केले. त्यापैकी अद्यापपर्यत सिडको वाळूज महानगर एक, दोन व चारचे प्रकल्प मार्गी लागले मात्र महानगर तीनकडे सातत्याने दुर्लक्ष करुन सध्या प्रकल्प रद्द झाल्याचे सिडकोतर्फे कळविण्यात आल्याने तब्बल...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई -  सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लावण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. सहा वर्षांत त्यांच्या मदतीने तब्बल 398 महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.  नवी मुंबई पालिका आणि सिडकोने आयुक्तालयातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे,...
जानेवारी 18, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६० वर्षांच्या कराराला ९९ वर्षांपर्यंत मुदतवाढ देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. लोकसभा...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - खारघर येथे सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीतील गाळे आणि ओटले विक्रीस काढले आहेत. त्याला रहिवाशांनी विरोध केला आहे. प्रवेशद्वारावर असलेले ओटले विक्री करून सोसायटीमध्ये फेरीवाल्यांना छुपा प्रवेश देण्याचा सिडकोने घाट घातल्याचा आरोप केला आहे. सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी...
जानेवारी 03, 2019
नवी मुंबई - वंडर्स पार्क, निसर्ग उद्यान, रॉक गार्डन, सेंट्रल पार्क अशा एकापेक्षा एक सरस प्रकल्पांची निर्मिती केल्यानंतर पालिकेने अद्ययावत ‘सायन्स पार्क’ची नवी मुंबईकरांना नव्या वर्षात भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. नेरूळ येथील सेक्‍टर १९ मधील वंडर्स पार्कच्या उर्वरित आठ एकर जागेत हे साकारण्यात...
जानेवारी 03, 2019
नवी मुंबई - अतिक्रमणविरोधी कारवाई थंडावल्यानंतर शहरातील मोक्‍याच्या जागा बळकावणाऱ्या भूमाफियांविरोधात सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक या महिन्यात धडक कारवाई करणार आहे. त्याचे नियोजन झाले असून तळोजापासून पनवेल-उरण आणि रबाळेपर्यंतच्या परिसरात ही कारवाई करण्यात येणार आहे.  दिघ्यापासून अगदी पनवेल-उरणपर्यंत...
जानेवारी 02, 2019
नवी मुंबई - सिडकोने गेल्या वर्षी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर सुमारे १५ हजार घरांसाठी सोडत काढली होती. त्यामधील शिल्लक १ हजार १०० घरांची सोडत फेब्रुवारीत काढण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. सिडकोने अल्प उत्पन्न व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, तळोजा, खारघर...
डिसेंबर 30, 2018
नवी मुंबई : शेती हा आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे; मात्र जगाच्या दोन टक्के लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांच्या भूकेचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर शेती व्यवसायात बदल करून आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ शेती केली पाहिजे. तरच या देशातील शेती समृद्ध होईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद...
डिसेंबर 28, 2018
नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीतून सिडको मार्गे नासर्डी नदीला मिळणाऱ्या कान्होळे नाल्याला गेल्या पंधरा दिवसांपासून रसायनयुक्त पाण्याचा पूर आला आहे. हे पाणी औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. पाण्यामुळे सिडको भागात प्रचंड दुर्गंधी,...
डिसेंबर 27, 2018
नवी मुंबई : सिडको काही वर्षांत नवी मुंबई परिसरात तब्बल 90 हजार घरे बांधणार आहे. त्यापैकी हजारो घरे चक्‍क रेल्वेस्थानकांच्या प्रांगणात (फोरकोर्ट परिसर) बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकांमागील मूळ हेतूला हरताळ फासला जाऊन भविष्यात शहर बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
डिसेंबर 21, 2018
नवी मुंबई - सिडकोनिर्मित घरे, रहिवासी भूखंड आणि वाणिज्य मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा ६० वर्षांचा कालावधी वाढवून तो ९९ वर्षांचा करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा फायदा सिडकोच्या हद्दीतील नवी मुंबईसह उरण-पनवेलमधील तब्बल एक लाख ३० हजार...
डिसेंबर 19, 2018
नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले. या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश: सुसाट धावली. विरोधकांना...
डिसेंबर 16, 2018
नवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प उत्पन्न गटातील ही घरे असून सिडकोच्या या महाकाय योजनेचा शुभारंभ मंगळवारी (ता. 18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे...
डिसेंबर 14, 2018
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील...
डिसेंबर 14, 2018
कल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ( ता. 18) कल्याणमध्ये येणार आहेत. सिडको आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या...